ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 194 مشتركاً، محتلاً المرتبة 13 258 في فئة التعليم والمرتبة 27 673 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 194 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -87، وفي آخر 24 ساعة بمقدار -9، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 5.20‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.05‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 790 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 463 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 194
المشتركون
-924 ساعات
-607 أيام
-8730 أيام
أرشيف المشاركات

https://unacademy.com/course/calendar-part-2-dindrshikaa-part-1-on-youtube/CI6VUCRE ......... 3PM ............. Use Code : PAVAN10 .............

https://youtu.be/Dmpu2ZoFFIY ............. 10 PM .............

500 रुपयाच्या वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी वाढवली आणि किंमत 20 टक्क्यांनी घटविली तर वस्तूची शेवटची किंमत किती ?
Anonymous voting

दीपकचा पगार सुरुवातीस 15 टक्के वाढविला पण नंतर तो 20% ने कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली ?
Anonymous voting

प्रणवला जान्हवीपेक्षा 20% कमी गुण मिळाले तर जान्हवीला प्रणवपेक्षा किती टक्के जास्त गुण मिळाले ?
Anonymous voting

सुमितचा पगार अमितपेक्षा 25 टक्क्यांनी जास्त आहे,तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्के कमी आहे ?
Anonymous voting

भीमरावांनी 5 म्हैशी दलालामार्फत विकत घेतल्या. प्रत्येक म्हशीची किंमन 8,500 रु. ठरली. जर त्या व्यवहारात त्यांना शेकडा दोन टक्के दलाली द्यावी लागली तर त्या म्हशी किती रुपयांस पडल्या ?
Anonymous voting

दिपकरावांनी दलालमार्फत एक बैलजोडी विकली बैलजोडीची किंमत 80,000 रुपये ठरली. त्याना 5% दलाली द्यावी लागली तर बैलजोड़ी विकून दिपकरावांना किती रुपये मिळाले ?
Anonymous voting

एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो. जर त्याची शिल्लक 500 रुपये असल्यास त्याचे उत्पन्न किती असेल ?
Anonymous voting

विलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्यांची उपस्थिती 90%. असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरली ?
Anonymous voting

सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेज आले. त्यापैकी 90%. मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते, तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्या व्यतिरिक्त किती मेसेज आले ?
Anonymous voting

एका संख्येचे 40% म्हणजे 12.8 होतात तर ती संख्या कोणती?
Anonymous voting

एका संख्येच्या अडीच टक्के जर 8 असेल तर ती संख्या कोणती?
Anonymous voting

🎲 Quiz 'Quiz' 🖊 11 questions · ⏱ 1 min

https://youtu.be/ANabe-cS0DQ ......... 9PM .........

https://unacademy.com/course/problems-on-train-relvevriil-udaahrnne/JSDVJYNB ...... फ्री पाहण्यासाठी USE PROMOCODE - PAVAN10 ......... 9 PM ........