JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 669
المشتركون
-424 ساعات
-107 أيام
-6330 أيام
أرشيف المشاركات
3 668
Repost from नवदिशा
♦️#MAFSU निकाल प्रसिद्ध झाला आहे post wise पाहून घ्या..
👉 लिंक: https://www.mafsu.ac.in/Selection-WaitingList.php
3 668
Repost from नवदिशा
♦️MAHAJYOTI VANARTI वेळापत्रक
👉सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचा वेळापत्रक
👉परीक्षा दिनांक :- 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर
3 668
Repost from नवदिशा
DMER & PWD Department
स्वच्छता निरीक्षक पद : वरील दोन्ही डिपार्टमेंटच्या जागा फक्त ग्रुप सी मध्ये असेल.
3 668
Repost from नवदिशा
♦️SSC CHSL 2026 Notification Out
👉 Notice of Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2026
👉 Tentative Vacancies: 2536
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://t.me/WartmanNirnay
3 668
Repost from नवदिशा
📣 MAFSU निकाल प्रसिद्ध झाला आहे post wise पाहून घ्या..
👉 लिंक: https://www.mafsu.ac.in/Selection-WaitingList.php
3 668
Repost from नवदिशा
वन विभाग 2026 🔥🔥
राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळसेवेने MPSC मार्फत भरण्याबाबत.
3 668
Repost from नवदिशा
🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏
आज बाप्पाला निरोप देताना मन भरून येतंय… ❤️
गणरायाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात
✨ सुख • समृद्धी • आरोग्य • आनंद ✨
आणि यश सदैव नांदो.
बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🐘
3 668
Repost from नवदिशा
स्मृती मंधानाचा ऐतिहासिक विक्रम — MPSC IMP
👉 स्मृती मंधाना ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा पूर्ण करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.
