ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 986
المشتركون
-424 ساعات
-197 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
⏹ जागतिक संघटना व त्यांची मुख्यालय ⏹ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▶️ संयुक्त राष्ट्र संघ (UNO) - न्यूयॉर्क ▶️ संयुक्त राष्ट्रांचा बाल निधी (UNISEF) - न्यूयॉर्क ▶️ जागतिक आरोग्य संघटना (WHO) - जिनिव्हा ▶️ जागतिक व्यापार संघटना (WTO) - जिनिव्हा ▶️ जागतिक कामगार संघटना (ILO) - जिनिव्हा ▶️ जागतिक हवामान संघटना (WMO) - जिनिव्हा ▶️ जागतिक आर्थिक मंच (WEF) - जिनिव्हा ▶️ इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉस - जिनिव्हा ▶️ संयुक्त राष्ट्र शैक्षवैज्ञासांस्कृ संघटना (युनेस्को)- पॅरिस ▶️ आर्थिक सहकार्य & विकास संघटना (OECD) - पॅरिस ▶️ पेट्रोलियम निर्यात देश संघटना (OPEC) - व्हिएन्ना ▶️ आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) - लंडन ▶️ आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) - वॉशिंग्टन डीसी ▶️ जागतिक बँक (WB) - वॉशिंग्टन डीसी ▶️ आशियाई विकास बँक (ADB) - मांडलुयोंग, फिलीपिन्स ▶️ आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक (AIIB) - बीजिंग ▶️ एशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) - सिंगापूर ▶️ ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक - शांघाय ▶️ द. आशियाई प्रादे. सहकार्य (SAARC) - काठमांडू ▶️ दक्षिण पूर्व राष्ट्रांची संघटना (ASEAN) - जकार्ता ▶️ उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) - ब्रुसेल्स ▶️ युरोपियन युनियन (EU) - ब्रुसेल्स ▶️ आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) - द. हेग, नेदरलँड ▶️ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) - लुसाने ▶️ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) - दुबई ▶️ फेड. इंटर. फुटबॉल असोसिएशन (FIFA) - झुरीच ▶️ जागतिक अन्न आणि कृषी संघटना - रोम, इटली ▶️ ब्रिक्स संघटना - शांघाय , चीन ▶️ शांघाय सहकार्य संघटना - बीजिंग ▶️ इंटरपोल - लिओन , फ्रान्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

*♦️पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया-२०२४-२५ च्या अनुषंगाने पुर्तता अहवाल सादर
*♦️पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया-२०२४-२५ च्या अनुषंगाने पुर्तता अहवाल सादर करण्याबाबत..* *👉 अंदाजे पोलीस भरती ग्राउंड 20 जानेवारी 2026 पासून सुरु होईल असं यात दिलेलं आहे..🏃‍♂️🏃‍♂️🏃🏃* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

*♦️ 23 डिसेंबर – किसान दिन* *▪️ भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा आज जन्मदिन आहे.* *▪️चौधरी चरणसिंग हे शेतकऱ्यांच्य
*♦️ 23 डिसेंबर – किसान दिन* *▪️ भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा आज जन्मदिन आहे.* *▪️चौधरी चरणसिंग हे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काम करणारे नेते होते.* *▪️त्यांनी शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी सुधारणा यांना प्राधान्य दिले.* *▪️शेतकऱ्यांचे योगदान समाजाला आठवण करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

