JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 663
المشتركون
-324 ساعات
-207 أيام
-6430 أيام
أرشيف المشاركات
3 663
Repost from नवदिशा
♦️पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन..
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status चेक करा..
3 663
Repost from नवदिशा
♦️शिक्षक भरती निकाल लागलेला आहे अशी बातमी आली आहे.🙏🙏
👉 पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status चेक करा
👉 वेबसाईट :
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/..
3 663
Repost from नवदिशा
रोहित दादा पवार यांचे ट्विट.
https://x.com/RRPSpeaks/status/2092955395019211256
3 663
Repost from नवदिशा
पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर.
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन वेबसाइट 👇👇
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status check kara..
3 663
Repost from नवदिशा
● महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर पदभरती निकाल जाहीर झाला आहे..
● निकाल लिंक :
https://mafsu.ac.in/non-teaching-result.php
3 663
Repost from नवदिशा
♦️कोतवाल भरती 2026 जाहिरात प्रसिद्ध...
👉 15 सप्टेंबर ला सर्व जाहिराती उपलब्ध होतील.. 👍
3 663
Repost from नवदिशा
♦️2026-27 साठी 30 वर्ष वय ओलांडून गेले तरी अर्ज करता येतील....4 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील....
👉 लिंक 👇👇
➡️MAHAJYOTI
https://registration.mahajyoti.org.in/
➡️SARTHI
https://sarthicet2026.cbtexam.in/
➡️ARTI
https://articet2026.cbtexam.in/
➡️BARTI
https://barticet2026.cbtexam.in/
➡️TRTI
https://trticet2026.cbtexam.in/
➡️AMRUT
https://amrutcet2026.cbtexam.in/
3 663
Repost from नवदिशा
♦️कोतवाल भरती 2026 जाहिरात प्रसिद्ध...
👉 15 सप्टेंबर ला सर्व जाहिराती उपलब्ध होतील.. 👍
3 663
Repost from नवदिशा
♦️2026-27 साठी 30 वर्ष वय ओलांडून गेले तरी अर्ज करता येतील....4 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील....
👉 लिंक 👇👇
➡️MAHAJYOTI
https://registration.mahajyoti.org.in/
➡️SARTHI
https://sarthicet2026.cbtexam.in/
➡️ARTI
https://articet2026.cbtexam.in/
➡️BARTI
https://barticet2026.cbtexam.in/
➡️TRTI
https://trticet2026.cbtexam.in/
➡️AMRUT
https://amrutcet2026.cbtexam.in/
3 663
Repost from नवदिशा
♦️भारतीय डाक विभागात मेगाभरती..
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
3 663
Repost from नवदिशा
पेपरफुटी प्रकरण आरोप बाबतीत अभिमन्यू पवार साहेब यांचे स्पष्टीकरण..
ट्विटर च्या कंमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..
https://x.com/AbhiPawarBJP/status/2092906008498872791
3 663
Repost from नवदिशा
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
3 663
Repost from नवदिशा
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2
🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये!
📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय BEST SELLER
🏆 35,000 | 40,000 | 45,000 | 50,000+ विक्रमी विक्री!
❤️ विद्यार्थ्यांची पहिली पसंती!
🎯 भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक!
📖 पुस्तकाची खासियत:
🔹 2004–2026 मधील 22 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण
🔹 🎧 AUDIO BOOK सुविधा – ऐका, शिका, लक्षात ठेवा!
🔹 ⭐ Five Star ते One Star Rating – महत्त्वानुसार प्रश्नांचे वर्गीकरण
🔹 🎯 Smart Study + PYQ Analysis + Exam-Oriented Preparation
🚨 पोलिस भरती TOPPERS चं गुपित — हेच पुस्तक!
😍 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून!
📌 जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते!
✅ दर्जेदार, विश्वसनीय 360° कंटेंट
🔥 वाचण्यासाठी नाही… निवडीसाठी तयार करणारे SMART BOOK!
🚨 प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे
☎️ WhatsApp: 7588568220
3 663
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Subject Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹99/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
3 663
Repost from नवदिशा
♦️ठाणे महानगरपालिका आलेले अर्ज..
👉 708 पदासाठी तब्बल 24 हजार अर्ज, परीक्षा 1 आणी 2 सप्टेंबर 2026 रोजी होणार..
👉 ठाणे महानगरपालिका (TMC) हॉलतिकीट लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
3 663
Repost from नवदिशा
भारतीय फिरकीपटू कर्ण शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
सनराइजर्स हैदराबाद (2016), मुंबई इंडियन्स (2017) आणि चेन्नई सुपर किंग्स (2018) या तीन वेगवेगळ्या फ्रँचायझीसह सलग 3 IPL जेतेपदं जिंकणारा एकमेव खेळाडू.
➤ Join 👉 :- https://t.me/WartmanNirnay
3 663
Repost from नवदिशा
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 2026 च्या BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये फ्रान्सने प्रथमच दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.
1] पुरुष एकेरी : ॲलेक्स लॅनिअर याने अंतिम सामन्यात जपानच्या कोदाई नाराओकाचा पराभव केला. [जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीचे सुवर्णपदक जिंकणारा तो फ्रान्सचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.]
2] मिश्र दुहेरी : थॉम गिकेल आणि डेल्फिन डेल्रू या जोडीने चीनच्या अव्वल मानांकित फेंग यान झे आणि ह्वांग डोंग पिंन्ग यांचा पराभव करत फ्रान्सला पहिले-वहिले जागतिक बॅडमिंटन जेतेपद मिळवून दिले.
दक्षिण कोरियाची बॅडमिंटनपटू एक से-यंग हिने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीचा पराभव करत आपला दुसरा BWF World Championships किताब पटकावला आहे.
