JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد4 001
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-97 أيام
-5630 أيام
أرشيف المشاركات
4 001
आजपर्यंत राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी एवढ्या पदांचे मागणीपत्र पाठवले आहे.
4 001
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
दि.14 डिसेंबर 2025 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेल्या गट-अ, गट-ब व गट-क मधील संवर्गांचा अभ्यासक्रम
4 001
एम. व्ही. पाठक यांची कमांडरपदी नियुक्ती
एम. व्ही. पाठक यांनी मुंबईत भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी किनारा कमांडर पदाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
4 001
सायना नेहवालची बॅडमिंटनमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा
ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक खेळातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे.
सायना नेहवालला मिळालेले पुरस्कार :
1] अर्जुन पुरस्कार (2009),
2] राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, (2009-10)
3] पद्मश्री (2010),
4] पद्मभूषण (2016)
4 001
*🎉🔥 14 डिसेंबर मकरसंक्रांत स्पेशल – धमाका! 🔥🎉*
*“तिळगुळ घ्या Success मिळवा!”*
*“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”*
💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट*
*💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱*
*📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स*
✨ कोर्समध्ये समाविष्ट:
✅ मराठी | इंग्रजी | हिंदी
✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान
🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा
*📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ*
📝 100+ टेस्ट सिरीज
*🔗 थेट कोर्स लिंक्स*
*🚨 नगरपरिषद क व ड संपूर्ण भरती कोर्स 2026 -(फक्त ₹ 49/-)*
🔗 https://bit.ly/3LzpiG7
*👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/49s3NzW
*👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/3XOJvKJ
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी*
*👉 Study Hub Pune App डाउनलोड करा*
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts
*💬 Helpline WhatsApp*
👉 https://wa.link/jc4wz7
*📞 Message Now: 9767346120*
*🎉 मकरसंक्रांत स्पेशल ऑफर!*
*🚀 नवीन वर्षात सरकारी नोकरीचा संकल्प आजचं पूर्ण करा!*
4 001
*🪁 ✨ मकर संक्रांती स्पेशल धमाका ऑफर ✨🪁*
*🔥 तिळगुळ घ्या… यशस्वी व्हा! 🔥*
*📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT*
👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या!
*💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!*
📌 Recorded HD व्हिडिओ लेक्चर्स
📌 Digital Smart Board Teaching
📌 कितीही वेळा पाहता येणारे
📌 1 वर्ष वैधता
📌 100+ Test Series
📌 Batch बदलायची गरज नाही – Mahacombo Access!
*🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):*
*👉 नगरपरिषद गट क व ड मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये*
https://bit.ly/3LzpiG7
*👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये*
https://bit.ly/49s3NzW
*👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये*
https://bit.ly/3XOJvKJ
*🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-*
https://bitly.cx/7goe
*🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-*
https://bit.ly/3qdSbty
*🌳वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-*
https://bitly.cx/PWt2
*🌾 तलाठी भरती -49/-*
https://bit.ly/3urZRKb
*🕵️♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-*
https://bit.ly/34SQMB7
*🧑💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-*
https://bit.ly/4f2OzkX
*📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-*
https://bit.ly/3Nn8Eqq
*🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-*
https://bit.ly/4h3SsIa
*🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-*
https://bit.ly/3XZFqCW
*🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-*
https://bitly.cx/8EQl
*🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-*
https://bit.ly/3ZRBcjb
*🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-*
https://bit.ly/47Rja2I
*🛡 SSC GD कोर्स – 49/-*
https://bit.ly/4auPj0X
*📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-*
https://bit.ly/3va36K1
*🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-*
https://bit.ly/45tA3xZ
*🏥 आरोग्य भरती – 49/-*
https://bit.ly/3weSB6D
*⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-*
https://bit.ly/3628ItS
*🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-*
https://bit.ly/3Wr7cGs
*📱 मोफत डेमो* पाहण्यासाठी *Study Hub Pune* ॲप डाउनलोड करा:
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
*👉 Message Now 📞 9767346120*
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
4 001
*📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT*
👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या!
*💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!*
📌 Recorded HD व्हिडिओ लेक्चर्स
📌 Digital Smart Board Teaching
📌 कितीही वेळा पाहता येणारे
📌 1 वर्ष वैधता
📌 100+ Test Series
📌 Batch बदलायची गरज नाही – Mahacombo Access!
*📱 मोफत डेमो* पाहण्यासाठी *Study Hub Pune* ॲप डाउनलोड करा:
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
*👉 Message Now 📞 9767346120*
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
4 001
*वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी डी.बी. वेंकटेश वर्मा यांची संयुक्त राष्ट्रांच्या शस्त्रनिरस्त्रण बाबींवरील सल्लागार मंडळाचे (ABDM) अध्यक्ष म्हणून २०२६-२७ या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे, आणि हे पद भूषवणारे ते पहिले भारतीय आहेत, असे January 2026 मध्ये जाहीर झाले आहे. ही नियुक्ती भारतासाठी महत्त्वाची असून, शस्त्रनिर्मूलन आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या विषयांवरील भारताच्या भूमिकेला महत्त्व देते.*
ऐतिहासिक महत्त्व: १९७८ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाचे अध्यक्षपद भूषवणारे ते पहिले भारतीय आहेत.
पार्श्वभूमी: वर्मा हे भारतीय परराष्ट्र सेवेतील (Indian Foreign Service) अनुभवी मुत्सद्दी असून, त्यांना शस्त्रनिर्मूलन आणि रशियाशी संबंधित मुद्द्यांमध्ये विशेष प्रावीण्य आहे.
मंडळाचे कार्य: हे मंडळ शस्त्रमर्यादा (arms limitation) आणि शस्त्रनिर्मूलन (disarmament) यांसारख्या विषयांवर संयुक्त राष्ट्रांच्या महासचिव यांना सल्ला देते.
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
4 001
▶️ बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाच्या (BNP) अध्यक्षपदी तारीख रहमान यांची निवड
By: *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
4 001
✍ पालकमंत्री महाराष्ट्र 🔥👍
By: *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
4 001
👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक
👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच
👉 ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक
👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच
👉 सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती
👉 पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO
👉 जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष
👉 जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी
👉 नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष
👉 नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त
👉 महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर
👉 महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
4 001
*🔆 भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत.*
1) मुंबई उच्च न्यायालय स्थापना :- 14 ऑगस्ट 1862
✍ खंडपीठ एकूण 3 आहेत..
1) नागपूर खंडपीठ :- 9 जानेवारी 1936
2) छत्रपती संभाजीनगर खंडपीठ :- 27 ऑगस्ट 1982
3) पणजी खंडपीठ :-30 ऑक्टोबर 1982
✍ टीप :- कोल्हापूर सर्किट बेंच 👉उद्घाटन :- 17 ऑगस्ट 2025
👉उद्घाटक :- भूषण गवई ( सर्वोच्य न्यायालय सर न्यायाधीश 52 वे )
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
4 001
♦️नाशिक महानगरपालिका🔥
अग्निशमन विभागातील अग्निशामक (फायरमन) या पदाची शैक्षणिक अहर्ता निश्चित करण्याबाबत.....
4 001
पद्मपाणी पुरस्कार 2026
▪️ज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा यांना त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल जाहीर झाला आहे.
▪️त्यांना हा पुरस्कार अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Ajanta-Ellora International Film Festival - AIFF) प्रदान केला जाईल. हा महोत्सव छत्रपती संभाजीनगरमध्ये २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित केला जात आहे.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
