ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 239
المشتركون
-424 ساعات
-327 أيام
-14830 أيام
أرشيف المشاركات
खालीलपैकी कोणता एक धातू आहे.
Anonymous voting

बर्फामघ्ये ----------------- मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो .
Anonymous voting

बाजरीच्या कोणत्या रोगात कंसात दाणे भरण्याऐवजी मदासारखा गोड द्रव पाझरतो ?
Anonymous voting

वनस्पतीजन्य कीटक नाशक कोणते ?
Anonymous voting

एखाद्या प्रजातीच्या विपरीत लिंग कीटकांना आकर्षित करणारा रासायनिक घटक
Anonymous voting

ऊस हे एक _________ वर्गीय पिक आहे ?
Anonymous voting

कांदा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या पिकास नत्राची गरज सर्वात जास्त असते?
Anonymous voting

कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही?
Anonymous voting

चहा मध्ये कोणता रासायनिक पदार्थ उपस्थित असतो?
Anonymous voting

कॉफीमध्ये कोणता रासायनिक पदार्थ असतो?
Anonymous voting

नायटेल व कारा या शैवालांचा उपयोग_______रोगाच्या निर्मूलनासाठी होतो.
Anonymous voting

टोमॅटो चा लाल रंग...... रंगद्राव्यामुळे आहे.
Anonymous voting

डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसानी कमी होतो,कारण त्याचे (STI 2013)
Anonymous voting

बेकिंग सोडा म्हणजे ___________
Anonymous voting

मानवाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे पुढीलपैकी काय कार्य आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रीयंट कोणते आहे?
Anonymous voting

एक घटक जो मऊ आहे आणि तो चाकूने कापला जाऊ शकतो. हे हवेवर अतिशय प्रतिक्रियाशील असते आणि ते उघडे ठेवता येत नाही. ते पाण्यावर जोरदार प्रतिक्रिया देते. खालीलपैकी घटक ओळखा ?....... @rajyasevass.........
Anonymous voting

Q : मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती ?
Anonymous voting

जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात?
Anonymous voting