We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد737
المشتركون
-124 ساعات
لا توجد بيانات7 أيام
-430 أيام
أرشيف المشاركات
१४ मागण्या मान्य अन् दाखले वाटूनही आंदोलनाचा अट्टहास का? देवाभाऊ सरकार मराठा समाजासोबत ठाम, मग हा अडवणुकीचा डाव कोणाचा?
शेतकऱ्यांची आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी देवा भाऊंनी केली त्यांचे विज बिल देवा भाऊंनी माफ केले कोणतेही संकट असो देवाभाऊ बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.
दिघी पोर्टवर देशातील सर्वात मोठा शिपयार्ड! २७ हजार कोटींची गुंतवणूक अन् ९० हजार तरुणांना मिळणार रोजगार.
महाराष्ट्र शासन आणि माजगाव डॉकयार्ड यांच्यात देशातील सर्वात मोठा शिपयार्ड दिघी पोर्ट येथे उभारण्याबाबत करार झाला आहे. यात जवळपास 27 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 15 हजार लोकांना प्रत्यक्ष आणि 75 हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या सागरी सामर्थ्याला नवी ताकद...दिघी पोर्टवर ₹27 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून देशातील सर्वात मोठ्या शिपयार्डची उभारणी, तब्बल 90 हजार रोजगारांच्या संधी!
थरांवर थर रचणाऱ्या गोविंदांना देवाभाऊंचा महा-आधार! १० लाखांचं कवच.
#PC #DevendraFadnavis #SocialWelfare
देशामध्ये एफआरपी पेमेंटमध्ये आता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र शासन आणि माजगाव डॉकयार्ड यांच्यात देशातील सर्वात मोठा शिपयार्ड दिघी पोर्ट येथे उभारण्याबाबत करार झाला आहे. यात जवळपास 27 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 15 हजार लोकांना प्रत्यक्ष आणि 75 हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी दिलेला शब्द 'देवाभाऊंनी' पुन्हा एकदा पाळला आहे.
किमान बाकीच्यांचा विचार करायच्या आधी आणि या ठिकाणी महिलांवर किंवा मुलींवर बोलायला येण्याआधी, पहिल्यांदा प्रियंका गांधींना काहीतरी काम द्या. त्यांना नावापुरतं जनरल सेक्रेटरी ठेवू नका,
राज ठाकरेंनी सिलेक्टिव्ह दाखवायचं, सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि सिलेक्टिव्ह गोष्टींवरच प्रतिक्रिया घ्यायच्या हे अतिशय चुकीचं आहे.
दिशा प्रकरणाच्या संदर्भात मी अजून एफआयआर बघितलेला नाही.
आता सीबीआय काय चौकशी करते याच्याकडे आपण लक्ष ठेवावं आपण त्याच्यावर तर्कवितर्क करणं काही योग्य नाही
नांदणी मठात माधुरी हत्तीणी परतली खरच देवाभाऊंच्या राज्यात वन्य प्राणी सुरक्षित आहेत पण हेच काँग्रेस सत्ता असलेल्या राज्यातील परिस्थिती बघा
कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील.
एमपीएससीच्या संदर्भात जी समिती तयार झालेली आहे त्या समितीच्या अध्यक्षांनी जे म्हटलं त्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे त्यांनी कुठेही आम्ही ऑनलाईन घेतोय असं म्हटलेलं नाही . आणि आत्ता तरी कुठेही ऑनलाईन घेण्याचा विषय नाही आहे
सीईटीच्या संदर्भात एसआयटी आजच तयार केली आहे. सीईटी संदर्भात जेवढ्या तक्रारी आलेल्या आहेत, त्याची पूर्ण चौकशी एसआयटीच्या मार्फत केली जाईल
