ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 160 مشتركاً، محتلاً المرتبة 13 252 في فئة التعليم والمرتبة 27 600 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 160 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 05 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -114، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 5.67‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.21‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 860 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 487 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 06 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 160
المشتركون
-1024 ساعات
-737 أيام
-11430 أيام
أرشيف المشاركات
सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा?@basic2building
Anonymous voting

चंद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?@basic2building
Anonymous voting

काळाचे मुख्य प्रकार किती आहेत?@basic2building
Anonymous voting

महत्तम फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही?@basic2building
Anonymous voting

photo content

खालीलपैकी कोणत्या ग्रहास उपग्रह नाही?
Anonymous voting

फोबोज व डीमोज हे कोणत्या ग्रहाचे उपग्रह आहेत?
Anonymous voting

कोणत्या ग्रहाला पहाट तारा असे म्हणतात.?
Anonymous voting

ग्रहांचा सूर्या पासूनच्या क्रमामध्ये 3 र्या क्रमावर कोणता ग्रह येतो?
Anonymous voting

सूर्याच्या संक्रमण मार्गाचे.... भाग करून त्यातील प्रत्येक भागास राशी असे संबोधले जाते.
Anonymous voting

Find a appropriate question tag. There are some problems, .......... ?
Anonymous voting

Can you swim?
Anonymous voting

Choose appropriate form of the verb to fill in the blank. She ............. in America since 1995.
Anonymous voting

Do you want to watch a movie?
Anonymous voting

Fill in the blank with correct option. My uncle, ........ lives in calcutta, is an excellent fisherman.
Anonymous voting

राहूलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास राहूलच्या आईचे, त्याच्या जन्मावेळीचे वय किती असेल? @basic2building
Anonymous voting

सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11.00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी 11.00 वाजता कोणती वेळ दाखवेल ? @basic2building
Anonymous voting

D हा K चा भाऊ आहे. M ही K ची बहिण आहे. R हे D चे वडिल आहेत. आणि S ही M ची आई आहे. तर K चे R शी नाते काय ? @basic2building
Anonymous voting

दिलेल्या समीकरणातील दोन चिन्हांच्या आदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल ज्या चिन्हानच्या आदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल असा योग्य पर्याय निवडा? @basic2building
Anonymous voting