ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Interview

MPSC Interview

الذهاب إلى القناة على Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

إظهار المزيد
7 289
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
photo content

photo content
+8

Snehal S. Mate राज्यसेवा interview 2020.pdf

DocScanner 19 Apr 2022 01-32.pdf

Emailing 5_6262476214976382884.pdf

photo content
+2

राज्यसेवा मुलाखतीस शुभेच्छा..💐

#Mock interview विद्यार्थ्यांनी अवश्य द्यावा करण त्यातून आपल्या चुका समजतात... कधी कधी नकळत आपल्या होणाऱ्या चुका mock interview मधून clear होऊ शकतात...mock च्या पॅनल नि सांगितलेल्या चुका या areas ऑफ improvement म्हणून घ्याव्यात... स्ट्रेस interview झाला तर त्यामुळे जास्त demoralise होऊ नका.. प्रत्यक्षात तसा interview नसतो त्यामुळे बिनधास्त आणि confidently तयारी करा... तुमच्या तयारीतून जो कॉन्फिडन्स येणार आहे तोच मुलाखतीला चांगले गुण देऊन जाणार आहे... वरील मुद्द्यांमनध्ये बरेच add करण्यासारख्या गोष्टी आहेत... कालांतराने मी त्यावर नक्की लिहेन... सर्वांना शुभेच्छा🙏👍👍 #All the #best 💐👍 #पियुष #लता #सुधीर #चिवंडे (#उपजिल्हाधिकारी)

#MPSC##IMP#FOCUS#RAJYASEVA##MPSCRESULT##RESULT# #PIYUSH##CHIWANDE##DC #राज्यसेवा #मुख्य 2020 चा #निकाल जाहीर झाला आहे ... मुलाखतीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन ...💐💐 ज्यांना मुलाखतीचा #call आला नाही त्यांच्यासाठी त्यांनी नाराज होऊ नये... मुख्य #परीक्षेत ज्या चुका झाल्या आहेत त्याचे विश्लेषण नक्की करावे आणि पुढील पूर्व परीक्षेच्या तयारीला लागावे... शेवटी ही #स्पर्धा परीक्षा आहे .. #interview कॉल आला नाही याचं #दुःख असतं पण त्यातून लवकर बाहेर यावं लागतं कारण ते पण एका अधिकाऱ्याचं लक्षण असतं... या परिक्षेमधून आपण अधिकारी होणार आहेत हे लक्षात असू द्यावे... परीक्षा पास केल्यावर #प्रशासनात आल्यावर याहून अधिक #Challenges आपल्याला face करायचे आहेत.. याची सुरुवात झाली असे समजायचं.. (ज्यांचे 3 वर्ष पेक्षा जास्त झाले आहे त्यांनी plan B चा मनापासून विचार करावा ) आणि परीक्षेची #चांगली बाजू ध्यानात ठेवावी ती म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षेतून कितीतरी #लाख विद्यार्थ्यांमधून काही 6 ते 7 #हजारांमध्ये आलात.... वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला बऱ्याच #अडचणी या दरम्यान येऊ शकतात त्यावर मात करण्यासाठी आपला #mental #toughness वाढवावा..... आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा... आता जे विद्यार्थी #मुलाखतीला आहेत ,त्यांनी आपला मेन्स चा #score किती आहे,#lead कितीची आहे,कमी की जास्त ,माझं selection होईल की नाही,#interview कसा जाईल ,कोणतं #पॅनल असेल,माझ्या category ला जागा कमी आहेत याचा विचार करू नये आणि खरंतर ही मुलाखत एक महत्वाची संधी चालून आलेली आहे... पहिल्या #पूर्व आणि #मुख्य परिक्षेव्यतिरिक्त आपण मुलाखतीच्या टप्प्यात आयोगाला प्रत्यक्ष भेटतो... कितीतरी खडतर परिश्रमातून तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात ..आता शेवटच्या टप्प्यात तुम्हला स्वतःला #prove करायचे आहे ... त्यामुळे पॅनल ची मंडळी सुद्धा खूप उत्सुक असतात.. ती वेगवेगळ्या प्रश्नं विचारून तुमचा #temperament,#presentation स्किल, #honesty, सचोटी, #confidence ,इ. गोष्टी चेक करणार आहेत... याआधी विद्यार्थ्यांनी Yogesh Tompe सरांनी लिहिलेली पोस्ट अवश्य वाचावी... काही मुद्वे repeat होतील... साधारणतः विद्यार्थ्यनीं खालीलप्रकारे टप्पे करावेत असे मला वाटते जेणेकरून आपल्याला #prepare करताना एक #structure असेल आणि त्यात #systematic पणा येईल #1)#प्रोफाइल based questios यात आपण आयोगाला पूर्व परीक्षेसाठी सबमिट केलेली प्रोफाइल पूर्णतः prepare करावी #Hobbies, #extra curricular activities, जिल्हा,तालुका ,गाव इ त्यातली इतभूत माहिती आपल्या जिल्ह्याची हिस्टरी, geography ,political structure,econony ,समस्या इ.(यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत) #2)#opinion based questions या प्रकारच्या questions मध्ये कुठल्याही चालू घडामोडी किंवा इतर विषयांवर आपले मत आणि त्यामागचे कारण विचारले जाते... यात विद्यार्थ्यांनी opinion म्हणजेच आपले #मत देणं बंधनकारक असते... इतर प्रश्नामध्ये आपण ते येत नसेल तर सॉरी सर/मॅडम i डोन्ट know असे म्हणू शकतो पण या questions मध्ये तो #scope नसतो... जर आपण यावर आपले मत आणि त्याला #supportive arguments दिले नाही तर आपल्याला मतच नाही असे सिद्ध होते व पॅनल ला त्याच #negative impression जाते..म्हणून विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी आणि मुद्द्यावर आपले मत तयार ठेवावे #3)#situational questions या प्रकारच्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यना एखादी situation दिली जाते... #उदा: १.जसे की तुम्ही अधिकारी आहात आणि तुमच्या कार्यालयात मोर्चा आला तर तो तुम्ही कसा हँडल कराल?? #२.तुम्ही अधिकारी आहात तुमच्या #jurisdiction मध्ये दोन गटात अचानक वाद झाला आणि law अँड ऑर्डर ची समस्या निर्माण झाली तर तुमच्या उपाययोजना काय असतील इ. अश्या प्रकारच्या प्रश्नामध्ये विचार करताना विद्यार्थ्यनीं त्या पदाचे स्वरूप व अधिकार विचारात घेऊन काही #steps to resolve the situation सांगणं अपेक्षित असते #4) #graduation based question आपल्या graduation च बेसिक #knowledge असणं अपेक्षित आहे . जसे की त्यातील महत्वाच्या terminologies, #उदा: mechanical engg असेल तर laws ऑफ thermodyanamics, enthalpy, entropy, डिझेल engine, petrol engine फरक, octane number cetane नंबर फरक ,thoery ऑफ मशीन्स, refrigeration subject च basic Etc त्यानंतर #graduation च्या knowledge चा प्रशासनात कसा उपयोग कराल? Graduation च career सोडून प्रशासनात का ? इ या प्रश्नांची तयारी ठेवावी अशाच प्रकारे इतर graduation च्या विषयांचा study करता येईल #5) #चालू घडामोडीवरील प्रश्न चालू घडामोडीवर एखाद्या मुद्द्यावर प्रश्न विचारू शकतात त्यामुळे लोकसत्ता ,मटा, सकाळ यापैकी दोन किंवा इंग्लिश मधील इंडियन एक्सप्रेस किंवा the हिंदू या वर्तमानपत्राचा आधार घ्यावा

