ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 337 مشتركاً، محتلاً المرتبة 13 327 في فئة التعليم والمرتبة 26 269 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 337 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 14 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -218، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.19‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.64‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 183 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 98 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 15 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 337
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-467 أيام
-21830 أيام
أرشيف المشاركات
👆जी मुलं वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांनी ही PDF Save करून घ्या.. ◾️94 प्रश्नपत्रिका संच ◾️सर्वत्र उपलब्ध 📚 Smart Study Publication सोबत स्मार्ट अभ्यास करा 📕 🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक 🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच https://amzn.in/d/02h6S8MY 🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच https://amzn.in/d/093JHUNG 📞  संपर्क - 9028967547

📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती साठी बस एवढेच पुस्तक घ्या.. 🆕 94 प्रश्नपत्रिका संच - 2026 ची नवीन आवृत्ती 📖 2019 ते 2
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती साठी बस एवढेच पुस्तक घ्या.. 🆕 94 प्रश्नपत्रिका संच - 2026 ची नवीन आवृत्ती 📖 2019 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
📑 "संपूर्ण TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी 1200+ प्रश्नांचा समावेश "
🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :- ◾️TCS - 2023 च्या 32 प्रश्नपत्रिका ◾️2019 मधील ऑनलाईनच्या 22 प्रश्नपत्रिका ◾️ एकूण 94 प्रश्नपत्रिका  ◾️ एकूण 5,960+ प्रश्न ◾️ सरावासाठी 40 प्रश्नपत्रिका 🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक / वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल. 🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक 🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच https://amzn.in/d/02h6S8MY 🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच https://amzn.in/d/093JHUNG 📝 लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞  संपर्क - 9028967547

🎯 वनरक्षक भरती 2026 🌿 📖 94 प्रश्नपत्रिका संच  2026 ची नवीन आवृत्ती 🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच https://amzn.in/d/02h6S8MY 🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच https://amzn.in/d/093JHUNG

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/JrHUuGK6AsZH1wPsNpfym2?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/DC54pjoyCqN3FFSQfcZ9YQ?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/J8bYtFKJoRaHAqtEsI9htq?mode=gi_t

अलंकार ओळखा :- लेकी बोले सुने लागे
Anonymous voting

खालील वाक्यातील क्रियापदावरुन कोणता बोध होतो? मुलांनो गोंगाट करू नका.
Anonymous voting

कृपया , उत्तर पाठवावे क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Anonymous voting

🌏 कोयना नदी सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) येथे कृष्णा नदीला येऊन मिळते. या पवित्र संगमाला 'प्रीतीसंगम' (Preeti Sangam) म्हणून ओळखले जाते. कराडमध्ये या दोन नद्यांचा संगम महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि सुंदर स्थळ मानले जाते, जिथे कोयना नदी आपली प्रवासाची दिशा बदलून कृष्णा नदीत विलीन होते.  🛑 महत्त्वाचे तपशील: ◾️संगम स्थळ: कराड, जिल्हा-सातारा. ◾️संगमाचे नाव: प्रीतीसंगम. ◾️उगम: कोयना नदीचा उगम महाबळेश्वर येथे सह्याद्री पर्वतरांगेत होतो. ◾️वैशिष्ट्य: प्रीतीसंगमावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ आहे.  ◾️कोयना ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे आणि या संगमाला "प्रीतीसंगम" म्हणून ओळखले जाते, जे कराड, महाराष्ट्र मध्ये स्थित आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

... . . या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते
Anonymous voting

🌏 अडाण धरण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात आहे ◾️स्थान: हे धरण वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड (Karanja Lad) येथे अडाण नदीवर बांधण्यात आले आहे। ◾️वैशिष्ट्ये: हे मातीचे आणि दगडाचे धरण (Earthfill and Rockfill Dam) असून ते १९७७ मध्ये पूर्ण झाले ◾️उद्देश: या धरणाचा मुख्य उद्देश सिंचन आणि पाणीपुरवठा हा आहे ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

अडाण धरण कोणत्या जिल्हयात आहे?   
Anonymous voting

❌नेहमीच थोडक्यात निकाल जातोय…🧠 ✅ पण गावठी ट्रिक्स Batch घेतल्यावर निकाल पक्का होतोय! 🚀 गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌ 🚫 स्वस्
❌नेहमीच थोडक्यात निकाल जातोय…🧠 ✅ पण गावठी ट्रिक्स Batch घेतल्यावर निकाल पक्का होतोय! 🚀
गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌
🚫 स्वस्त म्हणजे नक्कीच नाही कमी गुणवत्ता, इथे मिळतो अभ्यासात भरपूर आत्मविश्वास आणि स्थिरता!
.....आधी batch घेणाऱ्यांकडून Verify करा.✅..... "Practice Smart, Not Just Hard!" – गावठी ट्रिक्स बरोबर.
"बघता बघता विषय संपतोय? ✅ जादू आहे का रे बाबा!" ✅ असा feel✅
🏆Mission Combine गट ब आणि क 2026 🏆
🏆🥇🏆हजारो मुलांच्या अभ्यासात परिवर्तन घडवणारी एकमेव Batch 🏆🥇🏆
शिकणं सोपं, विसरणं थोडं अवघड!
✅ अधिकारी मित्रांमध्ये लोकप्रिय झालेली Batch ✅ नो फाफटपसारा, डायरेक्ट ट्रिक्स ✅ डेटा लक्षात ठेवणारे 'गुप्त मंत्र' ✅ सर्व विषयांवर 'आयर्न मॅन' सारखी पकड ✅ जास्त अभ्यास कमी घाम – 100% रिझल्ट गॅरंटी!
फास्ट, फनी, फोकस्ड – अभ्यासाचं '3F' फॉर्म्युला...
📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.
⏱ऑफर फक्त आजसाठीच राहील ⏱ ❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

🗓 दरवर्षी 24 मार्च हा दिवस सर्वत्र ------- म्हणून साजरा केला जातो.
🗓 दरवर्षी 24 मार्च हा दिवस सर्वत्र ------- म्हणून साजरा केला जातो.

पिंपरी चिंचवड, रत्नागिरी शिपाई & चालक, सिंधुदुर्ग चालक, भंडारा, गोंदिया पोलीस भरती Update ✅ पिंपरी चिंचवड अंतिम निवड & प्रतीक्षा यादी, रत्नागिरी शिपाई & चालक, सिंधुदुर्ग चालक, भंडारा, गोंदिया पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

............ व..........या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो.
Anonymous voting

येरळा ही........ नदीची उपनदी आहे.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ? (Asst. पूर्व 2013)
Anonymous voting

📲 चालू घडामोडी 2026 Test 1 उपलब्ध | Current Affairs 2026 Test 1 ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/current-affairs-2026-test-1/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/current-affairs-2026-test-1/ 👆 या लिंकवर क्लिक करून लगेच Free Test सोडवा. 😀 अशाच विविध विषयांच्या 50+ मोफत Test साठी येथे क्लिक करा ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/

🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात. ◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे. ◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती. ◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर. ◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला. ◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting