ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 316 مشتركاً، محتلاً المرتبة 13 331 في فئة التعليم والمرتبة 26 239 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 316 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 17 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -232، وفي آخر 24 ساعة بمقدار -8، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.22‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.64‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 187 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 98 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 18 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 316
المشتركون
-824 ساعات
-537 أيام
-23230 أيام
أرشيف المشاركات
मुंबई शहर & कारागृह लेखी पात्र यादी & CutOff ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 📢 *इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र यादी* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 👆 *आतापर्यंत जाहीर इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध* करून देण्यात आला आहे तसेच देण्यात येत आहे. 📢 *अहिल्यानगर, पिंपरी चिंचवड आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 📢 *आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 📝 *पुणे बँड्समन & 2026 मधील आज पर्यंत झालेल्या सर्व 42 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 🏃‍♂️🏃‍♀️ *पोलीस भरती आतापर्यंत झालेल्या सर्व घटकांचे मैदानी चाचणीचे गुण ⤵️* 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 📢 *Latur DCC Bank Bharti Response Sheet | लातूर जिल्हा म. सह. बँक भरती रिस्पॉन्स शीट उपलब्ध* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/latur-dcc-bank-bharti-2025-response-sheet/ 📢 *GMC सोलापूर 2nd रिस्पॉन्स शीट जाहीर* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-solapur-bharti-20235-response-sheet-link/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🌏 भारताचे पहिले सौर शहर (Solar City) सांची, मध्य प्रदेश आहे. या ऐतिहासिक शहरात सौर ऊर्जेचा वापर करून विजेची गरज भागवली जाते आणि ते अक्षय ऊर्जेच्या वापरात एक महत्त्वाचे उदाहरण बनले आहे. ◾️सांची, मध्य प्रदेशः हे भारतातील पहिले 'सोलर सिटी' आहे, जिथे सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती केली जाते. ◾️उद्दिष्टः सांचीला अक्षय ऊर्जेचा वापर करून एक 'नेट झिरो सिटी' बनवण्याचे उद्दिष्ट आहे, ◾️सौर ऊर्जा प्रकल्पः सांचीमध्ये सुमारे 3 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असलेले सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत, ज्यात सौर पॅनेलचा वापर केला जातो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील पहिले सौर शहर कोणते आहे ?
Anonymous voting

🌏 गायखुरी डोंगर भंडारा जिल्ह्यात आहे. हा डोंगर, अंबागड आणि भीमसेन डोंगर यांसारख्या इतर डोंगरांसोबत भंडारा जिल्ह्यातील एक भाग आहे. ◾️जिल्हाः भंडारा ◾️इतर डोंगरः अंबागड, भीमसेन ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे
Anonymous voting

📢 मुंबई शहर & कारागृह लेखी पात्र यादी⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 📢 इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

☑️ 1 हेक्टर म्हणजे किती एकर? A) 1 एकर B) 2.47 एकर C) 4 एकर D) 10 एकर

🌍 तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते❓
🌍 तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते❓

✅ अहिल्यानगर पिंपरी चिंचवड निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी व गणित या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 चालू घडामोडी 🎖

🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____

🚨 BREAKING – पोलीस भरती CUT OFF जाहीर 🚨 🔥 जिल्हानिहाय अधिकृत CUT OFF उपलब्ध 📊 Open / OBC / SC / ST सर्व Category Cut Off ⚡ सर्वात कमी CUT OFF कोणत्या जिल्ह्याची? आताच बघा! ⏳ उशीर केला तर संधी हातची जाईल…           ‌.       ‌👇👇👇

🚨 थक्क होणार! 🚨 😱 पोलिस भरतीची Full Detail बाहेर 📋 Cut Off अंदाज + Date 🗓 03 एप्रिल-2026 अपडेट ⭕ लगेच जॉईन करा 🔥🔥🔥🔥🔥 👇👇👇👇 https://t.me/addlist/hK5uNsQTb-kwM2I1 https://t.me/addlist/hK5uNsQTb-kwM2I1 https://t.me/addlist/hK5uNsQTb-kwM2I1 https://t.me/addlist/hK5uNsQTb-kwM2I1 ⏳ लिंक मर्यादित वेळेसाठीच!

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🌏 ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा सातारा जिल्ह्यात आहे. ◾️ हा धबधबा सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर ठोसेघर गावाजवळ तारळी नदीवर आहे आणि तो महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.  ◾️ ठिकाण: ठोसेघर गाव, सातारा जिल्हा ◾️ नदी: तारळी नदी ◾️ अंतर: सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर ◾️ वैशिष्ट्य: हा धबधबा अनेक टप्प्यांमध्ये वाहतो आणि भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🌏 अंधारी अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे ताडोबा राष्ट्रीय उद्यानासोबत मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते, जो महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.  ◾️ स्थान: हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ◾️ एकत्रित स्वरूप: हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बनले आहे. ◾️ महत्व: हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🏆 राज्य उत्पादन शुल्क (दारुबंदी पोलीस) भरती 2026 🏆 TCS च्या बदलत्या पॅटर्ननुसार तयारी करण्यासाठी सर्वोत्तम पुस्तक! 🔹 22 प्रश्नपत्रिका | 2260+ प्रश्न 🔹 लेखक: विठ्ठल नागनाथ राऊतवार 🔹 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, नांदेड. लवकरच आपले यश साध्य करा! 💪🎓 📞 संपर्क - 9028967547

🎯 राज्य उत्पादन शुल्क (दारुबंदी पोलीस) भरती 2026 साठी अत्यंत उपयुक्त पुस्तक! 🎯 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आगामी परीक्षा
🎯 राज्य उत्पादन शुल्क (दारुबंदी पोलीस) भरती 2026 साठी अत्यंत उपयुक्त पुस्तक! 🎯 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आगामी परीक्षांची तयारी करताय? मग हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे. ✅ वैशिष्ट्ये: ▪️एकूण 22 प्रश्नपत्रिका संच. ▪️TCS ने 2024 मध्ये घेतलेल्या 15 प्रश्नपत्रिका. ▪️TCS च्या नवीन पॅटर्ननुसार 04 संभाव्य सराव संच. ▪️एकूण 2260+ प्रश्नांचा सराव. TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित... 📚 लेखन व संकलन: विठ्ठल नागनाथ राऊतवार 🏢 प्रकाशन: स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, नांदेड. 💰 किंमत: फक्त 220/- रुपये. 📞 संपर्क - 9028967547