ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 239
المشتركون
-424 ساعات
-327 أيام
-14830 أيام
أرشيف المشاركات
खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळ असतात?
Anonymous voting

पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते?
Anonymous voting

गांडुळ हा प्राणी कोणत्या संघात येतो ?
Anonymous voting

द्विदल पिकाच्या मुळामध्ये गाठी तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते ?
Anonymous voting

📖 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान) १) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ? उत्तर -- पांढ-या पेशी -------------------------------------------------- २) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ? उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार -------------------------------------------------- ३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ? उत्तर -- मांडीचे हाड -------------------------------------------------- ४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ? उत्तर -- कान -------------------------------------------------- ५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ? उत्तर -- सुर्यप्रकाश -------------------------------------------------- ६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ? उत्तर -- टंगस्टन -------------------------------------------------- ७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ? उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद -------------------------------------------------- ८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ? उत्तर -- न्यूटन -------------------------------------------- ९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ? उत्तर -- सूर्य ------------------------------------------------ १०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ? उत्तर -- नायट्रोजन..

विषाणू (व्हायरस)....... असतात ?( राज्यसेवा 2014)
Anonymous voting

खनिजांच्या पाण्याबरोबर होणाऱ्या रासायनिक संयोगास काय म्हणतात?
Anonymous voting

रोपाची वाढ 'नियंत्रणात ठेवण्यासाठी ' कोणते रसायन वापरतात ?
Anonymous voting

ढगा पासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात?
Anonymous voting

फुफुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात
Anonymous voting

मानवी शरीर प्राथमिक माहिती👇👇 1 मानवी डोके वजन: - 1400 ग्रॅम असते. 2 सामान्य रक्तदाब: - 120/80 मि. मी. 3 शरीरातील सर्वात मोठे स्नायू: - न्यूरॉन 4 रक्तामध्ये एकूण रक्त: - 5 ते 6 लिटर 5 सर्वात लहान हाड: - स्थिती (कान हाड) 6 सर्वात मोठी हाड: -फिमर / थाई बोन 7 लाल रक्तपेशींचे आयुष्यः - 120 दिवस. 8 पांढरे रक्त पेशी: 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी 9. पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्यः - 2 ते 5 दिवस. 10 रक्तातील प्लेटलेटचे माउंटः -2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर 11. सामान्य हृदयगती: - 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट 12. पल्स दर (नाडीचा दर): - 72 प्रति मिनिट. 13 सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: - थायरॉईड ग्रंथी. 14 सर्वात मोठे स्नायू - ग्लुटियस मायक्मीस 15 एकूण सेल प्रकारांची संख्या - 63 9 16 प्रौढांमध्ये दातांची संख्या - 32 17 मुलांमध्ये दातांची संख्या - 20 दात ते दुध. 18. सर्वात पातळ त्वचा - पापणी. -----------------------------------

तपासण्यासाठी आणलेला पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत किती तापमानाला ठेवावा?
Anonymous voting

उसाची कोणत्या हंगामात लागवड केल्यास उत्पादन जास्त मिळते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणता हरितगृह वायु नाही ?
Anonymous voting

अननस या पिकावर कोणता रोग येतो?
Anonymous voting

युरिया खतामध्ये नत्र कोणत्या स्वरूपात असते?
Anonymous voting

सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
Anonymous voting

पॉलीथिनचा वापर सर्व प्रथम कोठे झाला ?
Anonymous voting

........ही कीड विषाणूजन्य रोग पसरवीते.
Anonymous voting

———————————————पदार्थ                                  उपयोग 1. सोडीयम हायड्रॉक्साईड - कास्टींग सोडा 2. सोडीयम बायकार्बोनेट - बेकींग/खाण्याचा सोडा 3. विरंजक चूर्ण - ब्लीचिंग पावडर 4. सोडीयम कार्बोनेट - धुण्याचा सोडा 5. पोटॅशियम नायट्रेट - गन पावडर तयार करण्यासाठी ———————————————