photo content

♦️१०६ वी घटनादुरुस्ती (Constitution (One Hundred and Sixth Amendment) Act, 2023), नारी शक्ति वंदन अधिनियम, २०२३ 🔹Women’s Reservation Bill किंवा Nārī Śakti Vandan Adhiniyam, 2023 ✅प्रवेश व मंजुरी:✅ 🔹लोकसभा: २० सप्टेंबर २०२३ 🔹राज्यसभा: २१ सप्टेंबर २०२३ 🔹राष्ट्रपतींनी संमती: २८ सप्टेंबर २०२३ ♦️वैधता कालावधी: १५ वर्षांसाठी, पुढील विस्तार पररंगाधारित कायद्याने केला जाऊ शकतो 🔹महिलांसाठी आरक्षण: 🔹लोकसभा, राज्य विधानसभांमध्ये १/३ (३३%) जागा महिलांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत ♦️ आरक्षण (SC/ST) जागांपैकीही १/३ महिला SC/ST महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत 🔹दिल्ली विधानसभेसाठीही विशेष तरतूद: तिच्यामध्येही ३३% स्त्री आरक्षण ✅अंमलबजावणीची प्रक्रिया: ✅ही दुरुस्ती डेलिमीटेशन नंतर लागू होईल. म्हणजे, पुढील लोकसंख्याशास्त्रीय गणना (census) आणि नंतर झालेल्या निर्वाचन क्षेत्रांची पुनर्रचना (delimitation) नंतरच अमलात येईल ✅पार्श्वभूमी व सामाजिक महत्त्व ♦️हा विधेयक महिला प्रतिनिधित्वाच्या अडचणींवर उपाय म्हणून अनेक दशकांची मागणी होती. या संदर्भात 1996, 1998, 1999 आणि 2008 मध्ये असे विधेयक आल्यानंतरही अपूर्ण राहिले होते 🔹या दुरुस्तीने, स्थानीय स्वराज संस्थांमध्ये महिलांसाठी १/३ जागा राखणारी जे ७३ वी आणि ७४ वी दुरुस्त्या लागू होत्या, त्यांचा विस्तार उच्च स्तरावरही झाला आहे ✅एक सामाजिक-राजकीय टप्पा म्हणून, महिलांला निर्णय प्रक्रियेत समान संधी देणे हा या कायद्याचा मूलभूत उद्देश आहे

20 जानेवारी 2026 पासून पोलीस भरती मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता
20 जानेवारी 2026 पासून पोलीस भरती मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता

RBI सोने खरेदी का मोठ्या प्रमाणात करत आहे ? 👆👆 2024/25 मध्ये RBI कडे 880 टन सोने खरेदी केलेले होते. सर्वाधिक गोल्ड रिजर्व अ
RBI सोने खरेदी का मोठ्या प्रमाणात करत आहे ? 👆👆 2024/25 मध्ये RBI कडे 880 टन सोने खरेदी केलेले होते. सर्वाधिक गोल्ड रिजर्व असलेल्या देशांची रँकिंग.👇👇 ((अमेरिका- जर्मनी- इटली-फ्रान्स)) भारत जगात 8 व्या स्थानी आहे.

आयोगाला 2 वर्षांसाठी पूर्णवेळ सचिव मिळाले महेंद्र हरपाळकर सचिव MPSC
+1
आयोगाला 2 वर्षांसाठी पूर्णवेळ सचिव मिळाले महेंद्र हरपाळकर सचिव MPSC

निवडणूक निकाल ● भाजप - 117 ● शिवसेना -53 ● राष्ट्रवादी -37 ● काँग्रेस -28 ● शिवसेना (उध्दव ठाकरे) - 9 ● राष्ट्रवादी - 7
निवडणूक निकाल ● भाजप - 117 ● शिवसेना -53 ● राष्ट्रवादी -37 ● काँग्रेस -28 ● शिवसेना (उध्दव ठाकरे) - 9 ● राष्ट्रवादी - 7

🔥✅नगरपरिषद MPSC कडे 🔥✅
🔥✅नगरपरिषद MPSC कडे 🔥✅

*🔥 ब्राह्मो समाज - इथे गोंधळू नका 🔥* 👉ब्राह्मो समाज (1828) - राजा राममोहन रॉय --------------------------------------------
*🔥 ब्राह्मो समाज - इथे गोंधळू नका 🔥* 👉ब्राह्मो समाज (1828) - राजा राममोहन रॉय ----------------------------------------------- 👉 आदिब्राह्मो समाज (1865) - देवेंद्रनाथ टागोर ----------------------------------------------- 👉भारतीय ब्राह्मो समाज (1866) - केशवचंद्र सेन ----------------------------------------------- 👉 साधारण ब्राह्मो समाज (1878) - निशवनाथ शास्त्री ----------------------------------------------- *🚨 मराठी व्याकरण IMP....🚨* 1] मराठी भाषेचे पाणिनी - दादोबा पांडुरंग तर्खडकर ----------------------------------------------- 2] मराठी भाषेचे शिवाजी - विष्णुशास्त्री चिपळूणकर ----------------------------------------------- 3] मराठी भाषेचे जॉन्सन- कृष्णशास्त्री चिपळूणकर ----------------------------------------------- 4] आद्य व्याकरणकर्ते  - दादोबा पांडुरंग तर्खडकर ----------------------------------------------- *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

