JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 636
المشتركون
-524 ساعات
-177 أيام
-6230 أيام
أرشيف المشاركات
3 635
5683. भारत आणि कोणत्या देशात अमेरिकेच्या धर्तिवर देशात टू प्लस टू चर्चेचे आयोजन करण्यात आले?
27 مايو 2024, 06:40
3 635
5682. रेल्वे कोच फॅक्टरी चे उद्घाटन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाले?
27 مايو 2024, 06:40
3 635
5681. कोणत्या राज्य सरकारने सरकारी दस्तएवजामध्ये वडीलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे?
27 مايو 2024, 06:40
3 635
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच इयत्ता दहावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा दहावीचा एकूण निकाल 95.81 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 99.1 टक्के असा लागला आहे, तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे.
27 مايو 2024, 03:13
3 635
Repost from My Pocket Study
♦️एमपीएससी परीक्षेच्या पद्धतीत 2025 पासून बदल..
👉 उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल.
27 مايو 2024, 03:13
