वास्तव (सत्य की आभास)©®
الذهاب إلى القناة على Telegram
मराठी, हिंदी भाषेतील उत्कृष्ट सुविचार, motivational quotes, शेरो शायरी आणि बरंच काही..... Contact to Admin👉 @Vastav_bot (For Promotion and others)
إظهار المزيد3 198
المشتركون
-124 ساعات
-77 أيام
-930 أيام
أرشيف المشاركات
बापाची संपत्ती नाही, बापाची सावली सोबत असायला हवी.
Happy father's Day🙏🏻🌹🍫
आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात, ज्या आपण कधीही विसरू शकत नाही. काही प्रसंग, काही माणसं आणि काही अनुभव आपल्या मनाच्या कोपऱ्यात कायमचे कोरले जातात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण त्या विसरून गेलो आहोत, पण तसं नसतं. आठवणी Delete होत नाहीत. त्या फक्त Time-To-Time Refresh होतात. आणि हे वाक्य तंतोतंत अगदी खरं आहे. माणसाचं मन हे एखाद्या अल्बमसारखं असतं. त्यात साठवलेल्या आठवणी कधीही 'डिलिट' (Delete) होत नाहीत. फक्त जेव्हा एखादी विशिष्ट वेळ, जागा किंवा परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्या आठवणी पुन्हा आपल्यासमोर 'रिफ्रेश' होतात.
फोसील फ्युएल जैसा कि पेट्रोल डिझेल गॅस पर हमेशा ही किमते बडना और खाडी देशो मे जंग लढाई का दबाव बना रहता है. सुरज और हवा से बिजली बनाने पर कोई रोक नही लगा सकता, हरित ऊर्जा जल वायू परिवर्तन climate change से बचणे के लिये और सस्ता ऊर्जा का स्ट्रोत है. इस 5 जून विश्व पर्यावरण दिन पर संकल्प करे कि आणे वाले बारिश मे पौदा 🌳लगाये और प्लास्टिक का इस्तमाल ना करे. 5 JUN #WorldEnvironmentDay #NowForClimate #SayNoToSingleUsePlastic
नांव मारुतीचें घ्यावें , पुढें पाऊल टाकावें ||🚩
अवघा मुहूर्त शकुन , हृदयीं मारुतीचें ध्यान ||📿
देव देश धर्म राहिला तुम्हा कारणे..!
धर्मवीर राजे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा.!🙇🏻♂️🚩
निसर्ग आपल्याला मातेच्या मायेने सांभाळतो. त्यामुळे जननी, आई, भु-माता हे केवळ समानार्थी शब्द न राहता आपणही पुत्रधर्मानुसार तिची काळजी घ्यायला हवी.
"माणसाची खरी किंमत त्याच्या स्वभाववरून ठरते, पण आजकालच्या जगात ती त्याच्या हातातल्या पैशावरून ठरवली जाते."
✍️मी जळालो म्हणून काय झालं! जळणं आणि जाळणं हा माझा धर्म आहे. माझ्या जळण्यानं जे अंधारात बसले आहेत त्यांना थोडा प्रकाश तर मिळेल...!!💯
🟡🟠🔴🟣🔴🟠🟡
❣️
📌
_आपली माणसं बाजारात मिळत नाहीत. प्रेम, जिव्हाळा, सुसंवाद आणि आपुलकीच्या जोरावर ती मिळवावी आणि टिकवावी लागतात._
ज्याला तुमचा भूतकाळ स्वीकारता आला त्याच्याइतका मौल्यवान दागिना दुसरा कोणताच नाही.
सुरकुतलेल्या हातांनी नातीची वेणी घालताना आजीच्या मनात स्वतःच्या आयुष्यातील सुखद आठवणी एकामागून एक येतात.. आणि नातीच्या त्या निरागस रूपात आजीला तिचं स्वतःच हरवलेलं बालपण पुन्हा सापडतं.!
थोर समाज सुधारक, लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल, अशी अपेक्षा पण ठेवू नका. देव तुमचं कर्म बघतोय तुमचा दिखाऊ पणा नाही..!
नारी तू नारायणी हो !!!
निशब्द:::😭
माँ की ममता और क्षमता का कोई मोल नहीं होता.....
मध्य प्रदेश राज्य के जबलपुर स्थित बरगी डेम के क्रूज के डूबने के 15 घंटे बाद आने वाली इस झकझोर कर देने वाली तस्वीर ने माँ की अमरत्व ममता को प्रदर्शित कर ही दिया...😢
आज माँ और बेटे भले ही ना बच सके हो.. पर यह तस्वीर उस घटना के समय को बयां करती हैँ.. कि उस विपरीत परिस्थिति में भी माँ ने अपने बेटे को अकेला नहीं छोड़ा....🥺
नारी तू नारायणी हो 🙏
ऐसी माँ को मेरा प्रणाम...🙏🙏🌹🌹
1 मे कांना सांभाळून घ्या.
1 मे कांची काळजी घ्या.
1 मे कांच्या संपर्कात राहा.
1 मे कांना मदत करा.
1 मे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
👏👏👏👏👏💐💐
मनाच्या मेमरीत सेव्ह झालेली माणसं..
✍️"काही चेहेरे,काही माणसं मनाच्या मेमरीमध्ये save झालेली असतात. अश्या व्यक्तीचा मेसेज आला नाही, कॉल करू शकली नाही. किंवा व्हाट्सअपला डीपी दिसला नाही. स्टेटस दिसलं नाही. तरीही अश्या व्यक्ती आपल्या अगदी जवळ असतात. ते म्हणजे आपल्या मनात.आणि अश्या व्यक्तीला विसरता येतं नाही. कारण मनं क्षणाक्षणाला त्यांना आठवत असतं. त्याचा फोटो आपल्या मनाच्या मेमरीमध्ये save झालेला असतो.तो शेवटपर्यंत डिलीट होतं नसतो. कारण जे आपल्याला आवडतात. ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे. अश्या व्यक्तीला मनं कधीच डिलीट करत नसतं."
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