TH- Mumbai 22-12.pdf10.16 MB

IE-Mumbai 22-12.pdf5.62 MB

IE-Pune 22-12.pdf5.58 MB

+9
Loksatta Nashik 22-12.pdf17.91 MB

*दुसऱ्याचे परफेक्ट आयुष्य पाहून स्वतःच्या आयुष्यावर नाराज होणे, हा आजचा नवा रोग.* इन्स्टाग्रामवरील हसरे चेहरे हे अनेकदा दुःखा
*दुसऱ्याचे परफेक्ट आयुष्य पाहून स्वतःच्या आयुष्यावर नाराज होणे, हा आजचा नवा रोग.* इन्स्टाग्रामवरील हसरे चेहरे हे अनेकदा दुःखाचे मुखवटे असतात, हे समजून घेतले पाहिजे. तुलनेच्या या चिखलात अडकू नका. तुमचे आयुष्य, तुमचे सुख आणि तुमचे यश हे कोणत्याही 'लाईक्स'च्या आकड्यावर अवलंबून नाही. या खोट्या स्पर्धेतून बाहेर पडा आणि स्वतःच्या समाधानाचा मार्ग शोधा. *👉सत्य वाटलं तर ठीक नाहीतर सोडून द्या.*

*💜 Colors Of Cities - शहरांचे रंग 💜* 🤍 White City - उदयपूर 🖤 Black City - कोलकता 🩷 Pink City - जयपूर 💛 Yellow City - जै
*💜 Colors Of Cities - शहरांचे रंग 💜* 🤍 White City - उदयपूर 🖤 Black City - कोलकता 🩷 Pink City - जयपूर 💛 Yellow City - जैसलमेर 💙 Blue City - जोधपूर 💚 Green City - चंदीगड 🧡 Orange City - नागपूर 🩵 Evergreen City - तिरुअनंतपुरम ✍ *जॉईन - नवदिशा व्हाट्सअप ग्रुप* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

‼️ भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ किती कि.मी. 👉 3287263 चौ. कि.मी. ‼️ भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती % आहे ? 👉 2.42% ‼️ भारताची दक्षिण उत्तर लांबी किती कि.मी. 👉 3214 कि.मी. ‼️ भारताची पूर्व पश्चिम लांबी किती कि.मी. 👉 2933 कि.मी. ‼️ भारताच्या एकूण भौगोलिक भुसिमेची लांबी 👉 15200 कि.मी. ‼️ भारताची एकूण सागरी सीमा (बेटासह) 👉 7517 कि.मी. ‼️ भारताच्या मुख्यभूमीस लाभलेला समुद्र किनारा किती किमी 👉 6100 कि.मी.

✅ लॉर्ड डलहौसी 💥 👉 कोणत्या गव्हर्नर जनरल ने भारतातील संस्थाने खालसा केली - लॉर्ड डलहौसी 👉 भारतात टपाल खात्याची स्थापना कुणी केली - लॉर्ड डलहौसी   👉 कोणत्या गव्हर्नरच्या काळात रेल्वे सुरू झाली - लॉर्ड डलहौसी  👉 भारतात पहिले तार खाते कलकत्त्यात कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी  👉 भारतात रुपया हे चलन कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी  👉 भारतात सार्वजनिक बांधकाम खात्याची सुरूवात कोणी केली - लॉर्ड डलहौसी 

🏆 𝐆𝐊 Imp Point 🔥 ❇️ भारतातील जनक विषयी माहिती ✅ भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी ✅ आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू ✅ भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक ✅स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन ✅ राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम ✅ हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन ✅ चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके ✅ राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅ धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन ✅ वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी