ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 250 مشتركاً، محتلاً المرتبة 12 403 في فئة التعليم والمرتبة 25 963 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 250 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -219، وفي آخر 24 ساعة بمقدار -15، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.51‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.82‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 245 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 133 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

16 250
المشتركون
-1524 ساعات
-517 أيام
-21930 أيام
أرشيف المشاركات
📮जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous voting

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न कर
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.

🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहि
🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहिली रात्रशाळा सुरू केली ? ✅ जाँईन : इतिहास Free Daily Quiz

◾️भामरागड टेकड्या गडचिरोली जिल्ह्यात स्थित आहेत. ◾️हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आहे आणि एक महत्त्वपूर्ण वन्यजीव अभयारण्य देखील आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?
Anonymous voting

+1
जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025, 12 Month's 2000+ practice Questions With Anskey Fee : 149₹ 🔥🔥🔥 जुलै 2025 ते डिसेंबर 2025, 6 Month's 1,000+ practice Questions With Anskey Fee : 79₹ 🔥🔥🔥 Avinash chumble Payment No : 9881388635 Telegram Contact ID : @Every0neCan17 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

◾️मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट खिंड (किंवा पलक्कड खिंड) आहे ◾️जी केरळ आणि तामिळनाडूला जोडते आणि उत्तरेकडील निलगिरी टेकड्या व दक्षिणेकडील अनीमलाई टेकड्यांना वेगळी करते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे?
Anonymous voting

📢 मोठी बातमी! शुभ्रारंजन मॅडमच्या PSIR नोट्स आता मराठीत उपलब्ध! 📚✨ ​मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली. PSIR
📢 मोठी बातमी! शुभ्रारंजन मॅडमच्या PSIR नोट्स आता मराठीत उपलब्ध! 📚✨
​मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली. PSIR (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध) विषयातील सर्वोत्तम नोट्स आता तुमच्या मातृभाषेत उपलब्ध आहेत. ​🔥 डिस्काउंट ऑफर: या नोट्स आता खास सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत! ​📍 सविस्तर पत्ता: शुभ्रारंजन IAS स्टडी पुणे, पहिला मजला, महात्मा फुले म्युझियम, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे. https://share.google/suXl9iAuzTQHsJQiN ​📞 संपर्क क्रमांक: ​7887643186 8806062806 ​8380012719 ​📺 अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा: https://youtube.com/shorts/SqyCx_kgKC4?si=SzSmCSesZ_jNsat4 ​त्वरा करा, मर्यादित स्टॉक उपलब्ध! 🏃‍♂️🏃‍♀️

◾️भारतातील प्राचीन घडीचा पर्वत अरावली पर्वतरांग आहे. ◾️ही जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक आहे, जी गुजरातपासून सुरू होऊन राजस्थान आणि हरियाणामधून दिल्लीपर्यंत विस्तारलेली आहे. ◾️याउलट, हिमालय ही तरूण घडीची पर्वतरांग आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे ?
Anonymous voting

