JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 823
المشتركون
-124 ساعات
-127 أيام
-8230 أيام
أرشيف المشاركات
3 823
Repost from नवदिशा
🔷 चालू घडामोडी :-
◆दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी 'महिला समानता दिन' साजरा केला जातो.
◆ सौदी अरेबियातील किद्दिया शहरात (Qiddiya City) जगातील पहिले अधिकृत 'ड्रॅगन बॉल' थीम पार्क उभारले जात आहे.
◆CSIR-नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने (CSIR-NAL) नवी दिल्लीत तीन स्वदेशी मायक्रो आणि स्मॉल गॅस टर्बाइन इंजिनचे अनावरण केले.
◆ अमेरिकेतील इलिनॉय राज्याच्या सिनेटने 15 ऑगस्ट हा दिवस "National India Hub Day" म्हणून अधिकृतपणे घोषित केला आहे.
◆IWG Work From Anywhere Index 2026 मध्ये समाविष्ट झालेले मुंबई हे भारतातील एकमेव शहर आहे.
◆ नॅशनल सिक्युरिटी गार्डने (NSG) हरियाणा राज्यात महिलांसाठी पहिला 'महिला कमांडो कन्वर्जन कोर्स' (MCCC) सुरू केला आहे.
◆ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात सर्वाधिक बळी (विकेट्स) घेणारा गोलंदाज बनला आहे.
◆ 18 वा 'ब्रिक्स (BRICS) ॲकॅडेमिक फोरम' लखनौ (उत्तर प्रदेश) शहरात आयोजित करण्यात आला होता.
◆ 'अन्नपूर्णी सुपर सिक्स LPG योजना' तामिळनाडू राज्य सरकारने घोषित केली आहे.
◆ World Humanoid Robot Games ची दुसरी आवृत्ती ऑगस्ट 2026 मध्ये चीनची राजधानी बीजिंग येथील नॅशनल स्पीड स्केटिंग ओवल ("आइस रिबन") येथे आयोजित करण्यात आली होती.
◆IIT मद्रासने चालकांमधील थकवा आणि डुलकी ओळखण्यासाठी 'इंटेलिसिट' (IntelliSeat) ही विशेष स्मार्ट ड्रायव्हर सीट विकसित केली आहे.
◆ आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे 'आदिवासी भाषा आणि संग्रहालये' या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात आयोजित करण्यात आली होती.
3 823
Repost from नवदिशा
🏑 राष्ट्रीय क्रीडा दिन 🏑
📅 दिनांक – 29 ऑगस्ट
🎖️ निमित्त – 29 ऑगस्ट 1905 रोजी हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला त्यांच्या सन्मानार्थ आजचा दिवस राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणुन साजरा केला जातो.
👉 मेजर ध्यानचंदसिंग यांना हॉकी चे जादूगार म्हणुन संबोधले जायचे.
👉 1928, 1932, 1936 मध्ये ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते.
🏆 या दिवशी दिले जाणारे प्रमुख पुरस्कार –
🥇खेलरत्न पुरस्कार
🥈अर्जुन पुरस्कार
🥉 द्रोणाचार्य पुरस्कार
🎖 ध्यानचंद पुरस्कार
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/WartmanNirnay
3 823
Repost from नवदिशा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी
दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट
निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती
3 823
Repost from नवदिशा
📣भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती..
👉 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण,
👉 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM )
🔗 अर्ज लिंक:
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
3 823
Repost from नवदिशा
महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीत गैरप्रकार झाल्याचे मान्य केल्यानंतरही पालिका नियुक्तीपत्र का देत आहे
3 823
Repost from नवदिशा
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2
🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये!
📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय BEST SELLER
🏆 35,000 | 40,000 | 45,000 | 50,000+ विक्रमी विक्री!
❤️ विद्यार्थ्यांची पहिली पसंती!
🎯 भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक!
📖 पुस्तकाची खासियत:
🔹 2004–2026 मधील 22 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण
🔹 🎧 AUDIO BOOK सुविधा – ऐका, शिका, लक्षात ठेवा!
🔹 ⭐ Five Star ते One Star Rating – महत्त्वानुसार प्रश्नांचे वर्गीकरण
🔹 🎯 Smart Study + PYQ Analysis + Exam-Oriented Preparation
🚨 पोलिस भरती TOPPERS चं गुपित — हेच पुस्तक!
😍 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून!
📌 जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते!
✅ दर्जेदार, विश्वसनीय 360° कंटेंट
🔥 वाचण्यासाठी नाही… निवडीसाठी तयार करणारे SMART BOOK!
🚨 प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे
☎️ WhatsApp: 7588568220
3 823
Repost from नवदिशा
📢 UCO Bank SO Manager AI/ML & Cyber Security Recruitment 2026! 🏦
🎓 Eligibility: B.E./B.Tech, M.Tech or MCA in CS, IT or Electronics + experience
📌 Vacancies: 20
✅ Salary: Basic ₹64,820 – ₹93,960 per month (MMGS-II)
🗓️ Last Date: 18 September 2026
🔗 https://govtjobsalert.in/uco-bank-so-recruitment-2026/
✅ https://t.me/WartmanNirnay
3 823
Repost from नवदिशा
महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीत गैरप्रकार झाल्याचे मान्य केल्यानंतरही पालिका नियुक्तीपत्र का देत आहे
3 823
Repost from नवदिशा
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये.
पहिल्या टप्प्यात मुलाखतीसह 10 हजार 328 जागांसाठी सप्टेंबरमध्ये प्रक्रिया.
3 823
Repost from नवदिशा
♦️Mahajyoti & Vanarti notification - 2026-27
महाज्योती | वनार्टी
सामायिक चाळणी परीक्षा २०२६ साठी निर्धारित करण्यात आलेली कमाल ३० वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे.
१. संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा) - २१ ते ३३
२. महाराष्ट्र लोकसेवा आयोग - १९ ते ४१
३. लष्करी सैनिक प्रशिक्षण - १७ ते २०
शेवटची तारीख - 04 SEP 2026
👉 वयोमर्यादा 19 ते 41 वर्ष
खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन/अर्ज करावे.👇👇👇👇👇
https://registration.mahajyoti.org.in/
https://registration.mahajyoti.org.in/
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://t.me/WartmanNirnay
3 823
Repost from नवदिशा
सिपला च्या पुणे युनिटचा औषध परवाना रद्द
Cipla कंपनी बाबत माहिती
स्थापना: 1935
संस्थापक: डॉ. ख्वाजा अब्दुल हमीद (K. A. Hamied)
मूळ नाव: Chemical, Industrial & Pharmaceutical Laboratories
स्थापना ठिकाण: मुंबई (Bombay)
नोंदणी: 17 ऑगस्ट 1935 रोजी Public Limited Company म्हणून झाली.
