ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 193 مشتركاً، محتلاً المرتبة 12 433 في فئة التعليم والمرتبة 25 933 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 193 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 08 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -228، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.52‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.86‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 247 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 139 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 09 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

16 193
المشتركون
-1024 ساعات
-687 أيام
-22830 أيام
أرشيف المشاركات
🚩🚩🚩➡️➡️🚩🚩🚩🚩🚩 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 2️⃣0️⃣2️⃣6️⃣ 🆘MPSC गट ब & क (पूर्व+मुख्य) परीक्षा🆘 📔OFFLINE + ONLINE📱 ✔️बेसिक STATE-B
🚩🚩🚩➡️➡️🚩🚩🚩🚩🚩 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 2️⃣0️⃣2️⃣6️⃣ 🆘MPSC गट ब & क (पूर्व+मुख्य) परीक्षा🆘 📔OFFLINE + ONLINE📱 ✔️बेसिक STATE-BOARD बॅच ✔️ Printed + Pdf - स्वरूपात नोट्स ✔️ CLASS TEST ✔️(शिकवलेल्या syllabus वर Exam oriented Test) ✔️MPSC आयोगाच्या धर्तीवर Test Series ✔️ Revision Sessions - PYQ विश्लेषणासहित ✔️Syllabus पूर्ण करण्याची 100% खात्री ✔️ 1 YEAR VALIDITY - सर्व videos अनेकदा पाहता येतील. ✔️सर्व faculties कडून तसेच अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक मार्गदर्शन. ✔️Mentor - अमित डहाणे सर & Team 🗓. कालावधी - 08 महिने. Time: 08.30 Am ते 12.30 Pm 🔗Admission Link : ➡️ पूर्व + मुख्य स्पेशल बॅच :- https://uidek.on-app.in/app/oc/753241/uidek ✍️ .बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :- https://forms.gle/ZSfj67Yt3Y7YiBr97 📞.संपर्क: 9158479191

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🎯  वृध्द हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे❓
Anonymous voting

🎯 खालील  शब्द वर्णानुक्रमे लावल्यास प्रथम क्रमांकावर येणारा शब्द कोणता❓
Anonymous voting

🌏 भारतातील प्रमुख धबधबे 🌏
◾️जोग धबधबा    नदी: शरावती    राज्य: कर्नाटक
◾️मंधार धबधबा    नदी: नर्मदा    राज्य: मध्य प्रदेश
◾️टॉस धबधबा    नदी: बिहार    राज्य: बिहार
◾️ शिवसमुद्र धबधबा    नदी: कावेरी    राज्य: तामिळनाडू
◾️ हंडरू धबधबा    नदी: सुवर्णरखा    राज्य: झारखंड
◾️गोकक धबधबा    नदी: घटप्रभा    राज्य: कर्नाटक
◾️चुलिया धबधबा    नदी: चंबळ    राज्य: राजस्थान
◾️पुनासा धबधबा    नदी: चंबळ    राज्य: मध्य प्रदेश
◾️धुवांधार धबधबा    नदी: नर्मदा    राज्य: मध्य प्रदेश
◾️केव धबधबा    नदी: महानदी    राज्य: ओरिसा
◾️गिरसप्पा धबधबा    नदी: शरावती    राज्य: कर्नाटक
━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🌎 महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी IMP 🌎
1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर सातारा) 3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा) 4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे) 5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा) 6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग) 7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती) 8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार) 9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर) 10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी) 11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

1️⃣ डिसेंबर चालू घडामोडी Test उपलब्ध ⬇️ ✅ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 📊🆓 📈 दररोज सोडवाल Test तर Result
1️⃣ डिसेंबर चालू घडामोडी Test उपलब्ध ⬇️ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 📊🆓 📈 दररोज सोडवाल Test तर Result येईल Best ⬇️ 😍 1️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-1-december-2025/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-1-december-2025/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची Test सोडवा & मित्रांना पाठवा. 📲 2️⃣9️⃣&3️⃣0️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-29-30-november-2025/ 2️⃣7️⃣&2️⃣8️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-27-28-november-2025/ 2️⃣6️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-26-november-2025/ ✔️ खालील लिंकवर क्लिक करून 700+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा.⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

EMRS Hall Ticket | एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7,267 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.
EMRS Hall Ticket | एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7,267 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/emrs-bharti-hall-ticket-download-link/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/emrs-bharti-hall-ticket-download-link/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून 🖋 हॉल तिकीट & 🏠 City Intimation Slip Download करू शकता. ━━━━━━━━━━━━━━ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱 Group वर Share करा.