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test ✅ तसेच पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स 🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🗓 ३१ डिसेंबर २०२५ : चालू घडामोडी वन लायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ 🔵 फेब्रुवारी २०२६ मध्ये 'एआय इम्पॅक्ट समिट'चे (AI Impact Summit) यजमानपद कोणता देश भूषवणार आहे ? ➠ भारत 🔵 पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ८ बळी घेऊन कोणी इतिहास रचला आहे ? ➠ सोनम येशी (भूतान) 🔵 अलीकडेच 'ध्रुव एनजी' (Dhruv NG) सिव्हिल व्हेरिएंट हेलिकॉप्टरच्या पहिल्या उड्डाणाला कोणी हिरवा झेंडा दाखवला ? ➠ राम मोहन नायडू
▶️ स्पष्टीकरण : 'ध्रुव एनजी' (Dhruv NG) सिव्हिल व्हेरिएंट हेलिकॉप्टरच्या पहिल्या उड्डाणाला केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के राम मोहन नायडू यांनी बंगळूरुमध्ये हिरवा झेंडा दाखवला, ही एक ऐतिहासिक घटना आहे, ज्यामुळे एचएएल (HAL) आता नागरी विमान वाहतूक क्षेत्रात उतरले आहे.  ▶️ उड्डाण: हे पहिले उड्डाण बंगळूरु येथील एचएएल (HAL) विमानतळावरून झाले. ▶️ महत्व: यामुळे भारताच्या स्वदेशी विमान वाहतूक क्षमतेत मोठी भर पडली आहे आणि 'आत्मनिर्भर' भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ▶️ वैशिष्ट्ये: हे हेलिकॉप्टर देशातच तयार केलेले असून, ते पर्यटन आणि इतर नागरी कामांसाठी वापरले जाईल, अशी अपेक्षा आहे. 
🔵 'पिनाका' लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटची पहिली चाचणी कोठे यशस्वीरित्या पूर्ण झाली ? ➠ चांदीपूर, ओडिशा
▶️ स्पष्टीकरण : 'पिनाका' लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटची (LRGR-120) पहिली चाचणी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीतून (Integrated Test Range, Chandipur) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. ▶️ रॉकेटने १२० किलोमीटरच्या कमाल पल्ल्यावर अचूक निशाणा साधला.
🔵 बांगलादेशच्या कोणत्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे नुकतेच वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले ? ➠ खालिदा झिया
▶️ स्पष्टीकरण : बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या अध्यक्ष व बांगलादेशच्या माजी पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया (८०) यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवारी ढाका येथे निधन झाले. ▶️ झिया यांनी तीन वेळा बांगलादेशचे पंतप्रधानपद भूषविले होते.
🔵 इस्रायलचा २०२६ चा 'शांतता पुरस्कार' (Peace Prize) कोणाला मिळणार आहे ? ➠ डोनाल्ड ट्रम्प 🔵 जगातील पहिली 'ITVVISMA' जीन थेरपी कोठे सुरू झाली आहे ? ➠ अबु धाबी 🔵 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे ? ➠ स्मृती मानधना
▶️ स्पष्टीकरण : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आहे, जिने नुकतीच (डिसेंबर २०२५ मध्ये) ही कामगिरी केली. ▶️ मिताली राज नंतर ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. ⏺ मुख्य मुद्दे: ▶️ दुसरी भारतीय महिला: स्मृती मानधना ही मिताली राजनंतर १०,००० धावा करणारी दुसरी भारतीय महिला आहे. ▶️ जागतिक विक्रम: आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारी ती चौथी खेळाडू आहे. ▶️ कधी केली: तिने ही कामगिरी श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत केली.
🔵 कोणत्या देशाच्या 'सुपरकंडक्टिंग मॅग्लेव' वाहनाने (Superconducting Maglev Vehicle) अवघ्या २ सेकंदात ० ते ७०० किमी/तास वेगाचा विक्रम केला आहे ? ➠ चीन
▶️ स्पष्टीकरण : चीन देशाच्या 'सुपरकंडक्टिंग मॅग्लेव्ह' (Superconducting Maglev) वाहनाने अवघ्या २ सेकंदात ० ते ७०० किमी/तास वेगाचा विक्रम केला आहे, जो वाहतूक तंत्रज्ञानातील एक मोठा टप्पा आहे आणि हे संशोधन नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी च्या संशोधकांनी केले आहे. ⏺ मुख्य मुद्दे: ▶️ देश: चीन. वेळेत वाढ: ० ते ७०० किमी/तास. ▶️ वेळ: अवघ्या २ सेकंदात. ▶️ तंत्रज्ञान: सुपरकंडक्टिंग मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅग्लेव्ह). ▶️ संशोधक: नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी. ▶️ चाचणी: ४०० मीटर लांबीच्या चाचणी ट्रॅकवर ही यशस्वी चाचणी घेण्यात आली.
🔵 'वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स २०२९' (World Police and Fire Games 2029) च्या आर्ट डिसिप्लिनचे आयोजन कोण करणार आहे ? ➠ गुजरात 🔵 'ग्लोबल लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड'ने (Global Lifetime Achievement Award) कोणाला सन्मानित करण्यात आले? ➠ नोवाक जोकोविच ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC #CurrentAffairs #OneLiner —————————————— 🤳 महाराष्ट्र व भारताचा भूगोल चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ——————————————

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे
Anonymous voting

पत्कोई पर्वतरांगा भारतातील कोणत्या भागात आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रातील सर्वात मोठा *सौर उर्जा प्रकल्प* कोठे सुरू आहे?
Anonymous voting

👆👆उद्याचे टॉपिक👆👆 अर्थशास्त्र राज्यघटना भूगोल चालू घडामोडी विज्ञान ╔══════════════════╗ ▒ COMBINED REVISION STORE ▒ ╚════
👆👆उद्याचे टॉपिक👆👆 अर्थशास्त्र राज्यघटना भूगोल चालू घडामोडी विज्ञान ╔══════════════════╗ ▒ COMBINED REVISION STORE ▒ ╚══════════════════╝ 🧡🧡अंतिम उजळणी सेशन🧡🧡 🚩 वरती जे विषय (CLICK करा) पूर्ण झाले आहे त्यांच्या रेकॉर्डिंग उपलब्ध आहे ज्यांना वेळ असेल ऐकून घ्या झाला तर फायदाच होईल.