ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 636
المشتركون
-524 ساعات
-177 أيام
-6230 أيام
أرشيف المشاركات
Repost from My Pocket Study
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024 27 मे पर्यंत मुदतवाढ
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024 27 मे पर्यंत मुदतवाढ
26 مايو 2024, 04:11

Repost from My Pocket Study
🎯 चिदानंद आणि अनसूया सेनगुप्ता यांनी 77 व्या फ्रान्स मध्ये आयोजित कान्स चित्रपट महोत्सवात रचला इतिहास ➡️ चिदानंद नाईक यांच्य
🎯 चिदानंद आणि अनसूया सेनगुप्ता यांनी 77 व्या फ्रान्स मध्ये आयोजित कान्स चित्रपट महोत्सवात रचला इतिहास ➡️ चिदानंद नाईक यांच्या ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी 'ला सिनेफ' पुरस्कार मिळाला ➡️ अनसूया सेनगुप्ता हिला तिच्या 'शेमलेस' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. ➡️ 1946 मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेला कान चित्रपट महोत्सव आता जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक मानला जातो.
26 مايو 2024, 03:26

Repost from My Pocket Study
🎯 भारतीय मूळचे अमेरिकन शास्त्रज्ञ श्रीनिवास आर. कुलकर्णी यांना 2024 च्या खगोलशास्त्रातील शॉ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
🎯 भारतीय मूळचे अमेरिकन शास्त्रज्ञ श्रीनिवास आर. कुलकर्णी यांना 2024 च्या खगोलशास्त्रातील शॉ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्रीनिवास कुलकर्णी हे प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचे भाऊ आहेत आणि त्यांना मिलीसेकंड पल्सर, गॅमा-रे स्फोट, सुपरनोव्हा आणि इतर क्षणिक खगोलीय घटनांमध्ये अभूतपूर्व शोधांसाठी ओळखले जाते.
26 مايو 2024, 03:26

Repost from My Pocket Study
+1
50% डिस्काउंट टायटल लिस्ट.pdf
26 مايو 2024, 02:01

Repost from My Pocket Study
Breaking 50% Discount News 🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚 📌ऑफर मर्यादित कालावधी
+1
Breaking 50% Discount News 🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚 📌ऑफर मर्यादित कालावधीसाठी 🤗 💁‍♀आगामी जिल्हा परिषद भरती करीता एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚 1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215 2) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड MRP-400 , OFFER-200 3) ग्रामसेवक भरती संपूर्ण IBPS गाईड MRP-390 , OFFER-195 4) कनिष्ठ सहाय्यक भरती स्मार्ट बुक MRP-380 , OFFER-190 5)आरोग्य सेवक/परीचारिका स्मार्ट बुक गाईड MRP-480 , OFFER-240 6) आरोग्य विभाग संपूर्ण भरती गाईड सर्व पदांसाठी MRP-400 , OFFER-200 7)222 आरोग्य भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-490 , OFFER-245 8)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395 9)20000 TCS जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT OR https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प लिंक- https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1 👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके ☄️भारती प्रकाशन पुणे 9767165594 9552976452
26 مايو 2024, 02:01

Repost from My Pocket Study
1) लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण भारतातून 8360 उमेदवार २) ग्लिज 12 B नवीन अनुकूल ग्रह 3) बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ 4) प
+3
1) लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण भारतातून 8360 उमेदवार २) ग्लिज 12 B नवीन अनुकूल ग्रह 3) बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ 4) परकीय चलन साठा
26 مايو 2024, 01:59

Repost from My Pocket Study
तलाठी भरती प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याचा प्रस्ताव.
तलाठी भरती प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याचा प्रस्ताव.
26 مايو 2024, 01:59

महाराष्ट्र राज्य वीज वितरण मध्ये खालील पदाच्या भरतीच्या लिंक विद्युत सहायक https://t.me/mpscguidnce/34909 कनिष्ठ सहाय्यक (लेख
महाराष्ट्र राज्य वीज वितरण मध्ये खालील पदाच्या भरतीच्या लिंक विद्युत सहायक https://t.me/mpscguidnce/34909 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) https://t.me/mpscguidnce/34910 शेवटची तारीख - 20 जून 2024 भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta
26 مايو 2024, 00:56

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती पदाचे नाव :- कनिष्ठ सहाय्यक (लेखा) शैक्षणिक पात्रता :-  (i) B.Com/BMS/BBA  (ii) MSCIT किंवा समतुल्य वयाची अट :-   29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र Fee :-  खुला प्रवर्ग: ₹500/-  मागासवर्गीय/अनाथ: ₹250/- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2024 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ join @mpscguidnce
26 مايو 2024, 00:56

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती Total :- 5347 जागा पदाचे नाव :- विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) शैक्षणिक पात्रता :- (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician/Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र Fee :-  खुला प्रवर्ग: ₹250/-  मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2024 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ Join @mpscguidnce
26 مايو 2024, 00:55

⭐️Combine group_B पूर्व 2017 ते 2022 एकत्रित Questions Paper with final key उपलब्ध.... 🔘आयोगाच्या आतापर्यंतच्या 2017 पासून 2022 पर्यंतचे सर्व गट_ब चे पेपर एकत्रित केलेले आहेत. 🔴 Print काढून दररोज सराव करा प्रत्येक प्रश्नाचं स्वतः Analysis करा. 👉 Share maximum ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
26 مايو 2024, 00:52

