ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 447 مشتركاً، محتلاً المرتبة 12 944 في فئة التعليم والمرتبة 25 905 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 447 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -249، وفي آخر 24 ساعة بمقدار -7، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.15‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.61‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 178 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 95 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 447
المشتركون
-724 ساعات
-657 أيام
-24930 أيام
أرشيف المشاركات
कोकण रेल्वे महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून जाते
Anonymous voting

🔺मुंबई आणि परिसरातील 10वी, 12वी आणि पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांसाठी आयोजित 🔴विशेष करिअर मार्गदर्शनपर मेळावा.. 📚विषय : जिंकणाऱ्या जीवनाची (करिअर) पायाभरणी - व्यक्तिमत्व विकास, करिअर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार केतन सांडे सिनिअर फॅकल्टी : चाणक्य मंडल परिवार 🗓 रविवार 19 जुलै, सकाळी 11.30 वाजता 📍 स्थळ : यशवंत नाट्यमंदिर, जे के सावंत मार्ग, माटुंगा पश्चिम, मुंबई 🔗प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक हा फॉर्म भरावा : https://forms.gle/TGWdTsU6eaVFVtk67 📞अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015418

🌏 दरवर्षी ८ जून रोजी 'जागतिक महासागर दिन' (World Oceans Day) जगभरात साजरा केला जातो. महासागरांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन आणि मानवी जीवनातील त्यांची भूमिका याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. २००८ पासून संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला अधिकृत मान्यता दिली आहे।  ◾️उद्देश: महासागरांचे प्रदूषण कमी करणे, त्यांचा शाश्वत वापर करणे आणि सागरी परिसंस्थेचे रक्षण करणे. ◾️इतिहास: १९९२ मध्ये रिओ दी जानेरो येथे झालेल्या अर्थ समिटमध्ये ही संकल्पना मांडण्यात आली होती, त्यानंतर २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली ◾️महत्त्व: पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी महासागर अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ते ऑक्सिजनचा मुख्य स्रोत आहेत.  ◾️दरवर्षी या दिवसासाठी एक विशेष थीम (विषय) निश्चित केली जाते, ज्याद्वारे सागरी संवर्धनासाठी कृती करण्याचे आवाहन केले जाते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

Q : दरवर्षी 'जागतिक महासागर दिन' कधी साजरा केला जातो?
Anonymous voting

🌏 भारताच्या भू सीमा सात देशांना लागून आहेत: पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार. ◾️वायव्येस: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. ◾️उत्तरेला: चीन, नेपाळ आणि भूतान. ◾️पूर्वेस: बांगलादेश आणि म्यानमार. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारताच्या भू सीमा ----- देशाना भिडतात.
Anonymous voting

🔰संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह ४४ वी सुधारित आवृत्ती लेखक:-के' सागर सर 30% Discount

स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह ४४ वी सुधारित आवृत्ती लेखक:-के' सागर सर 30% Discount https://ksagar.com/
स्पर्धा परीक्षा  संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह ४४ वी सुधारित आवृत्ती लेखक:-के' सागर सर 30% Discount https://ksagar.com/product/sampurn-engraji/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

⚙️ Sample PDF पोलीस भरती टार्गेट खाकी ठोकळा 2027.pdf

🔰पोलीस भरती 2026 ची तयारी अजून सुरू केली नाही? मग आजच करा! स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे... पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य पुस्
🔰पोलीस भरती 2026 ची तयारी अजून सुरू केली नाही? मग आजच करा! स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे... पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य पुस्तक असेल तर यश मिळवणे नक्कीच शक्य आहे! 💪 🐝 Bee Publication चे "पोलीस भरती – खाकी ठोकळा 2026" हे पुस्तक तुमच्या यशाचा विश्वासार्ह साथीदार. 📔 या पुस्तकाची वैशिष्ट्ये: ✅ संपूर्ण नवीन अभ्यासक्रम ✅ सर्व विषयांचे सविस्तर स्पष्टीकरण ✅ भरपूर सराव प्रश्न ✅ अद्ययावत चालू घडामोडी 2026 ✅ पोलीस भरतीसाठी आवश्यक सर्व माहिती 🎯 एकच पुस्तक – संपूर्ण तयारी! 📌 योग्य नियोजन + नियमित सराव + योग्य पुस्तक = खाकी गणवेश निश्चित! 🛒 Amazon | Flipkart | आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध 📚 आजच पुस्तक घ्या आणि पोलीस भरतीच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात करा! 🐝 Bee Publication – तुमच्या यशाची विश्वासार्ह साथ! 📱 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0H662F1KC https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 📱 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"

