ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

الذهاب إلى القناة على Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

إظهار المزيد
7 496
المشتركون
-424 ساعات
-237 أيام
-10330 أيام
أرشيف المشاركات
♦️2017-2018-2019 Combine पूर्व चे पेपर पाहून महत्वाचे Topics Revise करणे. ♦️प्रश्नाचे उत्तर माहीत नसताना देखील उत्तरापर्यंत जाण्याचा Approach वरील 3 पेपर च्या माध्यमातून Develop करणे. 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 पुढील 8 दिवसात वरील Activities नक्की करा.100% फायदा होईल.

♦️Backside कडून Question Solve करा. ते लेटेस्ट आहेत. हे सगळे Question MPSC ने वेगवेगळ्या exam मध्ये 2019 ला विचारले आहेत.

♦️स्वतःला कोणतेही टार्गेट न देता, राहिलेले 8 दिवस Important topics revise करा. ज्या प्रकारे Highway वरून जाताना स्पीड ब्रेकर आला तर आपल्याला Vehicle चे स्पीड 140 वरून 40 करावे लागते, त्याच प्रकारे एखादा तास वाया गेला म्हणून टेन्शन घेऊ नका. Up and Down is the part of the Journey. What matters is that how you respond to the situation. मागचे 1.5 वर्ष तुम्ही खूप चांगला अभ्यास केला आहे. या 8 दिवसात स्वतःची मानसिकता बिघडू नका देऊ. परीक्षेत तुम्हाला सगळं आठवणार आहे.

♦️Exam मधील Performance चा विचार न करता, शांतपणे जो study केला आहे तो Revise करा. स्वतःला कायम सांगा की तुम्ही जे वाचलंय तेच परीक्षेला येणार आहे. Under Pressure Perform करता आलं पाहिजे. Result ची काळजी न करता स्वतःचा Natural Performance द्या,100% result येईल. Be Confident.👍👍👍

♦️Combine Prelims 2020 परीक्षेसाठी लेखनिक आणि /किंवा अतिरिक्त वेळ मिळणाऱ्या उमेदवारांची यादी.

♦️Combine Batch
♦️Combine Batch

या सोबत 2020 मध्ये झालेल्या AMVI Prelims आणि 2021 मध्ये झालेल्या MES व राज्यसेवा पूर्व यामधील चालू घडामोडी वरील Questions पाहून घेणे.

♦️२०१९ मध्ये पार पडलेल्या विविध परीक्षांमध्ये आलेले चालू घडामोडींचे प्रश्न... 👉नक्की सोडवा १-२ प्रश्न repeat होऊ शकतात.

♦️मराठा समाजाला EWS मध्ये जागा देण्याला आव्हान
♦️मराठा समाजाला EWS मध्ये जागा देण्याला आव्हान

♦️मला मिळालेल्या माहितीनुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल अजून 1 आठवडा लागणार नाही. आयोगाकडे काही जागांचे मागणीपत्र आलेले आहेत, पण EWS बाबत शासनाची भूमिका थोडीशी अस्पष्ट असल्यामुळे आयोग थोडं संभ्रमात आहे की या अतिरिक्त जागा 2020 च्या परीक्षेत समाविष्ट करायच्या की नाही? (SEBC च्या उमेदवारांना EWS / Open मध्ये सामावून घेत आयोगाने सर्व परीक्षांच्या सुधारित जाहिराती प्रसिद्ध केल्या पण, काही EWS उमेदवारांकडून यावर आक्षेप घेतला गेलेला आहे, जाहिरात प्रसिद्ध होऊन, परीक्षा होऊन भरती प्रक्रिये दरम्यान / शेवटच्या टप्प्यावर SEBC to EWS का दिलं असं काही जणांचं म्हणणं आहे, याबाबत याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे इतर परीक्षांबाबत पण अश्या याचिका येऊ नयेत म्हणून आयोग सध्या wait & watch च्या भूमिकेत आहे). यामुळे result लागण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो. 2020 च्या राज्यसेवा परीक्षेत काही जागा समाविष्ट होण्याची शक्यता आहे (50-60 जागा add होऊ शकतात) पण हे सगळं आरक्षण, याचिका या गोष्टींवर अवलंबून आहे. या अडचणी कायम राहिल्यास या सर्व जागा 2021-22 च्या राज्यसेवा परीक्षेत add करून नवीन जाहिरात नोव्हेंबर / डिसेंबर मध्ये येईल. -प्रवीण आडे # LakshyaMPSCRajyaseva

*या मुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा Result लागला नसावा.*

♦️महिला व बालविकास प्रश्नपत्रिका-2018

♦️महिला व बालविकास अभ्यासक्रम.

♦️CDPO जाहिरात बाबतीत. 👇👇👇👇👇👇👇👇👇
♦️CDPO जाहिरात बाबतीत. 👇👇👇👇👇👇👇👇👇

photo content

♦️Combine Hall Ticket download करण्यात येत असलेल्या अडचणीबाबत वस्तुस्थिती.
♦️Combine Hall Ticket download करण्यात येत असलेल्या अडचणीबाबत वस्तुस्थिती.

♦️आज जाहीर झालेल्या पशुसंवर्धन मुलाखती आजपासून 5 दिवसानंतर चालू होतील रखडलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी मुलाखती आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणाऱ्या EWS केस वरती अवलंबून आहेत PSI 2019 शारीरिक चाचणी परीक्षा पावसाळा संपल्यानंतरच घेतल्या जातील अशी शक्यता आहे @MPSC_EXAMORIENTED

♦️पशुसंवर्धन गट अ-मुलाखती कार्यक्रम 1 ते 24 सप्टेंबर 2021 @MPSC_EXAMORIENTED
♦️पशुसंवर्धन गट अ-मुलाखती कार्यक्रम 1 ते 24 सप्टेंबर 2021 @MPSC_EXAMORIENTED

photo content

♦️One Question In Combine @MPSC_EXAMORIENTED
♦️One Question In Combine @MPSC_EXAMORIENTED