ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 632 مشتركاً، محتلاً المرتبة 13 952 في فئة التعليم والمرتبة 26 866 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 632 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -39، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.46‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.19‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 653 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 320 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 632
المشتركون
-224 ساعات
-377 أيام
-3930 أيام
أرشيف المشاركات
♦️👉कोतवालांची 2912 रिक्त पदे भरणार; 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया. ♦️👉 महसूल व वन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्द
♦️👉कोतवालांची 2912 रिक्त पदे भरणार; 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया. ♦️👉 महसूल व वन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश;अनेक वर्षांपासून होता पाठपुरावा.
20 أغسطس, 01:01

मुख्य परीक्षा पेपर IV — पर्यावरण व परिस्थितिकी (Environment and Ecology) या घटकांतर्गत चालू घडामोडी (Current Affairs) — पश्चि
मुख्य परीक्षा पेपर IV — पर्यावरण व परिस्थितिकी (Environment and Ecology) या घटकांतर्गत चालू घडामोडी (Current Affairs) — पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अधिसूचनेसंदर्भातील अद्ययावत घडामोडी आपत्ती व्यवस्थापन घटकाशीही — भूस्खलन, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींशी संबंध जोडता येतो (पश्चिम घाटातील ठिसूळ भूभाग या दृष्टीने) हा लेख विश्लेषणात्मक उत्तर लेखनासाठी (Mains answer writing) चांगला संदर्भ ठरू शकतो, कारण यात धोरणात्मक आव्हाने आणि उपाय दोन्ही मांडलेले आहेत. #mpsc@basic2building
20 أغسطس, 00:56

photo content
20 أغسطس, 00:54

मानवी मूल्ये - आदर्श उत्तर Join: @basic2building
मानवी मूल्ये - आदर्श उत्तर Join: @basic2building
20 أغسطس, 00:53

जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करीता लेखनिक व/अथवा भरपाई वेळेकरीता दावा केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत विहित नमुन्यात ईमेलद्वारे अर्ज सादर करावयाचा आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरील 'दिव्यांग कॉर्नर' या मेनूंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124 Join👉 @basic2building
19 أغسطس, 11:32

5_6066443170168713751.pdf1.81 MB
19 أغسطس, 08:43

पोलीस भरती | वनरक्षक | दारूबंदी | सरळसेवा | SSC | UPSC | MPSC| NTPC Combine
पोलीस भरती | वनरक्षक | दारूबंदी | सरळसेवा | SSC | UPSC | MPSC| NTPC Combine
19 أغسطس, 08:37

photo content
19 أغسطس, 08:27

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
19 أغسطس, 08:10
19 أغسطس, ~08:10

महसूल सेवक (कोतवाल) पदभरती सन 2026 बाबत. गट_ड चे पदे आहेत. जिल्हा निवड समिती द्वारे होईल.
+1
महसूल सेवक (कोतवाल) पदभरती सन 2026 बाबत. गट_ड चे पदे आहेत. जिल्हा निवड समिती द्वारे होईल.
19 أغسطس, 07:55

photo content
19 أغسطس, 01:53

✅तलाठी आत्तापर्यंत 1696 जागा MPSC कडे गेलेल्या आहेत, अजून यात नक्कीच वाढ होईल अभ्यास चालू राहूद्या..🙏
✅तलाठी आत्तापर्यंत 1696 जागा MPSC कडे गेलेल्या आहेत, अजून यात नक्कीच वाढ होईल अभ्यास चालू राहूद्या..🙏
19 أغسطس, 01:53

✅राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2026 पासून सुधारणा करण्याबाबत..
✅राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2026 पासून सुधारणा करण्याबाबत..... ⭐️56 वरून 60%
19 أغسطس, 01:53

राज्यातील सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्पदंशाला 'अधिसूचित आजार' म्हणून घोषि
राज्यातील सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्पदंशाला 'अधिसूचित आजार' म्हणून घोषित केले आहे. ➤ Join 👉 :- @basic2building
19 أغسطس, 01:53

photo content
19 أغسطس, 01:18

photo content
18 أغسطس, 06:40

photo content
18 أغسطس, 06:34
18 أغسطس, ~06:40

मध्य प्रदेशातील इंदूर येथील कमला नेहरू प्राणीसंग्रहालयात भारतातील पहिले आभासी प्राणीसंग्रहालय (Virtual Zoo) सुरू झाले आहे. Jo
+1
मध्य प्रदेशातील इंदूर येथील कमला नेहरू प्राणीसंग्रहालयात भारतातील पहिले आभासी प्राणीसंग्रहालय (Virtual Zoo) सुरू झाले आहे. Join: @basic2building
18 أغسطس, 01:13