'षष्ठी' या विभक्तीचा कारकार्थ--
Anonymous voting

पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे ? विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.
Anonymous voting

'वा! वा! छान निबंध लिहिला आहेस तू!' या वाक्यात केवलप्रयोगी अवयवाचा कोणता प्रकार आलेला आहे?
Anonymous voting

🌏 चिल्का सरोवर महानदी आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान वसलेले आहे. ◾️उत्तरेकडे: ओडिशातील महानदी नदीच्या मुखाशी (डेल्टाच्या दक्षिणेस) हे सरोवर आहे. ◾️दक्षिणेकडे: आंध्र प्रदेशमधील गोदावरी नदीच्या दरम्यान आहे. ◾️तलावाला प्रत्यक्ष पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यांमध्ये प्रामुख्याने महानदीच्या शाखा असलेल्या दया आणि भार्गवी या नद्यांचा समावेश आहे, ज्या उत्तरेकडील बाजूने सरोवरात गोडे पाणी आणतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

चिल्का सरोवर हे कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे?
Anonymous voting

🌏 तापी नदीपासून दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत सह्याद्रीची लांबी १६०० किमी आहे. ही पर्वतरांग गुजरातपासून सुरू होऊन महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधून जाते. ◾️एकूण लांबीः १६०० किमी (९९० मैल) ◾️महाराष्ट्रातील लांबीः सुमारे ८०० किमी ◾️सरासरी उंची: ९०० ते १२०० मीटर ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

तापी नदीपासून दक्षिणेत कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पसरलेला आहे..त्याची लांबी..........किमी आहे.
Anonymous voting

⚙️ Pdf save करून महत्त्वाच्या गोष्टी पाठ करा 🛒 Amazon link - https://www.amazon.in/dp/B0H6BY9ZXN

🆘 पोलीस भरतीचा सर्वात मोठा ऑल-इन-वन ठोकळा 🆘 ✨ पोलीस भरतीच्या नव्या पॅटर्नला अनुसरून 😊 वर्दीचा राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेश
🆘 पोलीस भरतीचा सर्वात मोठा ऑल-इन-वन ठोकळा 🆘 ✨ पोलीस भरतीच्या नव्या पॅटर्नला अनुसरून 😊 वर्दीचा राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेशन 👼नवीन प्रश्नांचा समावेश 👼चालू घडामोडी अपडेटेड 👼स्टेट बोर्ड विशेष संदर्भासह 👼सर्व विषय Basic to Advance 🛒 Amazon offer link - https://www.amazon.in/dp/B0H6BY9ZXN 📱 Online Batch link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🤩 वर्दीचा राजमार्ग बुक शॉप मध्ये जाऊनच पहा, खरोखर जबरदस्त असेल तरच घ्या. 🔥✌️

🌏 पृथ्वीच्या ज्या थरात तापमान सर्वाधिक असते, तो थर D) अंतर्गत गाभा (Inner Core) आहे, जिथे तापमान सूर्याच्या पृष्ठभागाइतके (सुमारे 5,500°C ते 7,000°C) असू शकते, कारण पृथ्वीचा केंद्रभाग सर्वात उष्ण असतो.  पर्यायांचे स्पष्टीकरण: A) भूपटल (Crust): पृथ्वीचा सर्वात वरचा थर, जिथे आपण राहतो; तुलनेने थंड असतो. B) अधोमंडल (Troposphere): वायुमंडळाचा सर्वात खालचा थर, जिथे हवामान बदलते. C) बाह्य गाभा (Outer Core): हा वितळलेल्या धातूंचा थर आहे, जो खूप गरम असतो पण अंतर्गत गाभ्यापेक्षा कमी. D) अंतर्गत गाभा (Inner Core): पृथ्वीचा केंद्रबिंदू, जो प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे लोह आणि निकेलचा बनलेला घन भाग असतो, जिथे तापमान सर्वाधिक असते (सुमारे 6,000°C).  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc