ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 656
المشتركون
-424 ساعات
-207 أيام
-6930 أيام
أرشيف المشاركات
Repost from नवदिशा
16 August 2026 Current Affairs in Hindi & English आज का सुविचार
“धीरे-धीरे आगे बढ़ो पर हमेशा आगे बढ़ते रहो।”
➼ India 2026 में 18th BRICS Summit की मेजबानी करेगा। India will host the 18th BRICS Summit in 2026. ➼ भारत द्वारा आयोजित 18th BRICS Summit का official theme “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability” है। The official theme of the 18th BRICS Summit hosted by India is “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability.” ➼ Reliance Industries Limited (RIL) ने Rolls-Royce के साथ AMCA Programme के लिए combat engines co-develop करने हेतु साझेदारी की। Reliance Industries Limited (RIL) partnered with Rolls-Royce to co-develop combat engines for the AMCA Programme. ➼ China ने maglev test vehicle के जरिए केवल 5.3 seconds में 800 km/h की गति हासिल कर world record बनाया। China set a world record by achieving 800 km/h in just 5.3 seconds with a maglev test vehicle. ➼ Census 2027 के population enumeration phase के लिए 40 questions अधिसूचित किए गए हैं। A total of 40 questions have been notified for the population enumeration phase of Census 2027. ➼ Himachal Pradesh के Mandi में Department of Posts ने पहली बार drone technology के माध्यम से National Flag की delivery की। The Department of Posts successfully delivered the National Flag via drone for the first time in Mandi, Himachal Pradesh. ➼ West Bengal सरकार ने Kanyashree Scheme का नाम बदलकर Kanya Ratna Scheme किया। The West Bengal Government renamed the Kanyashree Scheme as the Kanya Ratna Scheme. ➼ Vishnugad-Pipalkoti Hydro Electric Project (VPHEP) उत्तराखंड में Alaknanda River पर विकसित की जा रही है। The Vishnugad-Pipalkoti Hydro Electric Project (VPHEP) is being developed on the Alaknanda River in Uttarakhand. ➼ Durand Cup 2026 का 135th Edition आयोजित किया जा रहा है। The 135th Edition of the historic Durand Cup is being held in 2026. ➼ 16th Women’s FIH Hockey World Cup 2026 की मेजबानी Netherlands और Belgium कर रहे हैं। The Netherlands and Belgium are hosting the 16th Women’s FIH Hockey World Cup 2026. ➼ Indian Men’s Cricket Team Sri Lanka के खिलाफ Galle International Stadium में अपना ऐतिहासिक 600th Test Match खेलेगी। The Indian Men’s Cricket Team will play its landmark 600th Test Match against Sri Lanka at the Galle International Stadium. ➼ Lt Col Manoj Francis और Major Jitendra Rathi को अगस्त 2026 में Kirti Chakra के लिए चुना गया। Lt Col Manoj Francis and Major Jitendra Rathi were named for the Kirti Chakra in August 2026. ➼ पहली World Athletics Ultimate Championships 2026 का आयोजन Budapest, Hungary में होगा। The inaugural World Athletics Ultimate Championships 2026 will be held in Budapest, Hungary. ➼ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लाल किले से Civil Defence Volunteer Force के गठन की घोषणा की। Prime Minister Narendra Modi announced the formation of a new Civil Defence Volunteer Force while addressing the nation from the Red Fort. ➼ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 15 August 2026 को लाल किले से लगातार 13वीं बार राष्ट्रीय ध्वज फहराया। Prime Minister Narendra Modi hoisted the national flag at the Red Fort for the 13th consecutive time on 15 August 2026.

Repost from नवदिशा
पुणे आयकर विभागात खेळाडूंच्या 85 जागांसाठी भरती अर्ज करण्याची लिंक https://www.itsportsrecruitmentpune.com/

Repost from नवदिशा
भारताप्रमाणेच खालील तीन देश हे 15 ऑगस्ट रोजी स्वतःचा स्वातंत्र दिवस साजरा करतात. 1. रिपब्लिक ऑफ काँगो 2. उत्तर कोरिया 3. दक्ष
भारताप्रमाणेच खालील तीन देश हे 15 ऑगस्ट रोजी स्वतःचा स्वातंत्र दिवस साजरा करतात. 1. रिपब्लिक ऑफ काँगो 2. उत्तर कोरिया 3. दक्षिण कोरिया

Repost from नवदिशा
💠 आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये भारतीय खेळाडूंची संख्या ही १३ वर ➡️ आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय महिला आहेत. ➡️ डायना एडुलजी (२०२३ - पहिली भारतीय महिला) ➡️ नीतू डेव्हिड (२०२४ - दुसरी भारतीय महिला) ➡️ अंजुम चोप्रा (२०२६ - तिसरी भारतीय महिला) 🔹 सुनील गावस्कर (२००९) 🔹 बिशनसिंग बेदी (२००९) 🔹 कपिल देव (२०१०) 🔹 अनिल कुंबळे (२०१५) 🔹 राहुल द्रविड (२०१८) 🔹 सचिन तेंडुलकर (२०१९) 🔹 विनू मांकड (२०२१) 🔹 विरेदंर सेहवाग (२०२३) 🔸 डायना एडुलजी (२०२३) - (पहिली भारतीय महिला) 🔸 नीतू डेव्हिड (२०२४) - (दुसरी भारतीय महिला) 🔹 एम. एस. धोनी (२०२५) 🔹 सौरव गांगुली (२०२६) 🔸 अंजुम चोप्रा (२०२६ तिसरी भारतीय महिला) 🔔 भारताचे सौरव गांगुली, अंजुम चोप्रा आणि इंग्लंडचे केविन पीटरसन यांचाही समावेश करण्यात आला आहे. या तिघांच्या समावेशानंतर एकूण हॉल ऑफ फेम सदस्यांची संख्या १२५ झाली आहे.

Repost from नवदिशा
सर्व महानगरपालिका आस्थापना विषयक माहिती उपलब्ध ....
सर्व महानगरपालिका आस्थापना विषयक माहिती उपलब्ध ....

Repost from नवदिशा
+6
The Indian Express_Mumbai_20260816.pdf4.63 MB

Repost from नवदिशा
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨* *📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे... *🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥* *✨ यामध
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨* *📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे... *🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥* *✨ यामध्ये मिळणार:* ✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी Notes 📝 Topic-wise MCQs 📖 PYQ Based Questions ⚡ Quick Revision Notes 🎯 महत्त्वाचे Short Notes 📰 Current Affairs 💡 PYQ आधारित One-Liner Notes *🌟 PAID STUDENTS साठी विशेष सुविधा:* 👥 Paid WhatsApp Group Access 📞 Personal Guidance Call ❓ शंका निरसन व मार्गदर्शन *🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳* *💰 Regular Price: ₹399/-* *🔥 Pre-Booking Price: फक्त ₹199/-* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!* *💳 Payment: PhonePe | Google Pay | UPI* *📞 9637637380* *📩 Payment केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा.* *✅ Pre-Booking Confirm केली जाईल.* *🚀 तलाठीची तयारी आजपासून SMART करा!*

Repost from नवदिशा
भारतीय स्टेट बँकेत(SBI )लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती ➡️शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. ➡️अर्ज करण्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/ ➡️वयाची अट: 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ➡️Fee: OBC: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] ➡️पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026 ➡️मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026

Repost from नवदिशा
🔹 पुणे आयकर विभागात खेळाडूंच्या 85 जागांसाठी भरती 🔸 अर्ज करण्याची लिंक https://www.itsportsrecruitmentpune.com/ 👉 शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2026

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
जागतिक हत्ती दिन 2026. ▪️ दरवर्षी 12 ऑगस्ट. ▪️2026 थीम - “हत्तींना मदत करण्यासाठी जगाला एकत्र आणणे” ही आहे. ▪️जागतिक हत्ती दि
जागतिक हत्ती दिन 2026.
▪️ दरवर्षी 12 ऑगस्ट. ▪️2026 थीम - “हत्तींना मदत करण्यासाठी जगाला एकत्र आणणे” ही आहे. ▪️जागतिक हत्ती दिनाचा अधिकृत सोहळा 12 ऑगस्ट, 2012 रोजी सुरू झाला. हा उपक्रम 2011 मध्ये एलिफंट रीइंट्रोडक्शन फाउंडेशन आणि चित्रपट निर्माते पॅट्रिशिया सिम्स व मायकल क्लार्क यांनी सुरू केला होता. ▪️प्रोजेक्ट एलिफंट ही योजना 1992 मध्ये केंद्र पुरस्कृत योजना म्हणून सुरू करण्यात आली.

