We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد761
المشتركون
-124 ساعات
-27 أيام
+630 أيام
أرشيف المشاركات
पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही, सर्व संबंधितांवर कारवाई केली जात आहे याची देवाभाऊंनी ग्वाही दिली !
जगातील टॉप १० बंदरांपैकी एक बंदर वाढवण येते होत आहे आणि वाढवणला जोडणारे अनेक कनेक्टर्स महाराष्ट्रात तयार होत आहे त्यामुळे मालाच्या निर्यातीला चालना मिळणार आहे !
नरेंद्र देवेंद्र या जोडगोळीच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे महाराष्ट्र बनलाय स्टार्टअपचे हब !
शरद पवारांना स्वतःच्या पक्षाचे आमदार मिळून सोडा त्यांना महाभ्रष्ट आघाडीचे आमदार मिळूनही आता राज्यसभेचे खासदार होणं कठीण आहे !
प्रत्येक वर्षी राजकीय भूमिका बदलणारे ठाकरे म्हणजे दुबार तिबार विचारसरणीचे पुरस्कर्ते !
देवाभाऊंचं मिशन ग्रीन गडचिरोली पाच कोटी झाडांनी फुलणार विकासाचा नवा अध्याय.
सिरोंच्यात उभारलं अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. गडचिरोलीच्या आरोग्य सेवेला नवा आयाम. देवाभाऊंच्या संकल्पातून साकार वास्तव.
राहूल गांधीच्या फेक प्रचाराचा फुगा फुटला, खोटं नॅरेटिव्ह बनवलं राहुलनं…आणि सत्य बाहेर काढलं लोकांनी.
नेतृत्व कसं असावं हे देवाभाऊंनी सिद्ध केलंय… संकटकाळात शेतकऱ्यांना खंबीर साथ देत आहेत मुख्यमंत्री देवाभाऊ!
Innovation आणि Startup च्या रूपाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारे मुख्यमंत्री देवाभाऊ
मुंबईमधील सर्व मेट्रो प्राधिकरण आता एकाच छताखाली येणार... देवाभाऊ उभारणार स्वतंत्र मेट्रो परिचालन संस्था
म्हणून देवाभाऊंना कायदा शिकवण्याच्या भानगडीत पडायचे नसते.. पार्थ पवार जमीन प्रकरणात क्रिमिनल केस रजिस्टर आहे सुटका कोणाचीही नाही.
महाराष्ट्र आता थांबणार नाही हीच आमची टॅगलाइन आहे. त्यानुसार आम्ही सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहोत. आम्हीच श्रेष्ठ असे नाही पण आम्ही काही राज्यासोबत काही देशांशीही स्पर्धा करत आहोत
देशाचे मुख्य न्यायमूर्ती मा. बी. आर. गवई यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार कौतुक केले आहे.
स्टार्लिंकसोबतची भागीदारी म्हणजे महाराष्ट्रासाठी मोठं पाऊल.
आता शासनाची गती वाढेल, लोकांचं जीवन सोपं होईल आणि विकासाला नवा वेग मिळेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मुंबई को मेट्रो, अच्छी सड़कों और अच्छे व्यावसायिक वातावरण के माध्यम से आज एशिया का नंबर 1 शहर बना दिया है। धन्यवाद देवाभाऊ
प्रत्येक वर्षी राजकीय भूमिका बदलणारे ठाकरे म्हणजे दुबार तिबार विचारसरणीचे पुरस्कर्ते !
देवाभाऊंचं मिशन ग्रीन गडचिरोली पाच कोटी झाडांनी फुलणार विकासाचा नवा अध्याय.
रक्तपात करणे जिथे सामान्य बाब होती त्याच गडचिरोलीत लोकांना जीवनदान देण्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिढ्या तयार होणार.
न्यायव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं कार्य अभूतपूर्व आहे.
एक दशकभर न्याय, प्रशासन आणि विकास यांचा संगम साधणाऱ्या नेतृत्वाला सलाम - बी. आर. गवई
