ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 160 مشتركاً، محتلاً المرتبة 13 252 في فئة التعليم والمرتبة 27 600 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 160 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 05 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -114، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 5.67‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.21‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 860 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 487 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 06 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 160
المشتركون
-1024 ساعات
-737 أيام
-11430 أيام
أرشيف المشاركات
गणिताच्या Quiz च्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणाची गरज आहे का?
Anonymous voting

🎲 Quiz 'basic2building Math+Reasoning Daily Quiz -1' 🖊 8 questions · ⏱ 1 min

🎲 Quiz 'basic2building-Marathi' 🖊 10 questions · ⏱ 30 sec

🎲 Quiz 'Maths + Reasoning' 🖊 8 questions · ⏱ 45 sec

🎲 Quiz 'Math+Reasoning' 🖊 9 questions · ⏱ 1 min

एक सांकेतिक भाषेत SPY = 21. SEND = 66 तर त्याच भाषेत MARK या शब्दांचे सांकेतिक रूप कोणते ?
Anonymous voting

72 कि.मी. प्रति तास या वेगाने जाणारी 250 मीटर लांबीची रेल्वे 250 मीटर लांब पुलास ओलांडण्यास किती वेळ लागेल ? @basic2building
Anonymous voting

राहूलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास राहूलच्या आईचे, त्याच्या जन्मावेळीचे वय किती असेल? @basic2building
Anonymous voting

सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11.00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी 11.00 वाजता कोणती वेळ दाखवेल ? @basic2building
Anonymous voting

D हा K चा भाऊ आहे. M ही K ची बहिण आहे. R हे D चे वडिल आहेत. आणि S ही M ची आई आहे. तर K चे R शी नाते काय ? @basic2building
Anonymous voting

दिलेल्या समीकरणातील दोन चिन्हांच्या आदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल ज्या चिन्हानच्या आदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल असा योग्य पर्याय निवडा? @basic2building
Anonymous voting

अहमदनगरमधील मदनलाल हिराचंद बालचंद यांच्या जैन वस्त्र भांडारमधील 20 मीटर सुती कापडाच्या ताग्याचे प्रत्येकी एक मीटर असे 20 तुकडे करण्यासाठी किती काप घ्यावे लागतील?
Anonymous voting

अनिल घरापासून डावीकडे काटकोनात वळला आणि २ कि.मी. अंतर चालला, असेच त्याने आणखी तीन वेळा केले तर तो एकूण किती अंतर चालला ? @basic2building
Anonymous voting

10 कामगार 15 दिवसात 60 टेबल तयार करतात. तर 240 टेबल तयार करण्यास त्या कामगारांना किती दिवस लागतात?
Anonymous voting

एका व्यक्तीने एक रेडीओ संच 680 रु. विकल्याने 15% तोटा झाला तर 10% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असती तर त्याने किती रुपयास विकायला हवा होता ? @basic2building
Anonymous voting

सकाळी दिलेल्या गणिताच्या प्रश्नांची उत्तरे सर्वाना आली की स्पष्टीकरण देण्याची गरज आहे?
Anonymous voting

photo content

वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?@Basic2building
Anonymous voting