ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 189 مشتركاً، محتلاً المرتبة 12 425 في فئة التعليم والمرتبة 25 920 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 189 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 10 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -231، وفي آخر 24 ساعة بمقدار -4، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.53‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.85‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 248 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 138 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 11 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

16 189
المشتركون
-424 ساعات
-657 أيام
-23130 أيام
أرشيف المشاركات
1) पुढील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा अ) व्यंजन संधीला हल संधी असेही म्हणतात. ब) व्यंजन +व्यंजन = व्यंजन संधी होय.
Anonymous voting

✅ अर्जाचा आज अखेरचा दिवस 🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती ✅ RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8,875 जागांची मेगाभरती जाहीर 📣 G
अर्जाचा आज अखेरचा दिवस 🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8,875 जागांची मेगाभरती जाहीर 📣 Graduate Post - 5810 📣 UnderGraduate Post - 3058 ✅ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2025/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2025/ 👆 पात्रता, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📣 इतर महत्त्वाच्या भरती Updates ⤵️ ✅ IB MTS Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती जाहीर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/ib-mts-bharti-2025/रेल्वेत 4,116 जागांची भरती | Northern Railway Bharti 2025 ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/northern-railway-bharti-2025/ 👮‍♂️👮‍♀️ महाराष्ट्र पोलीस भरती जाहिरात 📌 अर्ज करण्यासाठीची लिंक ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-recruitment-2024-25/ 📣 महत्त्वाचे निकाल Updates ⤵️ 🎯 DMER 2nd Response Sheet ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/dmer-bharti-2025-response-sheet/ 🎯 लेखा कोषागारे Waiting List ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/mahakosh-bharti-2025-result-download-link/ 🎯 WRD सुधारित निवड यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-waiting-list-download-link/ 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

📲 2️⃣3️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 ✅ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 2️⃣3️⃣ नोव्हेंबर 2️⃣0
📲 2️⃣3️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 2️⃣3️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-23-november-2025/ 2️⃣2️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-22-november-2025/ 2️⃣1️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-21-november-2025/ 2️⃣0️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-20-november-2025/ ✔️ खालील लिंकवर क्लिक करून 500+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा.⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

घोडझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

अहमदनगर जिल्हा संबंधी पुढीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे?
Anonymous voting

पुढीलपैकी कोणते वाक्य नाशिक जिल्हा संबंधी बरोबर आहे/आहेत?
Anonymous voting

आर्द्र पानझडीच्या अरण्यात ...........ही प्रमुख वनस्पती आहे.
Anonymous voting

अपप्रणन खालीलपैकी कोणता विदारनाचा प्रकार आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही ?
Anonymous voting

पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे.................
Anonymous voting

👌SAMPLE PDF Vocab Book ☎️📩अधिक माहितीसाठी - +91 98702 15659 +91 86000 25143 📲पुस्तक खरेदीसाठी Amazon Link 👇👇 https://amzn.to/3KnYWWS https://amzn.to/3KnYWWS https://amzn.to/3KnYWWS

🔥🔥🥇TCS / IBPS Pattern.. VOCAB BOOK 🎖🎖 'सर्व Govt- Exam साठी उपयुक्त Root-words च्या माध्यमातून सर्व English शब्दांची उकल
🔥🔥🥇TCS / IBPS Pattern.. VOCAB BOOK 🎖🎖 'सर्व Govt- Exam साठी उपयुक्त Root-words च्या माध्यमातून सर्व English शब्दांची उकल Diagram व Flowchart चा वापर करून बनवलेले महाराष्ट्रातील पहिलं पुस्तक सरळसेवा ते केंद्रीय परिक्षांमधील 10000+ शब्दांचा समावेश प्रत्येक घटकांवर सराव प्रश्न संच सर्व इंग्लिश words चे मराठीत स्पष्टीकरण 🥇 MPSC, संयुक्त गट ब आणि गट क पूर्व व मुख्य, TCS-IBPS, पोलीस भरती आणि इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त 📚 लेखन - बालाजी पवार सर   ( S. CHAND PUBLICATION ) 🎖पुस्तकाची MRP - Rs. 599 /- 🎖 एकूण पाने - Rs. 432/- ☎️📩अधिक माहितीसाठी - +91 98702 15659 +91 86000 25143 📲पुस्तक खरेदीसाठी Amazon Link 👇👇 https://amzn.to/3KnYWWS https://amzn.to/3KnYWWS https://amzn.to/3KnYWWS