Repost from नवदिशा
स्वातंत्र्य दिन 2026. ▪️भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे, 15 ऑगस्ट 2026 पर्यंत 79 वर्षे पूर्ण होतील. प
स्वातंत्र्य दिन 2026.
▪️भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे, 15 ऑगस्ट 2026 पर्यंत 79 वर्षे पूर्ण होतील. परंतु स्वातंत्र्य दिन 1947 मध्येच साजरा केला गेल्यामुळे, 15 ऑगस्ट 2026 रोजी 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा होईल. ▪️याव्यतिरिक्त, 2026 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या भारताच्या प्रसिद्ध राष्ट्रगीत 'वंदे मातरम'चा 150 वा वर्धापन दिन साजरा होईल. ▪️स्वातंत्र्य दिन 2026 ची संकल्पना “युवा शक्ती” आहे.

Repost from नवदिशा
15 ऑगस्ट 2026 ♥️ 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना खुप खूप शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳
15 ऑगस्ट 2026 ♥️ 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना खुप खूप शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

Repost from नवदिशा
स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून आणि हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🇮🇳🇮🇳

photo content

Repost from नवदिशा
🇮🇳 भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन 2026 🇮🇳 ➡️भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा करत आहे. १५ ऑगस्ट १९४७
🇮🇳 भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन 2026 🇮🇳 ➡️भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा करत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस देशभरात राष्ट्रीय सण म्हणून अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने पाळला जातो.
🔰अभिमानास्पद दिवस:
यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण झाली असून, आपण ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत.
🔰ध्वजारोहण:
शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये आणि घरांवर तिरंगा झेंडा फडकवला जातो.
🔰देशभक्ती:
वीर हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहली जाते ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM https://t.me/WartmanNirnay ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Repost from नवदिशा
📌 उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना (TAIT-2025) 📌 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत... दिनांक - १४ ऑगस्ट २०२६ २. उमेदवारांनी जनरेट व लॉक केलेले प्राधान्यक्रम सर्वांना पाहण्यासाठी पवित्र पोर्टलवरील Home Page वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी अद्यापही प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केलेले नसतील त्यांनी विहित मुदतीत दिनांक १६/०८/२०२६ पर्यंत प्राधान्यक्रम लॉक करावेत. ३. जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाहीत, ते प्राप्त असलेल्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाहीत. ══════════════════════ महत्त्वाच्या अपडेट्ससाठी Pavitra Portal Official टेलिग्राम चॅनल फॉलो करा! > https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पू
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥 💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म * MPSC ग्रुप C PYQ पेपर * ⁠MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज * ⁠MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर * MPSC ग्रुप C ⁠सराव टॉपिकवाईज पेपर * ⁠सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज ☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता 🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨ 💥लॉंच ऑफर 199/- ☄️ऑफर/डेमो लिंक- https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12 वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता Phonepay/Paytm- 9637637380 💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन - https://wa.link/jc4wz7

Repost from नवदिशा
मा. उच्च न्यायालय, मुंबई 👉 लिपिक हॉल तिकीट Download करण्यासाठी Link : https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtypi
मा. उच्च न्यायालय, मुंबई
👉 लिपिक हॉल तिकीट Download करण्यासाठी Link : https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php Join 👉https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
⭕️ संगीत नाटक अकादमी पुरस्कार. 👉2024 च्या पुरस्कार यादीमध्ये महाराष्ट्राचे सहा कलाकार. Join 👉https://t.me/WartmanNirnay
⭕️ संगीत नाटक अकादमी पुरस्कार. 👉2024 च्या पुरस्कार यादीमध्ये महाराष्ट्राचे सहा कलाकार. Join 👉https://t.me/WartmanNirnay