JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 644
المشتركون
-224 ساعات
-87 أيام
-5930 أيام
أرشيف المشاركات
3 644
Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION
संगत का विशेष ध्यान रखे,
क्योंकि सफ़लता हमेशा
अच्छे विचारों से आती है,
और अच्छे विचार
अच्छे लोगों के संपर्क से आते हैं।
Join🔻
https://t.me/mypocketstudy
━━━━✧❂✧━━━━
03 سبتمبر 2025, 01:47
3 644
Repost from My Pocket Study
हैद्राबाद गॅझेट नेमके आहे तरी काय?
▪️आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे.
▪️हैदराबाद गॅझेट म्हणजे तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनगणना करुन त्याचा तयार केलेला अहवाल होय.
▪️यामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती.
▪️गॅझेटियर ऑफ द निझाम डॉमिनन्स नावाने हे 1884 साली प्रसिद्ध करण्यात आले.
▪️यात मराठा आणि कुणबी यांचा 'मराठा कुणबी' असा एकत्रित उल्लेख आहे.
▪️शेती करणारा 'मराठा कुणबी' असाही उल्लेख यात आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/mypocketstudy
02 سبتمبر 2025, 11:56
3 644
Repost from My Pocket Study
भारताची पहिला स्वदेशी विक्रम मायक्रोप्रोसेसर चीप(Vikram microprocessor chip)
02 سبتمبر 2025, 11:53
3 644
Repost from My Pocket Study
Updated Current Eco
भारत आणि चीन यांच्या दरम्यान होणारा व्यापार ....
भारताकडून चीनला होणारी एकूण निर्यात 8 बिलियन डॉलर..
भारताची एकूण आयात 58 बिलियन डॉलर.
भारताची सर्वाधिक व्यापार तूट ही चीन सोबतच आहे.
तसेच व्यापार शेष अमेरिकेकडून प्राप्त होतो. सलग मागील चार वर्षापासून भारताचा व्यापार भागीदार देश सर्वाधिक अमेरिका आहे.
02 سبتمبر 2025, 11:53
3 644
Repost from नवदिशा
🚨 मोफत पोलीस भरती मार्गदर्शन LIVE क्लास 🚨
📮 Live सुरू आहे जॉईन करा लगेच👇👇👇👇👇👇👇
📮📮📮 LIVE - Join Now 📮📮
https://www.youtube.com/live/7mrhCW4o5n4?si=qVLTTgjxT3q6z_Pm
https://www.youtube.com/live/7mrhCW4o5n4?si=qVLTTgjxT3q6z_Pm
🔥 मोफत पोलीस भरती क्लास –बुद्धिमत्ता
👉 PYQ विश्लेषण + स्पष्टीकरण 👩🏫 By समिना नदाफ मॅम
✨खास होतकरू व जिद्दी मुलांसाठी – वर्दीचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी!
📌 काय मिळणार?
1️⃣ "शिकू मोफत, लढू जिद्दीने!" – दररोज FREE LIVE क्लासेस
2️⃣ "बेसिक ते ॲडव्हान्स… एकही टॉपिक सुटणार नाही!"
3️⃣ "प्रॅक्टिसशिवाय सिलेक्शन नाही!" – मोफत LIVE TEST SERIES
4️⃣ "एक रुपयाही नाही… फक्त मेहनत आणि जिद्द!"
5️⃣ संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रम कव्हर
6️⃣ मोफत LIVE टेस्ट सिरीज – प्रॅक्टिससह तयारी
📌 कसे सहभागी व्हायचे?
👉 WhatsApp Channel वर Join व्हा – Updates
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg?mode=ems_copy_t
👉 रोजच्या रोज मोफत LIVE क्लास पाहा
📌 अतिरिक्त फायदे
⭐ एक्सपर्ट गाईडन्स
⭐ अभ्यासासाठी योग्य स्ट्रॅटेजी
⭐ स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी खात्रीशीर मार्गदर्शन
🎥 विसरू नका!
👉 आमच्या YouTube चॅनलला Like | Share | Subscribe करा.
https://youtube.com/@mypocketstudy7261?si=zCcu4xJedkWavYUj
अधिक माहितीसाठीजॉईन व्हाट्सअप्प लिंक-
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
व्हाटसअप हेल्पलाईन
📩9767165594
📮 Live सुरू आहे जॉईन करा लगेच👆
📮📮📮 LIVE - Join Now
👉 मित्रांना देखील लिंक शेअर करा – एकट्याने नाही, सोबत तयारी करा!
02 سبتمبر 2025, 09:35
3 644
Repost from My Pocket Study
🚨हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्याबाबत.
02 سبتمبر 2025, 07:30
3 644
Repost from My Pocket Study
मराठा आरक्षण -हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली-विखे
02 سبتمبر 2025, 07:30
3 644
Repost from My Pocket Study
IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2025
एकल/मुख्य परीक्षा : डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026
पद क्र. 01 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/rrbxivaug25/
पद क्र. 02 ते 10 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/rrbxivscag25/
➤ Join 👉 :-https://t.me/mypocketstudy
02 سبتمبر 2025, 03:13
3 644
🚨 मोफत पोलीस भरती मार्गदर्शन LIVE क्लास 🚨
📮 Live सुरू आहे जॉईन करा लगेच👇👇👇👇👇👇👇
📮📮📮 LIVE - Join Now 📮📮
https://www.youtube.com/live/giKCujEUn5Q?si=C29M_Ej7fsMALFc2
https://www.youtube.com/live/giKCujEUn5Q?si=C29M_Ej7fsMALFc2
🔥 मोफत पोलीस भरती क्लास – संपूर्ण मराठी व्याकरण
👉 PYQ विश्लेषण + स्पष्टीकरण 👩🏫 By लक्ष्मण घुले सर
✨खास होतकरू व जिद्दी मुलांसाठी – वर्दीचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी!
📌 काय मिळणार?
1️⃣ "शिकू मोफत, लढू जिद्दीने!" – दररोज FREE LIVE क्लासेस
2️⃣ "बेसिक ते ॲडव्हान्स… एकही टॉपिक सुटणार नाही!"
3️⃣ "प्रॅक्टिसशिवाय सिलेक्शन नाही!" – मोफत LIVE TEST SERIES
4️⃣ "एक रुपयाही नाही… फक्त मेहनत आणि जिद्द!"
5️⃣ संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रम कव्हर
6️⃣ मोफत LIVE टेस्ट सिरीज – प्रॅक्टिससह तयारी
📌 कसे सहभागी व्हायचे?
👉 WhatsApp Channel वर Join व्हा – Updates मिळवा
https://chat.whatsapp.com/DGt6pD8cGSi9rM9E9zCNMC?mode=ac_t
👉 रोजच्या रोज मोफत LIVE क्लास पाहा
📌 अतिरिक्त फायदे
⭐ एक्सपर्ट गाईडन्स
⭐ अभ्यासासाठी योग्य स्ट्रॅटेजी
⭐ स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी खात्रीशीर मार्गदर्शन
🎥 विसरू नका!
👉 आमच्या YouTube चॅनलला Like | Share | Subscribe करा.
https://youtube.com/@mypocketstudy7261?si=zCcu4xJedkWavYUj
अधिक माहितीसाठीजॉईन व्हाट्सअप्प लिंक-
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
व्हाटसअप हेल्पलाईन
📩9767165594
📮 Live सुरू आहे जॉईन करा लगेच👆
📮📮📮 LIVE - Join Now
👉 मित्रांना देखील लिंक शेअर करा – एकट्याने नाही, सोबत तयारी करा!
02 سبتمبر 2025, 01:36