🎯 प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही❓
Anonymous voting

🎯 खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा❓ ➡️ ‘निशी’
Anonymous voting

🎯 'तिने सारे धान्य निवडून ठेवले'.यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकाराचा आहे❓
Anonymous voting

🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहि
🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहिली रात्रशाळा सुरू केली ? ✅ जाँईन : इतिहास Free Daily Quiz

नैऋत्य मोसमी वारे भारतात अरबी समुद्राची शाखा आणि बंगालच्या उपसागराची शाखा अशा दोन प्रमुख मार्गांनी प्रवेश करतात. ✅ अरबी समुद्राची शाखा पश्चिम घाटावर आदळून केरळमध्ये प्रवेश करते, तर बंगालच्या उपसागराची शाखा ईशान्य भारतात प्रवेश करून पुढे गंगेच्या मैदानात पसरते.
🛑 1. अरबी समुद्राची शाखा:
◾️हे वारे विषुववृत्त ओलांडून अरबी समुद्रातून भारताकडे येतात. ◾️या शाखेचा प्रवेश प्रथम केरळमधील पश्चिम घाटावर होतो, त्यामुळे हे क्षेत्र नैऋत्य मान्सूनचा पाऊस पडणारे पहिले राज्य ठरते. ◾️या वाऱ्यांमुळे मुंबईच्या उत्तरेकडील किनारपट्टीलाही पाऊस मिळतो आणि ते नर्मदा व तापी नदीच्या खोऱ्यांमधून मध्य भारतात प्रवेश करतात.
🛑 2. बंगालच्या उपसागराची शाखा:
◾️ही शाखा देखील समुद्रावरून आर्द्रता घेऊन येते आणि भारतात ईशान्य दिशेकडून प्रवेश करते. ◾️ही वारे बंगालच्या उपसागरातील आर्द्रता घेऊन येतात आणि ईशान्येकडील पर्वत रांगांवर आदळतात. ◾️त्यानंतर हे वारे गंगेच्या मैदानात प्रवेश करतात आणि अरबी समुद्राच्या शाखेशी एकत्र मिसळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

नैऋत्य मोसमी वारे भारतात दोन मार्गानी प्रवेश करतात ............. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️वाऱ्याची गती मोजण्यासाठी अ‍ॅनिमोमीटर या उपकरणाचा वापर करतात. ◾️अ‍ॅनिमोमीटर हे एक हवामानशास्त्रीय साधन आहे, जे वाऱ्याचा वेग आणि बल मोजते. 🛑 अ‍ॅनिमोमीटरचे प्रकार ◾️कप अ‍ॅनिमोमीटर:         यामध्ये फिरणारे कप असतात, जे वाऱ्याच्या वेगामुळे फिरतात आणि त्या फिरण्याच्या संख्येवरून वाऱ्याचा वेग मोजला जातो.  ◾️हॉट-वायर अ‍ॅनिमोमीटर:        या प्रकारात गरम वायरचा वापर केला जातो. वाऱ्यामुळे वायर थंड होते आणि या शीतलक प्रभावामुळे प्रतिकार बदलतो, जो मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो.  ◾️सोनिक अ‍ॅनिमोमीटर:        यामध्ये ध्वनी लहरींचा वापर केला जातो. दोन ट्रान्सड्यूसरमधील ध्वनी लहरींना वाऱ्याच्या प्रवाहामुळे लागणारा वेळ मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मराठी व्याकरण - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @mpscpdfnotes