JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد4 011
المشتركون
-224 ساعات
-147 أيام
-6530 أيام
أرشيف المشاركات
4 010
Repost from वर्तमान निर्णय
🔹 आंध्र प्रदेशातील जोन्नागिरी सोन्याची खाण हा भारतातील पहिला खाजगी सुवर्ण खाण प्रकल्प असून, त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन स्थानिकांच्या उपजीविकेला चालना मिळत आहे.
4 010
Repost from वर्तमान निर्णय
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥
“मी TET पास होणारचं!” 💪📚
🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज
4️⃣ E-Book
सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 PYQ Test Series (2013–2025)
✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध
🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 सराव Test Series
✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित)
✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!)
✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा
✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा
✔ Weak & Strong Points ओळखा.
✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका.
🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature
━━━━━━━━━━━━━━━━━━━
6 IN 1 COMBO OFFER
💰 Fees Details:
📘 Paper 1 – ₹199/-
📘 Paper 2 – ₹199/-
📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/-
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
💳 Payment (GPay): 9637637380
📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link:
https://wa.link/jc4wz7
❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖
Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने!
🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.
4 010
Repost from My Pocket Study
क्रीडा क्षेत्रातील 'ऑस्कर' म्हणून लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स ओळखले जातात!
🏆 हे पुरस्कार क्रीडा विश्वातील सर्वोच्च सन्मान मानले जातात.
🌟 २०२० मध्ये, सचिन तेंडुलकरच्या २०११ च्या विश्वचषक विजयाला 'लॉरेस स्पोर्टिंग मोमेंट २०००-२०२०' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 🏏🥇
4 010
Repost from My Pocket Study
भारतातील पहिले 'पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान' (लडाख) 🏔️🇮🇳
🎉 उद्घाटन: १९ एप्रिल २०२६ (जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून).
📍 स्थळ: सिंधू नदीचा काठ, लडाख.
👤 कोणाच्या हस्ते: उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना.
🎯 उद्देश: लडाखमधील शतकानुशतके जुन्या 'रॉक कार्व्हिंग्ज'चे (शिलालेख/पाषाण कोरीव काम) पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या धोक्यांपासून संरक्षण करणे. 🛡️
परीक्षेसाठी महत्त्वाचे 📝
🗿 पेट्रोग्लिफ (Petroglyph) म्हणजे काय?:
पाषाणाच्या पृष्ठभागावर थेट कोरून केलेली प्रागैतिहासिक कोरीव कामे. ( 'पिक्टोग्राफ' म्हणजे दगडावर काढलेली चित्रे, तर 'पेट्रोग्लिफ' म्हणजे कोरलेली चित्रे).
🌍 जागतिक वारसा दिन: दरवर्षी १८ एप्रिल रोजी सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. 🗓️
4 010
Repost from My Pocket Study
🔰अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची निवड
🔸पद: सदिच्छा राजदूत (Brand Ambassador)
🔹दिनांक: 22 एप्रिल 2026
🔸ठिकाण: मंत्रालय मुंबई
🔹प्रमुख उपस्थिती: देवेंद्र फडणवीस
🔸उद्देश:
▪️MSRTC कार्याची प्रसिद्धी वाढवणे
▪️रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान
🟠 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) – इतिहास
🔸स्थापना: RTC Act 1950 (कलम 3) नुसार
🔹पहिली बस सेवा: 1948
▪️मार्ग: पुणे → अहमदनगर
4 010
Repost from वर्तमान निर्णय
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥
“मी TET पास होणारचं!” 💪📚
🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज
4️⃣ E-Book
सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 PYQ Test Series (2013–2025)
✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध
🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 सराव Test Series
✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित)
✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!)
✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा
✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा
✔ Weak & Strong Points ओळखा.
✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका.
🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature
━━━━━━━━━━━━━━━━━━━
6 IN 1 COMBO OFFER
💰 Fees Details:
📘 Paper 1 – ₹199/-
📘 Paper 2 – ₹199/-
📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/-
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
💳 Payment (GPay): 9637637380
📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link:
https://wa.link/jc4wz7
❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖
Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने!
🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.
4 010
Repost from वर्तमान निर्णय
🔥 स्पेशल रिव्हीजन – बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 🔥
🎯 टार्गेट – शेवटचे 5 दिवस
💯 यश तुमच्या हातात... फक्त योग्य दिशा आणि शेवटचा दमदार अभ्यास हवा!
📚 शिपाई व चालक पदासाठी खास नोट्स
📄 PDF स्वरूपात उपलब्ध
✅ यात समाविष्ट :
👉 संभाव्य चालक तांत्रिक MCQ – 600
👉 संभाव्य मुंबई माहिती MCQ – 600
👉 संभाव्य मोटार वाहन प्रश्नसंच 400
👉 RTO नियम व कायदे
👉 लेटेस्ट चालू घडामोडी 2025-2026
👉 मराठी व्याकरण
👉 इंग्रजी व्याकरण
👉 स्पेशल सामान्य ज्ञान
👉 स्पेशल राज्यशास्त्र 5000
👉 संगणक
🚀 शेवटचे 5 दिवस = सुवर्णसंधी!
ALL COMBO ऑफर खास तुमच्यासाठी
💰 शुल्क-299/-❌❌❌❌
❤️ ऑफर मुल्य - फक्त 49₹ ✅✅✅
📲 9637637380
PhonePe / GPay करून स्क्रीनशॉट पाठवा.
📌 फक्त 49 मध्ये आयुष्याची शिदोरी
👉अधिक माहितीसाठी संपर्क व्हाट्सअप
https://wa.link/l2mxg5
मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026 हॉलतिकीट उपलब्ध
Peon
https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/peonadmitcard.php
Clerk
https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcard.php
Driver
https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/driveradmitcard.php
4 010
Repost from वर्तमान निर्णय
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी डिसेंबर 2021 च्या जाहिरातीची लेखी परीक्षा फेब्रुवारी 2023 मध्ये झाली त्याची प्रश्नपत्रिका.
https://t.me/WartmanNirnay
4 010
Repost from वर्तमान निर्णय
रितेश व जेनेलिया देशमुख एसटीचे ब्रँड ॲम्बेसेडर
पुढील पाच वर्षाकरिता नेमणूक झालेली आहे
4 010
Repost from वर्तमान निर्णय
MPSC आगामी परीक्षेच्या तारखा
👉 Combine गट ब मुख्य परीक्षा - 17 मे 2026
👉 Combine गट क मुख्य परीक्षा - 7 जून 2026
👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा - 31 मे 2026
👉 Combine गट ब पूर्व परीक्षा - 14 जून 2026
👉 Combine गट क पूर्व परीक्षा - 12 जुलै 2026
4 010
Repost from वर्तमान निर्णय
+1
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय (खुद्द) या विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार विभागातील सहायक कक्ष अधिकारी व लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदांची कार्यासननिहाय पुनर्रचना करणेबाबत
➡️ASO - 40
➡️Clerk - 50
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 