Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 265
المشتركون
-824 ساعات
-247 أيام
-15430 أيام
أرشيف المشاركات
8 263
#ATP
♦️२०२२ च्या निवड यादी मधील सहायक नगररचनाकार यांना काल विभाग पसंती साठी ई-मेल प्राप्त झालेले आहेत, निवड झालेल्या सर्व अधिकारी मित्रांनी मेल तपासून घ्या, काही लोकांचे मेल स्पॅम फोल्डर मध्ये असू शकतात. यावरून सध्या तरी असं दिसतं आहे पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.
टीप:- पुढील जाहिराती बद्दल सध्या माहिती प्राप्त नाही, तशी काही माहिती भेटल्यावर चॅनल वर टाकली जाईल.. 🙏
#Mission_ATP
8 263
✅♦️ सर्वांच्या आवडतीचा विषय क्लार्क payment???
👉 क्लार्क मुख्य ला असलेल्या 95 हजार जणांचा प्रत्येकाच्या मनात हाच विषय असेल.. 😀 फोटो मध्ये पाहुण घ्या.. 🙏
8 263
#Dept. #PSI
♦️पोलीस निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 263
♦️कृषीसेवक तांत्रिक प्रश्न आता दोन्ही भाषेत असतील..🌿🌳🌳
👉 मराठी आणि इंग्रजी(Bilingual)
👉 माहितीस्तव.. 🙏
8 263
♦️11 तारखेचे जिल्हा परिषद हॉलतिकीट उपलब्ध..
👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
