Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 338
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-297 أيام
-12330 أيام
أرشيف المشاركات
8 338
✅♦️मराठा विध्यार्थी यांना OBC ना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सवलती लागू करण्याबाबतीत GR
8 338
♦️निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी लोगो आणि टॅगलाइनचे अनावरण केले.
👉 टॅगलाइन: 'चुनाव का पर्व, देश का गर्व.
8 338
♦️तलाठी भरती २०२३ - कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम आपण निवड झालेल्या जिल्ह्याच्या ( जिल्हाधिकारी कार्यालय) वेबसाईटवर जाहीर होत आहेत..✅✅
👉 ज्यांची निवड झाली त्यांनी स्वतः त्या त्या जिल्हाची collector office ची वेबसाईट चेक करत चला.. 🙏🙏
8 338
♦️कारागृह विभाग पेमेंट तारीख 27 जानेवारी पर्यंत वाढवली आहे.
👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32517/82680/Index.html
8 338
♦️JuniorEngineer Civil #PWD merit list
👉सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : Merit List उपलब्ध
👉Link :
http://www.mahapwd.com/News/Recruitment/recruitment.htm
8 338
#GR
♦️राज्यात शासन सरळसेवा पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत
👉 दिनांक :- 25 जानेवारी 2024
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