📣 अर्जाचा अखेरचा दिवस ⤵️ ✅ KVS NVS Bharti 2025 | केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14,967 जागांची भरती ⤵️
📣 अर्जाचा अखेरचा दिवस ⤵️ ✅ KVS NVS Bharti 2025 | केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14,967 जागांची भरती ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/kvs-nvs-bharti-2025-apply-link/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/kvs-nvs-bharti-2025-apply-link/ 👆 पात्रता, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, 📂 जाहिरात PDF ━━━━━━━━━━━━━━ 📣 इतर महत्त्वाच्या भरती Updates ⤵️ ✅ रेल्वे ग्रुप D 1️⃣2️⃣ Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-hall-ticket/IB MTS Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती जाहीर ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/ib-mts-bharti-2025/ 📣 मुदतवाढ : नाशिक महानगरपालिका भरती 2025 ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/nashik-mahanagar-palika-bharti-2025/ 👮‍♀️ मुदतवाढ; महाराष्ट्र पोलीस भरती 2025 📌 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-recruitment-2024-25/ 📣 मुदतवाढ :- RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8,875 जागांची मेगाभरती 📌 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2025/ 📣 महत्त्वाचे निकाल Updates ⤵️ 🎯 लेखा कोषागारे Waiting List ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/mahakosh-bharti-2025-result-download-link/ 🎯 WRD सुधारित निवड यादी ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-waiting-list-download-link/ ━━━━━━━━━━━━━━ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱 Group वर Share करा.

मांजरा ही नदी ----- बाजूने गोदावरीस मिळते.
Anonymous voting

मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प...........जिल्ह्यात वसलेला आहे.
Anonymous voting

पुढीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे?
Anonymous voting

🎯 खालील शब्दसमुहाबद्दल एक शब्द सांगा ➡️ "रंध्रान्वेषी"
Anonymous voting

🎯 शब्दसमुहाबद्दल एक शब्द ओळखा. ➡️ "मन्वंतर"
Anonymous voting

🌏 INS 'अरिदमन' पाणबुडी होणार दाखल.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc
🌏 INS 'अरिदमन' पाणबुडी होणार दाखल.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🌏 नंदा देवी शिखर हिमालयाच्या पर्वत रांगेत आहे, जे गढवाल हिमालय आणि कुमाऊ हिमालय यांचा भाग आहे. ◾️हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित आहे, आणि हे भारतातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे. ◾️पर्वत रांगः नंदा देवी हे हिमालय पर्वत रांगेतील, विशेषतः गढवाल आणि कुमाऊँ हिमालयाचा भाग आहे. ◾️स्थानः हे शिखर उत्तराखंड राज्यातील, गढवाल हिमालयात, ऋषिगंगा आणि गौरीगंगा खोऱ्यांदरम्यान स्थित आहे. ◾️उंची: याची उंची 7,816 मीटर (25,643 फूट) आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

नंदा देवी शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?
Anonymous voting

🌏 मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट खिंड आहे.  ◾️या खिंडीमुळे सह्याद्रीची सलगता खंडित झाली आहे आणि ती केरळ व तामिळनाडू या राज्यांना जोडते.  ◾️स्थान: ही खिंड उत्तरेला निलगिरी टेकड्या आणि दक्षिणेला अन्नामलाई टेकड्या यांच्यामध्ये स्थित आहे. ◾️महत्त्व: पालघाट खिंड हे केरळ आणि तामिळनाडू यांच्यातील एक प्रमुख दळणवळण मार्ग आहे. ◾️वैशिष्ट्ये: याची सरासरी उंची सुमारे १४० मीटर आहे आणि रुंदी २४ ते ३० किलोमीटर आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे
Anonymous voting

🌺पोलीस भरती प्रक्रियेला सामोरे जाण्यापूर्वी सर्वांनी एक वेळा अवश्य वाचावे असे पुस्तक🌺 🍀 संपूर्णतः नवीन सुधारित पाचवी आवृत्ती Sample Copy