मुलाखत तयारीचा रोडमॅप.. - अभिनव बालुरे ( SP (Excise) , वाशिम )
मुलाखत तयारीचा रोडमॅप.. - अभिनव बालुरे ( SP (Excise) , वाशिम )

+7
⭕️♦️PSI2017 Interview {Oak sir}.pdf 👉 PSI मुलाखत साठी उपयुक्त.. मागील झालेले interview 🚨🚔 👉 संकलन : team officer_club ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @officer_club ✔️

मुलाखतीला सामोरे जाताना.. - श्रीधर पाटील ( तहसीलदार , सिंधुदुर्ग )

Repost from MPSC SARTHI
🔴👆 सारथी तर्फे राज्यसेवा मुलाखत साठी पात्र उमेदवारासाठी स्कॉलरशिप 👆 📌📌 10K रुपये स्कॉलरशिप 👆👆 📌📌 अंतिम तारीख - 6 एप्
🔴👆 सारथी तर्फे राज्यसेवा मुलाखत साठी पात्र उमेदवारासाठी स्कॉलरशिप 👆 📌📌 10K रुपये स्कॉलरशिप 👆👆 📌📌 अंतिम तारीख - 6 एप्रिल https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe6ljmAOh-xPK0jRDS_VFDSkHZvegUJioX3BPffCsFofIO7Fw/viewform 📌👆 मुलाखत साठी पात्र उमेदवारांनी येथे अर्ज करा 👆👆 🚩 जास्तीत जास्त पात्र उमेदवार पर्यंत शेअर करा 🚩 ✅✅जॉईन - @MPSC_SARTHI

आपल्या @mpscinterview या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.. मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. -अभिजीत हजारे (ना. तहसिलदार ) - संतोष मोरे (मुख्याधिकारी ) - रुपेश जाधव ( राज्यसेवा 3 वेळा मुलाखत) Join us 👉 @mpscinterview

👆PSI - 2019 मुलाखती.. (नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या )

photo content
+2

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

photo content
+9