ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 274 مشتركاً، محتلاً المرتبة 13 282 في فئة التعليم والمرتبة 28 094 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 274 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -71، وفي آخر 24 ساعة بمقدار -8، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 3.57‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.38‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 546 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 364 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 274
المشتركون
-824 ساعات
-367 أيام
-7130 أيام
أرشيف المشاركات
सर्व पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नम्र विनंती की प्रत्येकाने आपल्या मित्रांना पेपर व स्पष्टीकरण Share करावे.🙏

b2b Police Bharti Test- 2 Analysis.pdf4.05 MB

b2b Police Bharti Test-2.pdf10.80 MB

Test -2 (पोलीस भरती 2025) 📌 Mobile वर पेपर सोडवण्यापेक्षा शक्य असेल तर पेपर प्रिंट काढून सोडवावा. कारण नक्कीच तितक्या मेहनतीने पेपर काढला आहे. आणि तुम्हालाही याचा फायदा होईल. 📌 दर रविवारी आपली ही Free Test होणार आहे. यातील गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या YouTube Channel वरती भेटणार आहे. तर मराठी व सामान्य ज्ञानचे स्पष्टीकरण लिखित स्वरूपात भेटणार आहे. https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=share 📌 तरी आपल्या जास्तीत-जास्त मित्र-मैत्रिणींना पेपर शेअर करा आणि पेपरबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा. (7588343375)

👆👆👆👆 Test -2 (पोलीस भरती 2025) ✅ Mobile वर पेपर सोडवण्यापेक्षा शक्य असेल तर पेपर प्रिंट काढून सोडवावा. कारण नक्कीच तितक्या मेहनतीने पेपर काढला आहे. आणि तुम्हालाही याचा फायदा होईल. दर रविवारी आपली ही Free Test होणार आहे. यातील गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या YouTube Channel वरती भेटणार आहे. तर मराठी व सामान्य ज्ञानचे स्पष्टीकरण लिखित स्वरूपात भेटणार आहे. https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=shareतरी आपल्या जास्तीत-जास्त मित्र-मैत्रिणींना पेपर शेअर करा आणि पेपरबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा. (7588343375)

🤩 पोलीस भरती सराव पेपर 🤩🤩 🧑‍🎄 आजचा पेपर क्रमांक - 2 🍭 जबरदस्त पेपर मित्रांनो वेळ लावून नक्की सोडवा.. 🔴दर रविवार प्रमाणे याही रविवारी पवन पाटील सर आयोजित टेस्ट Free Test 🔴11:30 वाजता Answer key सोबत मराठी व सामान्य ज्ञान विषयाचे स्पष्टीकरण असलेली PDF भेटेल. 📱 अधिक माहितीसाठी संपर्क. 📞 7588343375 3 वाजता संपूर्ण पेपर विश्लेषण केला जाईल.⤵️ https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=share वेळ लावून प्रिंट काढून पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा

🤩 महाराष्ट्र पोलीस भरती Test - 2 🤩 🧑‍🎄 मराठी व सामान्यज्ञान स्पष्टीकरण 🆕 गणित व बुध्दीमत्ता संपूर्ण विश्लेषण ⤵️⤵️ https:
🤩 महाराष्ट्र पोलीस भरती Test - 2 🤩 🧑‍🎄 मराठी व सामान्यज्ञान स्पष्टीकरण 🆕 गणित व बुध्दीमत्ता संपूर्ण विश्लेषण ⤵️⤵️ https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=share 👉 3 वाजता संपूर्ण गणित व बुध्दीमत्ता पेपर विश्लेषण केला जाईल.. 📱 अधिक माहितीसाठी संपर्क. 📞7588343375 📱📱 Free YouTube Live 🛡 गणित व बुद्धिमत्ता चाचणी 📌आपल्या जवळच्या मित्रांना व ती मैत्रिणींना Share करा.

photo content

'जुन्या रुढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा.'
Anonymous voting

'स्वच्छता हीच खरी संपत्ती .' वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

'कऱ्हेचे पाणी 'हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
Anonymous voting

'आनंद न माय गगनी! वैष्णव नाचती रिंगणी!' या काव्यपंक्तीत कोणता रस दिसून येतो?
Anonymous voting

मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी व्यक्ती कोण?
Anonymous voting

'हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व'. वरील वाक्यरचनेतील प्रयोग ओळखा.
Anonymous voting

ॲ,ऑ या वर्णन वर्णमालेत स्थान कोणी दिले?
Anonymous voting

---------या समासातील दुसरे पद प्रधान असून पहिला शब्द नाम किंवा विशेषण असतो.
Anonymous voting