ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

الذهاب إلى القناة على Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

إظهار المزيد
7 496
المشتركون
-424 ساعات
-237 أيام
-10330 أيام
أرشيف المشاركات
photo content

♦️याला Engineers and Medico Students eligible नाहीत.एखादा Pressure Group Create केल्यास सरकार ला Criterion Change करावा लागू शकतो.

♦️CDPO च्या 150 जागा येऊ शकतात.सूत्रांची माहिती. ------------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED✅

🛑MPSC च्या नवीन अध्यक्षांची निवड 🛑मा.श्री.दे.बा. शिंदे यांची 30 ऑगस्ट पासून आयोगाच्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार देऊन
🛑MPSC च्या नवीन अध्यक्षांची निवड 🛑मा.श्री.दे.बा. शिंदे यांची 30 ऑगस्ट पासून आयोगाच्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार देऊन अध्यक्ष पदावर नियुक्ती करीत आहेत. -------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED✅

♦️Take a look at Maharashtra Public Service Commission (@mpsc_office): https://twitter.com/mpsc_office?s=08

♦️MPSC चे अधिकृत Twitter Account👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://twitter.com/mpsc_office/status/1431248905266548738?s=21
♦️MPSC चे अधिकृत Twitter Account👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://twitter.com/mpsc_office/status/1431248905266548738?s=21

♦️Official Twitter Handle Of MPSC
♦️Official Twitter Handle Of MPSC

photo content

5_6145668111140914298.pdf

♦️MH Electrical Eng Result

♦️Result ASO Mains - 2019 Cut Off
♦️Result ASO Mains - 2019 Cut Off

♦️ASO 2019 Revised Result

♦️CDPO Qualification 👉 महिला व बालविकास या भविष्यात येणाऱ्या जाहिरात साठी ही शैक्षणिक अट आहे.. ⚠️वैदकिय आणि अभियांत्रिकी पदव
♦️CDPO Qualification 👉 महिला व बालविकास या भविष्यात येणाऱ्या जाहिरात साठी ही शैक्षणिक अट आहे.. ⚠️वैदकिय आणि अभियांत्रिकी पदवी धारक अपात्र आहेत.❌️

♦️२५ वर्ष - रौप्य महोत्सव ५० वर्ष - सुवर्ण महोत्सव ६० वर्ष - हीरक महोत्सव ७५ वर्ष - अमृत महोत्सव १०० वर्ष - शताब्दी महोत्सव

photo content

♦️वय वाढ सवलतीचा मुख्यमंत्र्यांना विसर?
♦️वय वाढ सवलतीचा मुख्यमंत्र्यांना विसर?

♦️त्या उमदेवारांचा समावेश कायदेशीर आहे का? उच्च न्यायालय ची राज्य सरकारला विचारणा.. 👉 ४०० SEBC उमेदवार भरती प्रकिया मधून बाह
♦️त्या उमदेवारांचा समावेश कायदेशीर आहे का? उच्च न्यायालय ची राज्य सरकारला विचारणा.. 👉 ४०० SEBC उमेदवार भरती प्रकिया मधून बाहेर.

♦️अधिकाऱ्यांच्या वारसांनाही अनुकंपा तत्वावर सरकारी नोकऱ्या. 👉 गट अ, गट ब पोस्ट साठी नियम लागू.. ⚠️गट अ, गट ब पोस्ट वरील अधिक
♦️अधिकाऱ्यांच्या वारसांनाही अनुकंपा तत्वावर सरकारी नोकऱ्या. 👉 गट अ, गट ब पोस्ट साठी नियम लागू.. ⚠️गट अ, गट ब पोस्ट वरील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटूंबातील पात्र व्यक्तीला गट क किंवा गट ड पोस्ट वर घेण्यात येईल.