ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 170 مشتركاً، محتلاً المرتبة 12 424 في فئة التعليم والمرتبة 25 907 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 170 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 12 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -235، وفي آخر 24 ساعة بمقدار -12، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.51‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.83‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 244 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 135 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 13 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

16 170
المشتركون
-1224 ساعات
-717 أيام
-23530 أيام
أرشيف المشاركات
मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous voting

खालील प्रश्नात रिकाम्या जागी लिहिण्यासाठी दिलेल्या चार म्हणींपैकी जी म्हण योग्य ठरेल अशी म्हण असणारा पर्याय निवडा :- आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात ना -
Anonymous voting

" माझा भाऊ आज सकाळीच गावी गेला." या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा
Anonymous voting

🌏 अजरख या कपडा शिल्प कलेला गुजरातच्या राज्यात भौगोलिक संकेत (GI) टॅग प्रदान करण्यात आला आहे. हा टॅग कच्छमधील पारंपरिक कारागिरांना मिळाला आहे आणि तो या कापड कलेच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वाचा आहे.  ◾️गुजरात: अजरख हस्तकला ही प्रामुख्याने गुजरातच्या कच्छ भागात प्रचलित आहे आणि त्याला जीआय टॅग मिळाला आहे. ◾️जीआय टॅग: हा टॅग या पारंपरिक कला आणि हस्तकलेचे संरक्षण करतो, तसेच त्याच्या अस्सलपणाला आणि मूळ ठिकाणाला कायदेशीर मान्यता देतो. ◾️इतर फायदे: जीआय टॅगमुळे या हस्तकलेच्या पारंपरिक ज्ञानाचे गैरवापर होण्यापासून संरक्षण होते आणि कारागिरांच्या कलाकुसरीला प्रोत्साहन मिळते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोणत्या राज्याच्या कपडा शिल्प कला अजरख ला GI टॅग प्रदान करण्यात आले आहे?
Anonymous voting

🌏 केंद्र सरकारने अलीकडे मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा निर्णय ऑक्टोबर २०२४ मध्ये घेण्यात आला.  ◾️मराठी: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. ◾️पाली: पाली या भाषेलाही हा दर्जा मिळाला आहे. ◾️प्राकृत: प्राकृत भाषेचाही यात समावेश आहे. ◾️आसामी: आसामी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. ◾️बंगाली: बंगाली भाषेचाही अभिजात भाषांमध्ये समावेश करण्यात आला आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

केंद्र सरकारने अलीकडे कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे?
Anonymous voting

+1
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨 ✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES "जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!" "15 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!" "एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!" ❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना! 🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆

🔥“मागील 15 वर्षांपासून सर्वात जास्त रिपीटेड प्रश्न येणारे, रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक!”❤️ 👉 आता फक्त अभ्यास नको, Smart S
+1
🔥“मागील 15 वर्षांपासून सर्वात जास्त रिपीटेड प्रश्न येणारे, रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक!”❤️ 👉 आता फक्त अभ्यास नको, Smart Study करा Smart Book सोबत 💯 📚 20 वर्षातील क्रीम लेवल 50,000 पेक्षा जास्त प्रश्न, Topicwise Solution, Written + Video Explanation 🔥मार्केट मधील सर्वात मोठे, सर्वात जास्त प्रश्नांचा समावेश असणारे, दरवर्षी सर्वात जास्त प्रश्नांचे रिपीटेशन प्रश्न येणारे, रिझल्ट ओरिएंटेड एकमेव पुस्तक 🔥आमचा सोशल मिडियातील वाचाळपणा नाही तर मागील १५ वर्षातील पुस्तकातील रिझल्ट बोलतो 🔥मार्केट मधील इतर सर्व पोलीस भरती पुस्तके/ग्रंथे/ठोकळे/अकॅडमी सराव पेपर/ नोट्स यांचे मूळ संदर्भ आधार स्त्रोत असणारे १५ वर्षापासून चालत आलेले जंबो सिरीज बुक्स 🔥Selection पक्का करण्यासाठी टॉपर्स No —1चॉइस, No-1️⃣साथीदार – 50,000 Jumbo Smart Book 💡 तयारी करा योग्य पद्धतीने आणि तुमचं स्वप्नं पूर्ण करा – Police Uniform घालण्याचं! 👮‍♂️ 📌 घरपोच डिलिव्हरीसह ऑर्डर करा आजच: https://bit.ly/45xk8jS 👉 डेमो व्हिडिओ ट्रेलर- https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=_uxSZHNVFIzUvF6J 👉 Follow करा Instagram वर – Smart तयारी टिप्ससाठी https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA== 😍डेमो कॉपी हवीये? मेसेज करा: 📲 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🚨प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 9767165594 ━━━━━━━━༺༻━━

SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० षटकार ठोकणारा पहिला आशियाई फलं
SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० षटकार ठोकणारा पहिला आशियाई फलंदाज कोण ठरला आहे ⁉️

भूमी अभिलेख भरती हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/bhumi-abhilekh-bharti-2025-hall-ticket/ 👆 वरील लिंक
भूमी अभिलेख भरती हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/bhumi-abhilekh-bharti-2025-hall-ticket/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून हॉल तिकीट Download करू शकता. 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/CHrIM1RSVHbBRRqJc3unuq?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/BH3JDUpxGpGJpRV54Je0n8?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/J8bYtFKJoRaHAqtEsI9htq?mode=wwt

⭕उष:काल होता होता, काळरात्र झाली ........... या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो ?
Anonymous voting

⭕ अवडंबर’ म्हणजे –
Anonymous voting

🌏 महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडतो. ◾️हा एक ७०१ किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग आहे, जो मुंबई ते नागपूर प्रवासाचा वेळ सुमारे १६-१८ तासांवरून ८ तासांपर्यंत कमी करतो.  ◾️मुंबई आणि नागपूर: हा महामार्ग महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरला जोडतो. ◾️इतर जिल्हे: या मार्गावर ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशीम आणि अमरावती या जिल्ह्यांचाही समावेश आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरांमध्ये आहे ?
Anonymous voting

🌏 भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान केइबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान आहे, जे मणिपूरमध्ये लोकटक सरोवराच्या नैऋत्य भागात आहे. हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते 'संगाई' (नाचणारे कपाळी मुंग्या असलेले हरण) या दुर्मिळ हरणाचे नैसर्गिक निवासस्थान आहे.  ◾️स्थान: मणिपूरमधील लोकटक सरोवरामध्ये ◾️वैशिष्ट्ये: हे उद्यान 'फुमडी' नावाच्या तरंगत्या वनस्पतींच्या मोठ्या तुकड्यांनी बनलेले आहे. ◾️महत्व: हे 'संगाई' हरणाचे शेवटचे नैसर्गिक अधिवास आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
Anonymous voting

समूह साधन केंद्र समन्वयक पेपर दुसरा घटकनिहाय 3000+ वस्तुनिष्ठ प्रश्न डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम

📖📚📖📚Bestseller Second New Edition 📚📙📕📘 समूह साधन केंद्र समन्वयक पेपर दुसरा घटकनिहाय 3000+ वस्तुनिष्ठ प्रश्न डॉ. शशिका
📖📚📖📚Bestseller Second New Edition 📚📙📕📘 समूह साधन केंद्र समन्वयक पेपर दुसरा घटकनिहाय 3000+ वस्तुनिष्ठ प्रश्न डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम केंद्रप्रमुख परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या तयारीसाठी IBPS पॅटर्ननुसार साकारलेला अत्यंत दर्जेदार संदर्भ आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या विषयातील सर्व घटकांवर आधारित IBPS पॅटर्ननुसार 3000+ परीक्षाभिमुख व संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न 32 प्रकरणातून दिले आहेत. https://ksagaronline.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-samuh-sadhan-kendra-samnvyak-paper-dusra-ghtaknihaya-3000-mahatvache-va-sambhavya-vastunisth-prashan-dr-annadateswati-shete-k-sagar-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82/