ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 640 مشتركاً، محتلاً المرتبة 13 956 في فئة التعليم والمرتبة 26 886 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -32، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.47‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.17‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 654 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 318 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 640
المشتركون
-1024 ساعات
-337 أيام
-3230 أيام
أرشيف المشاركات
Repost from basic2building
photo content
27 أكتوبر, 01:43
27 أكتوبر, ~04:12

Repost from basic2building
photo content
27 أكتوبر, 01:43
27 أكتوبر, ~04:12

एक वचन ओळखा.
Anonymous voting
27 أكتوبر, 01:41

खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
Anonymous voting
27 أكتوبر, 01:40

खालीलपैकी निश्चितपणे एक वचनी शब्द असलेला पर्याय शोधा.
Anonymous voting
27 أكتوبر, 01:40

खालीलपैकी एक वचनी शब्द ओळखा?
Anonymous voting
27 أكتوبر, 01:39

खालील वाक्यातील एक वचन ओळखा.
Anonymous voting
27 أكتوبر, 01:37

सासु या शब्दाचे अनेक वचन करा.
Anonymous voting
27 أكتوبر, 01:36

खालील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. "आसू"
Anonymous voting
27 أكتوبر, 01:35

उंदीर या शब्दाचे अनेक वचन लिहा.
Anonymous voting
27 أكتوبر, 01:34

कवी या शब्दाचे अनेक वचन कोणते.
Anonymous voting
27 أكتوبر, 01:33

मराठी व्याकरण प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे.
Anonymous voting
27 أكتوبر, 01:32

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने देशातील पशुधन आणि कुत्र्यांच्या 16 नवीन देशी जातींना अधिकृत मान्यता दिली आहे. ✔️ या जाती द
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने देशातील पशुधन आणि कुत्र्यांच्या 16 नवीन देशी जातींना अधिकृत मान्यता दिली आहे. ✔️ या जाती देशातील 13 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहेत. ✔️ या जातींना मान्यता देण्याची शिफारस जाती नोंदणी समितीने (Breed Registration Committee) केली होती. ————————————— मान्यतेची प्रमुख वैशिष्ट्ये: ➤ जातीची नोंदणी अधिकृतरीत्या केली जाते आणि तिची अधिसूचना भारताच्या राजपत्रात (Gazette of India) प्रकाशित केली जाते. ➤ संबंधित स्थानिक प्राणी समूहाला देशपातळीवर स्वतंत्र व अधिकृत ओळख प्राप्त होते. ————————————— महत्त्वाचे मुद्दे : ➡️ राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्युरो (National Bureau of Animal Genetic Resources). मुख्य कार्य: देशातील पशुधनाच्या आनुवंशिक संसाधनांचे संवर्धन आणि देशी जातींची नोंदणी करणे. ➡️ राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्युरो (NBAGR) राष्ट्रीय पशु जनुक बँकेचे व्यवस्थापन करते. ➡️ भारतात पशुधन आणि कुक्कुटपालनाच्या 200 हून अधिक नोंदणीकृत देशी जाती आहेत. ➡️ भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन (24 टक्के) करणारा देश आहे. 🖊️ संकलन:- RN SIR —————————————
27 أكتوبر, 01:28

🎬 मराठीतील पहिला AI चित्रपट — बागुलबुवा ✅ चित्रपटाचे नाव: बागुलबुवा (Bagulbua). ✅ दिग्दर्शक: चेतन चावडा. ✅ प्रमुख अभिनेता: अभिजीत खांडकेकर. ✅ निर्माते: शरद पाटील आणि अंजली पाटील. ✅ निर्मिती संस्था: एस. एस. फिल्म्स प्रॉडक्शन. ✅ विशेष वैशिष्ट्य: AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपटाची निर्मिती. ✅ प्रदर्शनाचे अपेक्षित वर्ष: 2027
27 أكتوبر, 01:28

भारताचा रोमहर्षक विजय..❤️
भारताचा रोमहर्षक विजय..❤️
27 أكتوبر, 01:26

रेल्वे भरती बोर्ड (RRB) स्टेशन मास्तर 1250 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
रेल्वे भरती बोर्ड (RRB) स्टेशन मास्तर 1250 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
27 أكتوبر, 01:25

♦️ लाचखोरीत महसूल विभाग टॉपवर..
♦️ लाचखोरीत महसूल विभाग टॉपवर..
27 أكتوبر, 01:25

⭕️ भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate] 👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 06 नोव्हेंबर 2026 [11:59 PM] अधिक माहिती साठी JOIN करा - https://t.me/basic2building
26 أكتوبر, 07:42

photo content
26 أكتوبر, 05:02

🌿 गुजराती कंपनी टोरोंटो च्या घशात घातले जाणारे भीमाशंकरचे जंगल महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि जैवविविधतेचा मानबिंदू असलेले भी
🌿 गुजराती कंपनी टोरोंटो च्या घशात घातले जाणारे भीमाशंकरचे जंगल महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि जैवविविधतेचा मानबिंदू असलेले भीमाशंकरचे जंगल आज एका गुजरातच्या खासगी कंपनीच्या व्यावसायिक हव्यासामुळे उद्ध्वस्त होत आहे! स्थानिक जनतेच्या भावनांना पायदळी तुडवून, विकासाचा मुखवटा घालून आपल्याच राज्याचा नैसर्गिक ठेवा बाहेरच्या कंपनीच्या लाभासाठी लिलावात काढला गेला आहे. ही केवळ झाडांची कत्तल नसून, महाराष्ट्राच्या फुफ्फुसांवर आणि भावी पिढीच्या भविष्यावर चालवलेला सुरीचा घाव आहे. मुक्या प्राण्यांचे अधिवास आणि बारमाही जलस्रोतांचे रक्षण करण्याऐवजी धनदांडग्यांच्या सेवेसाठी पर्यावरण विकणारे हे धोरण अत्यंत संतापजनक आहे. या अंधाधुंद वृक्षतोडीचा आणि कंपनीच्या दळभद्री कारभाराचा तीव्र निषेध! जंगल वाचवा, महाराष्ट्र वाचवा!🌿 ( ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी वेग वेगळ्या माध्यमातून प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष मार्गाने संधी मिळेल तिथे याचा कृतीत्युक्त विरोध करायचा आहे. करणारे करतील ही भावना नको. अत्यंत भयावह आहे हे सगळे. )
26 أكتوبر, 04:59