Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 243
المشتركون
-324 ساعات
-367 أيام
-14430 أيام
أرشيف المشاركات
8 239
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
♦️ खनिजे जिल्हे ♦️
🎲लोहखनिज - चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदूर्ग
🎲बॉक्साईट - सिंधूदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड
🎲चनखडक - गडचिरोली, यवतमाळ(जास्त), चंद्रपूर, नागपूर
🎲करोमाईट - भंडारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी
🎲डोलोमाईट - यवतमाळ, रन्नागिरी(जास्त),
🎲सिलिका - सिंधुदूर्ग
🎲तांबे - चंद्रपूर
🎲अभ्रक - नागपूर, चंद्रपूर
8 239
———————————————पदार्थ उपयोग
1. सोडीयम हायड्रॉक्साईड - कास्टींग सोडा
2. सोडीयम बायकार्बोनेट - बेकींग/खाण्याचा सोडा
3. विरंजक चूर्ण - ब्लीचिंग पावडर
4. सोडीयम कार्बोनेट - धुण्याचा सोडा
5. पोटॅशियम नायट्रेट - गन पावडर तयार करण्यासाठी
———————————————
8 239
मानवी शरीर प्राथमिक माहिती👇👇
1 मानवी डोके वजन: - 1400 ग्रॅम असते.
2 सामान्य रक्तदाब: - 120/80 मि. मी.
3 शरीरातील सर्वात मोठे स्नायू: - न्यूरॉन
4 रक्तामध्ये एकूण रक्त: - 5 ते 6 लिटर
5 सर्वात लहान हाड: - स्थिती (कान हाड)
6 सर्वात मोठी हाड: -फिमर / थाई बोन
7 लाल रक्तपेशींचे आयुष्यः - 120 दिवस.
8 पांढरे रक्त पेशी: 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी
9. पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्यः - 2 ते 5 दिवस.
10 रक्तातील प्लेटलेटचे माउंटः -2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर
11. सामान्य हृदयगती: - 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट
12. पल्स दर (नाडीचा दर): - 72 प्रति मिनिट.
13 सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: - थायरॉईड ग्रंथी.
14 सर्वात मोठे स्नायू - ग्लुटियस मायक्मीस
15 एकूण सेल प्रकारांची संख्या - 63 9
16 प्रौढांमध्ये दातांची संख्या - 32
17 मुलांमध्ये दातांची संख्या - 20 दात ते दुध.
18. सर्वात पातळ त्वचा - पापणी.
-----------------------------------
8 239
📖 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)
१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर -- नायट्रोजन..
8 239
खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या (मिनरल) अभावामुळे नखांचा आकार चमचा सारखा होतो?
8 239
रक्ताच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी खालील पैकी कोणत्या किरणोत्सारी संस्थानिकांचा वापर करतात ?
8 239
बीज अंकुरण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाह्य गोष्टींची आवश्यकता असते ?
8 239
मानवी शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवाला 'अॅडम्स अॅप्पल' (Adam's Apple) असे म्हणले जाते.
