We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد761
المشتركون
-124 ساعات
-27 أيام
+630 أيام
أرشيف المشاركات
महाराष्ट्राने झिडकारलं वोटचोरीचं खोटं कथानक.,सत्याचा आवाज जनतेकडून फेक वोटचोरीच्या कथानकाला दिले ठोस उत्तर.
सरकार नव्हे, आपुलकीने मदत करणारे देवाभाऊ, शेतकऱ्याने व्यक्त केली मनापासून कृतज्ञता.
देवाभाऊंचं प्रशासन सज्ज आहे..मनसुबा रचण्याआधीच दहशतवाद्यांची स्वप्नं उद्ध्वस्त होतात हा बदलेला महाराष्ट्र आहे
ज्योतिर्लिंगांचा विकास करून अहिल्यादेवींचा वारसा पुढे नेत आहेत धर्मसंरक्षक देवाभाऊ!
सायबर चोरांपासून तुमचा मोबाईल सुरक्षित ठेवायचा आहे मग हे एप तुम्ही डाऊनलोड केलेच पाहिजे..
ज्योतिर्लिंगांचा विकास करून अहिल्यादेवींचा वारसा पुढे नेत आहेत धर्मसंरक्षक देवाभाऊ!
कट कमिशनमधून बांधलेल्या मातोश्रीच्या टेरेसवरून देवाभाऊंनी मुंबईचा केलेला विकास पाहतेय उबाठा फॅमिली हे ड्रोन फुटेजमध्ये दिसून आलं!
आधी हल्ला आणि मग कारवाईचे आश्वासन ही पूर्वीची पद्धत संपली..देवाभाऊंच्या नेतृत्वात आता महाराष्ट्र आधीच सज्ज असतो धोका दिसताच त्वरित ऍक्शन होते.
दिल्लीतील स्फोटासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याला कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही.
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य, रस्ता आणि सुविधा पोहोचवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीची गाथा
1862 मध्ये स्थापन झालेलं मुंबई हायकोर्ट आजही न्याय, परंपरा आणि इतिहासाचं प्रतीक म्हणून उभं आहे!
रक्तपात करणे जिथे सामान्य बाब होती त्याच गडचिरोलीत लोकांना जीवनदान देण्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिढ्या तयार होणार.
देवाभाऊंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र... जिथे फक्त MOU साइन होत नाहीत तर ते प्रत्यक्षात उतरतात!
महाराष्ट्रातील महिलाही काही पुरुषांपेक्षा कमी नाहीत म्हणूनच महाराष्ट्रातील ४५ टक्के स्टार्टअपचे नेतृत्व हे महिला करतात आणि लवकरच देवाभाऊंच्या महिला सक्षमीकरणच्या धोरणामुळे ही संख्या निम्म्याहून अधिक होईल !
दिल्लीतील घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र गृह विभाग
खोट्या जन्मदाखल्यांतून बांगलादेशींची घुसवणूक करण्याचा जिहादी डाव देवाभाऊंनी उधळून लावला,
मुंबई महापालिकेत सत्तेचे स्वप्न हे आता काहींसाठी स्वप्न राहणार..
आरोग्याची सोय आता घराजवळच...सिरोंचा होतंय मल्टीस्पेशालिटी आरोग्य केंद्राचं मुख्य ठिकाण
मेडिकल कॉलेज,नर्सिंग कॉलेज, CBSE शाळा गडचिरोली होतंय पूर्ण विकसित शैक्षणिक व आरोग्य हब
राहुल गांधींची बिहार पराभवानंतरची रडगाण्याची स्क्रिप्ट तयार आहे, तीच पाठ करण्यासाठी जंगलात एकांत शोधायला गेला असावा.
