ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
737
المشتركون
-124 ساعات
-17 أيام
-330 أيام
أرشيف المشاركات
सीईटीच्या संदर्भात एसआयटी आजच तयार केली आहे. सीईटी संदर्भात जेवढ्या तक्रारी आलेल्या आहेत, त्याची पूर्ण चौकशी एसआयटीच्या मार्फत केली जाईल

जरांगे यांच्या ज्या मागण्या कायदेशीर होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. त्यांनी एकूण 13 मागण्या केल्या होत्या त्यातल्या 12 मान्य झाल्यात.

देशामध्ये एफआरपी पेमेंटमध्ये आता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यामध्ये सहकारी साखर कारखाने हे सुरळीतपणे चालले पाहिजेत; याकरता राज्य सरकारने जवळपास 750 कोटी रुपयांची सॉफ्ट लोनची पॉलिसी आज मंजूर केलेली आहे.

IIM मुंबई आहे यांच्यासोबत एक व्यवस्था उभी केली आहे की ज्याच्यामध्ये शासनाच्या ज्या टॉपच्या २५ योजना आहेत आणि ज्या २५ पॉलिसीज आहेत याचं मूल्यमापन आम्ही करतो आहोत..

महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड आणि माजगाव डॉकयार्ड यांच्यात देशातील सर्वात मोठा शिपयार्ड दिघी पोर्ट येथे उभारण्याबाबत करार आहे. जवळपास २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असून १५ हजार लोकांना थेट आणि ७५ हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार

karma hits back
karma hits back

तुमचं काय म्हणणं आहे जरांगे?

ज्यांची वैचारिक मजल फक्त खाण्यापिण्याच्या राजकारणापुरतीच मर्यादित आहे, त्यांच्याकडून देशाच्या विकासाची अपेक्षा काय करणार?

दिशा प्रकरणातून सुखरुप सुटका व्हावी म्हणून उद्धवची लालबागच्या चरणी धाव

FIR येताच उद्धव लालबाग दर्शनाला पळाला
FIR येताच उद्धव लालबाग दर्शनाला पळाला

FIR येताच उद्धव लालबाग दर्शनाला पळाला
FIR येताच उद्धव लालबाग दर्शनाला पळाला

सनातन परंपरा आणि महिला सन्मान! कृतीतून आदर्श ठेवणारे देवाभाऊ. #GanpatiBappaMorya #DevendraFadnavis4Maha #Sanatan

महाराष्ट्रात UCC लागू करण्यासाठी देवाभाऊ कटिबद्ध,अहवाल मिळताच त्वरित अंमलबजावणी.
महाराष्ट्रात UCC लागू करण्यासाठी देवाभाऊ कटिबद्ध,अहवाल मिळताच त्वरित अंमलबजावणी.

जैसे देवेंद्र जी ने कहा कि भारत की सभी भाषाएं हिंदी की बहने हैं । इस शब्दकोश के अंदर जहां-जहां रिक्तता थी। हिंदी में किसी चीज के लिए शब्द नहीं था । हमने स्थानीय भाषाओं के 50 हजार से ज्यादा शब्दों को हिंदी में स्वीकार कर राजभाषा को लचीली बनाया

यह तो वीर सावरकर की भूमि है। सावरकर जी को हम सब महान स्वतंत्रता सेनानी के रूप में जानते, समाज सुधारक के रूप में जानते हैं। मगर सावरकर जी अपने समय के सबसे विद्वान भाषा शास्त्री भी थे

विनोबा भावे जी ने कहा था मैंने हिंदी का सहारा न लिया होता तो कश्मीर आसाम केरल के गांवगांव में जाकर भूदान ग्रामदान का क्रांतिपूर्ण संदेश अपनी जनता तक मैं ना पहुंचा सकता।

महाराष्ट्र की बहुभाषी संस्कृति को भी प्रणाम करना चाहता हूं। यहां मराठी का तो सम्मान है ही है। होना ही चाहिए..महाराष्ट्र से बड़ा बहुभाष प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है।

छत्रपति शिवाजी महाराज की जिन्होंने स्वराज की कल्पना की और स्वराज की कल्पना को सुस्पष्ट करने का भी काम किया। स्वराज का मतलब सिर्फ शासन तक सीमित नहीं। स्वराज, स्वधर्म और स्वभाषा यह तीनों को उन्होंने स्वराज का मुख्य अंग बनाया

मेरी मां मराठी है। लेकिन बाकी सारी भाषाएं तो मेरी मौसी है और मां का भी सम्मान है और मौसी का भी सम्मान है।"

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।