👉Combine group_C पूर्व 2017 ते 2022 एकत्रित Questions Paper with final key उपलब्ध. 🔴आयोगाच्या आतापर्यंतच्या 2017 पासून 2022 पर्यंतचे सर्व गट_क चे पेपर एकत्रित केलेले आहेत. 🔘 Print काढून दररोज सराव करा प्रत्येक प्रश्न कमीत कमी 10 वेळेस बघा/सोडवा. 👉 Share maximum . ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣
26 مايو 2024, 00:52

❇️ पृथ्वीच्या निर्मिती संबंधातील महत्त्वाचे सिद्धांत ◆ सेफिड सिद्धांत ( Cepheid Theory) - Dr.Banerjee ◆  विद्युत चुंबकीय सिद्धांत ( Electromagnetic Theory ) - Alfven ◆ तेजोमेघ सिध्दांत ( Nebular Theory ) - Laplace ◆ जोडतारा सिध्दांत ( Binary Theory) - Lyttleton ◆ वायूचा सिद्धांत - कांट ( Kant) ◆ सुपरनोवा सिध्दांत - Hoyle ◆ Binary Star Thoery - रसेल & लिटल्टन ◆ भरती सिद्धांत - जेम्स जीन्स & जेफ्री ◆ उल्का उत्पत्ती सिद्धांत - लॉकियर ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
26 مايو 2024, 00:52

#NCL #female # खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्वच मार्गास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबतचा शासन निर्णय. 👉 4 मे 2023 रोजी आलेला GR ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
26 مايو 2024, 00:52

जूनमध्ये होणार रखडलेल्या आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदाच्या परीक्षा हॉलतिकीट परीक्षेच्या 4-5 दिवस अगोदर येतील
जूनमध्ये होणार रखडलेल्या आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदाच्या परीक्षा हॉलतिकीट परीक्षेच्या 4-5 दिवस अगोदर येतील
26 مايو 2024, 00:51

🔰ऑस्कर विजेते संगीतकार "जॅन एपी काकझमारेक" यांचे 71 व्या वर्षी निधन झाले. 🔹"फाइंडिंग नेव्हरलँड" चे ऑस्कर-विजेते संगीतकार जॅ
🔰ऑस्कर विजेते संगीतकार "जॅन एपी काकझमारेक" यांचे 71 व्या वर्षी निधन झाले. 🔹"फाइंडिंग नेव्हरलँड" चे ऑस्कर-विजेते संगीतकार जॅन एपी काकझमारेक यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले; त्याला MSA या डिजनरेटिव्ह न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने ग्रासले होते. 🔸पोलंडमध्ये जन्मलेल्या काकझमारेकने "टोटल एक्लिप्स" आणि "अनफेथफुल" सारख्या चित्रपटांसाठी देखील संगीत दिले आहे. 🔹त्याने 2005 मध्ये त्याच्या सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअरसाठी ऑस्करसह जागतिक ख्याती मिळविली आणि आपली शेवटची वर्षे क्राको, पोलंड येथे राहिली ---------------------------------------------------------------- ✍️ संकलन :- निलेश वाघमारे व टीम 🦋 Share & Support :- @MPSC_C_A_2024
26 مايو 2024, 00:51

🔰नॉर्वेस्टर्सचा अभ्यास करण्यासाठी भारतातील पहिले संशोधन चाचणी कक्ष तैनात केले जाईल 🔹प्रत्येक उन्हाळ्यात (एप्रिल-जून) भारताच
🔰नॉर्वेस्टर्सचा अभ्यास करण्यासाठी भारतातील पहिले संशोधन चाचणी कक्ष तैनात केले जाईल 🔹प्रत्येक उन्हाळ्यात (एप्रिल-जून) भारताच्या पूर्व आणि ईशान्य प्रदेशांना प्रभावित करणाऱ्या नॉर्वेस्टर्सचा मागोवा घेण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ लवकरच ड्रोन, मोबाईल व्हॅन आणि हाय-एंड उपकरणे तैनात करतील. 🔸साधारणपणे दुपारी, सूर्यास्तापूर्वी दाट काळे ढग, मुसळधार पाऊस आणि थोड्या काळासाठी गारपीट होते. 🔹खरीप पिकांसाठी (ताग आणि भात) उपयुक्त. "कालबैसाखी" (बंगाल), "बडोली चेऱ्हा" (आसाम) म्हणून ओळखले जाते ---------------------------------------------------------------- ✍️ संकलन :- निलेश वाघमारे व टीम 🦋 Share & Support :- @MPSC_C_A_2024
26 مايو 2024, 00:50

Repost from My Pocket Study
♦️17 वी #IPL #Final आज.. 🔥 👉आज हैद्राबाद आणी कोलकत्ता मध्ये अंतिम लढत,चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर रात्री 7:30 पासू
♦️17 वी #IPL #Final आज.. 🔥 👉आज हैद्राबाद आणी कोलकत्ता मध्ये अंतिम लढत,चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर रात्री 7:30 पासून..
26 مايو 2024, 00:50

Repost from My Pocket Study
♦️देशभरात 17 टक्के तरुण बेरोजगार. 👉 मध्यप्रदेशात सर्वात कमी, तर राजस्थानात सर्वाधिक बेरोजगारी.
♦️देशभरात 17 टक्के तरुण बेरोजगार. 👉 मध्यप्रदेशात सर्वात कमी, तर राजस्थानात सर्वाधिक बेरोजगारी.
26 مايو 2024, 00:50

Repost from My Pocket Study
♦️ लोकसभा मतदानाची सर्व आकडेवारी जाहीर..
♦️ लोकसभा मतदानाची सर्व आकडेवारी जाहीर..
26 مايو 2024, 00:50