MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 878
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-227 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
8 877
मदती साठी जेव्हा असे message येतात, तेव्हा कसा विश्वास ठेवायचा ते कळत नाही..पण एवढं आहे की कधी कधी खूप genuine case असतात जशी की ही आताची case.... सर्व details, documents चेक करूनच मदतीसाठी आव्हान केलं आहे...
आपल्याला वाटत असेल की 20-25 लाखाच्या Treatment मध्ये मी काय हातभार लावू शकतो..माझ्या 100,200 rs ने काय होणार आहे...तुमच्या comtribution ने त्या व्यक्तीला जो आधार मिळेल तो सर्वात जास्त matter करेल, आणि त्या व्यक्तीला लढायच बळ मिळेल..आपण कुणाला मदत करणारे कोण आहोत, आपण फक्त निमित्त असतो, आपण contribute केलं जे समाधान मिळेल ते वेगळंच आणि ते परत multiply होवून पुढे future मध्ये कोणत्या स्वरूपात तुम्हाला मिळेल हे कुणीच guess करू शकत नाही...
आपलं एवढा 16k चा platform आहे, कुठून ही काहीही महत्वाची माहिती, resources, contact, योजना (Pmjay, महात्मा फुले) etc etc जे काही असेल त्या प्रकारे contribute करायचा प्रयत्न करूयात...
16k मधल्या 5-6 k जणांनी जरी थोड थोड contribute केलं तरी संबंधित व्यक्तीला खूप बळ मिळू शकत....
8 877
🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮Republic Week Special offer For Combined 90 Days Plan
आज (19 जानेवारी) पासून 26 जानेवारी पर्यंत प्रवेश घेणाऱ्यांसाठी खास ऑफर
Contact - @akkij50
8 877
कोणाला agriculture mains साठी
⚡️ सारथी education ची batch पाहिजे
असेल तर contact करा
✅ सगळे recorded lecture आहेत,ज्यांना
batch पाहिजे कृपया जे पुण्यात आहे त्याने
contact करा.
(Siddheshwar konge सरांची batch)
⚡️ original fees-8000
ज्याला द्यायची आहे त्याची price:5000
(ज्याला द्यायची आहे त्या विद्यार्थ्याचा preliam
score आला नाहीं म्हणून द्यायची आहे)
⚡️ त्याचा id password तुम्हाला देण्यात येईल
@mahesh2010
💥 कृपया फक्त पुण्यात असाल तरच contact करा 💥
8 877
Maharashtra Public Service Commission
Help Desk Toll Free Numbers :
7303821822 and 1800-1234-275.
Join us @mpscdecoded
8 877
17) हाताने विणलेल्या खादीचा वेष परिधान करून ' राजदरबारात' (1877) कोण उपस्थित होते .
8 877
15) असहकार चळवळ सुरु झाल्या नंतर ही खालील पैकी कोणी न्यायालयात जाऊन खटले चालवणे चालूच ठेवले?
8 877
Combined 90 Days Plan
Faculty -
अक्षय जगताप
(BE CSE - GECA)
(Combined Mains Experience)
(Rajyseva Mains Experience)
Contact - @akkij50
8698192190
8 877
14) "अभिनव भारत" ही महाराष्ट्रतील पहिली गुप्त संघटना होती पण तीची सर्व माहिती सरकारला कोणी सांगितली?
8 877
12) ...... हा स्वतः भिल्लशी एकजीव झाला व इंग्रज लोक किती प्रामाणिक आहेत हे पटवून दिले.
8 877
Combined 90 Days Plan
Faculty -
अक्षय जगताप
(BE CSE - GECA)
(Combined Mains Experience)
(Rajyseva Mains Experience)
Contact - @akkij50
8698192190
8 877
11) चले जाव च्या आंदोलनाला खालील पैकी कोणी विरोध केला होता?
अ) मुस्लिम लीग
ब) हिंदु महासभा क) शीख ड) आंबेडकर
8 877
10) योग्य जोड्या ओळखा(मिठाचा सत्याग्रह व नेतृत्व)
अ) यवतमाळ - बापूजी अणे
ब) उंबरगाव - कमलादेवी चटोपाध्यय क)अकोला - दुर्गताई जोशी ड) शिरोडा - शंकर देव
8 877
9) साताऱ्यातील प्रतिसरकारच्या नेतृत्वामध्ये खालील पैकी कोणत्या महिलांचा सहभाग होता?
अ) विनयाताई लाड
ब) लक्ष्मीबाई नाईकवाडी क) सौ. येसू बाबाराव सावरकर ड) लीलाताई पाटील
8 877
8) भिल्ल जमातीचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपयोजना केली नाही ?
