ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 456 مشتركاً، محتلاً المرتبة 12 938 في فئة التعليم والمرتبة 25 917 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 456 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 29 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -264، وفي آخر 24 ساعة بمقدار -11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.20‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.61‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 185 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 94 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 30 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 456
المشتركون
-1124 ساعات
-617 أيام
-26430 أيام
أرشيف المشاركات
2 ) रिंग ऑफ फायर’ हा भाग कोणत्या महासागराशी संबंधित आहे?
Anonymous voting

1) सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

😡🥳😫🥳😡🙁☹️  जाहिरात आली 🔈🔈  MPSC Combine  Group C ● एकूण जागा 2619+3088 = 5707 📛 जाहिरात प्रसिद्ध📛 ✅ परीक्षा पद्धती ✅  अभ्यासक्रम ✅ वयोमर्यादा ✅ शैक्षणिक पात्रता 🔥 संपूर्ण माहिती YouTube सेशन  मध्ये... पाहायला विसरू नका .... ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰ https://youtube.com/live/BakceNzXmJ4?feature=share https://youtube.com/live/BakceNzXmJ4?feature=share

तलाठी भरती गट क 2026 मध्ये ... ● 1539 तलाठी .. ● 254 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क ● 480 लिपिक-टंकलेखक
तलाठी भरती गट क 2026 मध्ये ... ● 1539 तलाठी .. ● 254 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क ● 480 लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी) ● 339 लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग आज आलेल्या गट क च्या 9 नवीन संवर्ग च्या जागा = 3,088 आणि आधीच्या 4 संवर्ग च्या जागा = 2,619 एकूण जागा 5,707 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

🚨 तलाठी भरती 2026 जाहिरात आली! 🔥 1539 जागांची मेगा भरती 📌 पात्रता • वयोमर्यादा • परीक्षा पद्धत • अभ्यासक्रम 👇 संपूर्ण माहिती पाहा 👇 🎥 https://youtube.com/live/5UMVlyEjOH0

कामगार आयुक्त & आदिवासी विकास चौकीदार भरती हॉलतिकीट उपलब्ध. ✅आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती 2026 नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट लिंक | Adivasi Vikas Vibhag New Timetable & Hall Ticket⤵️ 🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून 🗒नवीन वेळापत्रक &⚙️हॉल तिकीट ⬇️ Download करा ✅ कामगार आयुक्तालय भरती हॉल तिकीट उपलब्ध | Maharashtra Kamgar Ayuktalay Bharti 2026 Hall Ticket ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bharti-2026-hall-ticket-link/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️हॉल तिकीट ⬇️ Download करा 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

LIVE 🥳 LIVE 🥳 लगेच जॉइन व्हा UPSC YouTube Live संध्याकाळी 5 वाजता सुरू Topic : Study Plan for 1 Year Guidance by Shri. Ketan Sande Senior Faculty, Chanakya Mandal Pariwar YouTube link : https://youtube.com/live/vk9hNMm6Z3c?feature=share अभ्यासाची 5 महत्वाची सूत्र यात सांगितली जाणार आहेत.

📢🚨 जाहिरात आली रे 🚨📢 💥💥 तलाठी भरती & नगर परिषद ची जाहिरात & परीक्षा ची तारीख पाहून घ्या🔥🔥🔥 🗓 2️⃣2️⃣-0️⃣7️⃣-2️⃣0️⃣2️⃣6️⃣ ची नवीन Authentic अपडेट बघून घ्या 😍😍😍 📝 जिल्हा Wise Detail माहिती टाकली 📝👍👍 👇👇🔤🔤🔤✅✅✅ Fast👇👇 https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1 https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1 https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1 https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1 https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1 🔔 टीप: लिंक फक्त 30 मिनिटे चालू आहे लगेच जॉइन करा✌️✌️

आशिया खंडातली सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे?
Anonymous voting

पांझरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous voting

नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे
Anonymous voting

गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे ?
Anonymous voting

सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ?
Anonymous voting

🌏 भारतातील प्रवाळ समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट लक्षद्वीप आहे. ◾️ ही बेटे प्रवाळांच्या सांगाड्यांवर तयार झाली आहेत, ज्
🌏 भारतातील प्रवाळ समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट लक्षद्वीप आहे. ◾️ ही बेटे प्रवाळांच्या सांगाड्यांवर तयार झाली आहेत, ज्यात पॉलीप्स नावाचे लहान सागरी जीव मरतात आणि त्यांचे सांगाडे मागे राहतात, ज्यावर इतर पॉलीप्स वाढतात.  ◾️लक्षद्वीप बेटे: ही बेटे प्रवाळांपासून बनलेली आहेत, म्हणून त्यांना प्रवाळ बेट समूह म्हणून ओळखले जाते. ◾️प्रवाळाची निर्मिती: प्रवाळ हे समुद्रातील लहान जीव आहेत जे आपल्या भोवती चुनखडीचे सांगाडे तयार करतात. हे सांगाडे कालांतराने जमा होऊन प्रवाळ खडक आणि बेटांची निर्मिती करतात. 

भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते
Anonymous voting

🌏 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत निश्चित केली आहे.  ✅ स्पष्टीकरण ◾️कोकण हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरुंद किनारी प्रदेश आहे. ◾️या प्रदेशाच्या उत्तरेला दमणगंगा नदी आहे, जी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. ◾️या प्रदेशाच्या दक्षिणेला तेरेखोल नदी आहे, जी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर आहे.  🛑 इतर पर्याय चुकीचे का आहेत ◾️अचरा ते दमणगंगा नदीपर्यंत: अचरा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, ते कोकणाची दक्षिण सीमा नाही. ◾️तानसा ते गाड नदीपर्यंत आणि वैतरणा ते तेरेखोल नदीपर्यंत: या नद्या कोकण प्रदेशात असल्या तरी, त्या कोकणाची संपूर्ण उत्तर-दक्षिण सीमा निश्चित करत नाहीत. 

कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे.........यांनी निश्चित केली आहे?
Anonymous voting

🔺UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शनपर सत्रे 📢 💻 Online आणि Offline 👉 सर्वांसाठी निःशुल्क 📚 अ
🔺UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शनपर सत्रे 📢 💻 Online आणि Offline 👉 सर्वांसाठी निःशुल्क 📚 अभ्यासाची सुरुवात करणाऱ्या आणि विशेषतः 2027 मध्ये परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 👨‍🏫 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन 📍Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे Online link साठी हा whats app group join करावा: https://chat.whatsapp.com/KUF1lQA0zzX6NnVM6hLYEg 🗓️ या वर्षातील शेवटच्या बॅचेस 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहेत. 📞अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

◾️दाचीगाम अभयारण्य हे भारतातील जम्मू आणि काश्मीर या प्रदेशात आहे. ◾️हे उद्यान श्रीनगरपासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असून, ते हिरवेगार वातावरण, सुंदर वनस्पती आणि दुर्मिळ प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

दाचीगाम अभयारण्य हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting