We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد738
المشتركون
+124 ساعات
-27 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
मला अतिशय आनंद आहे याही वर्षी पहिल्या सहामाहिमध्ये आपण महाराष्ट्राचा आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे.
मा. देवेंद्रजी फडणवीस
मुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्य
भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा.
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Chief Minister Fellowship Programme | Mumbai
https://www.youtube.com/live/srXnj1tNXrg?si=lL1lZYP1asMerCQc
प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या बारा वर्षांमध्ये जगातल्या चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंतची वाटचाल ही विलक्षण आहे...
विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची खंबीर साथ
८० व्या स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे ध्वजारोहण
वन्दे मातरम्।सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्, शस्यश्यामलाम् मातरम्। वन्दे मातरम्।
आपण महिला शेतकरी हा कायदा तयार केला आणि पहिल्यांदा देशामध्ये महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा हा देण्याचा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे याचा मला अतिशय आनंद आहे.
आपल्या शासनाने शेतकऱ्यांकरता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली. ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची योजना आपण देतो आहोत.
याही वर्षी पहिल्या सहामाही मध्ये आपण महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8 टक्के आहे
विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे.
प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या बारा वर्षांमध्ये जगातल्या चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंतची वाटचाल ही विलक्षण आहे आणि त्यासोबत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे कार्य आपला देश करू शकला
आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो.
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
