cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

मुंबई पोलीस भरती 🚨

मुंबई पोलीस भरती 2024 💯 #Mumbai police

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
1 781
المشتركون
+724 ساعات
+277 أيام
+11530 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
IBPS क्लर्क - 2024 च्या हजारो रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील. 👉 वेबसाईट : www.ibps.in ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬  मोफत Test सोडवा : 👇 http://www.spardhaweb.com http://www.spardhaweb.com
إظهار الكل...
👍 2
ज्यांचे आलेले नाहीत त्यांनी काळजी करू नका उद्या पर्यंत येऊन जातील.. आलेले आहेत त्यांच्या तारका येतील 9 जुलैपासून सुरुवात होत आहे ग्राउंड.... 💥💥🔥🚔
إظهار الكل...
मुंबई che holl ticket आलेले आहेत. Check करा भावी पोलीसांनो.....💥👍👍
إظهار الكل...
👍 2
भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे ?Anonymous voting
  • नाशिक
  • पुणे
  • सोलापूर
  • सातारा
0 votes
Sample Copy --------------------------------------------- ● चालू घडामोडी ● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन ● किंमत : ₹ 120/- --------------------------------------------- 👉 ऑनलाइन खरेदी लिंक       https://bit.ly/3LJYLlC
إظهار الكل...
Sample Copy Current Oneliner.pdf7.69 KB
जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?Anonymous voting
  • रायगड
  • पुणे
  • नाशिक
  • छत्रपती संभाजी नगर
0 votes
👍 2
ब्रिटिशांनी भारतात कोणत्या युद्धाने राजकीय सत्तेचे मुहूर्तमेढ रोवली ?Anonymous voting
  • प्लासीच्या
  • वसईच्या
  • श्रीरंगपट्टमच्या
  • वरीलपैकी नाही
0 votes
खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते ?Anonymous voting
  • महात्मा गांधी
  • मौलाना आझाद
  • राजकुमारी अमृत कौर
  • हंसाबेन मेहता
0 votes
राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते ?Anonymous voting
  • मुख्यमंत्री
  • पंतप्रधान
  • संसद
  • राष्ट्रपती
0 votes
🚨🚨 सोलापूर ग्राउंड मेरिट लिस्ट :- ⭐️ ओपन -:     40 पुरुष ⭐️ओपन -  37 महिला ➡️ ओपन -  34 खेळाडू ➡️ ओपन - 36 होमगार्ड ➡️ ओपन - 32 माजी सैनिक ➡️ SEBC -  25 पुरुष ➡️ EWS -   25 पुरुष ⭐️ EWS - 26 महिला ⭐️ ST -  28 पुरुष ⭐️ ST -  26 महिला ➖➖➖➖➖➖➖ ✔️Join - @swapn_khakich
إظهار الكل...
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.