ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 246
المشتركون
-324 ساعات
-367 أيام
-14430 أيام
أرشيف المشاركات
🤔 तुमचा कोणता विषय कमकुवत आहे, त्याच्या समोर क्लिक करा 👇👇 🔶 आधुनिक भारतचा इतिहास 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 महाराष्ट्राचा इतिहास 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 भारतचा प्राचीन इतिहास 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 सामान्य विज्ञान 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 भारतीय राजव्यवस्था 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 चालू घडामोडी 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 भारतचा भूगोल 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 महाराष्ट्राचा भूगोल 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 अर्थशास्त्र 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 अंकगणित व बुद्धिमत्ता 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 मराठी व्याकरण 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 इंग्रजी व्याकरण ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 😊😊इतर महत्त्वाच्या नोट्स चॅनलच्या PDF ऑप्शन मध्ये उपलब्ध आहेत🙏

🔥🔥🔥🔥 💥अंदाजित CUT OFF : खूपच कमी आहेत. 💥एवढे मार्क असतील तरच मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करा. 👇👇👇
🔥🔥🔥🔥 💥अंदाजित CUT OFF : खूपच कमी आहेत. 💥एवढे मार्क असतील तरच मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करा. 👇👇👇

🔥🔥🔥🔥 💥अंदाजित CUT OFF : खूपच कमी आहेत. 💥एवढे मार्क असतील तरच मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करा. 👇👇👇
🔥🔥🔥🔥 💥अंदाजित CUT OFF : खूपच कमी आहेत. 💥एवढे मार्क असतील तरच मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करा. 👇👇👇

😳 बाप रे..!!!! 🙈 👉 Science चा संदर्भ सापडला🤩 ❣ नुकत्याच झालेल्या MPSC ग्रूप B|C पूर्व परीक्षेत स्टेट बोर्ड मधील विज्ञानाचे तब्बल 8 प्रश्न अहो खरच 😂😍 🥳 💌 💫                🔥 🥳🤩🤩 🔥              आताच जॉईन करा https://t.me/+Jc7VLS8Y5B8yZTJl https://t.me/+Jc7VLS8Y5B8yZTJl 🥳 दररोज सायंकाळी विज्ञानावर आधारित पोल क्विझ होईल🔥 👉 लिंक फक्त 30 मिनिट असेल. 👉 जॉईन फास्ट 🔥🥳🥳

🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! 💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ? 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. 🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

⭕️♦️⚠️ लिपिक जागा 2023.. 👉 #combined मध्ये लिपिक पदासाठी आयोग 22 विभाग नुसार 22 कट ऑफ लावू शकतो फोटो मध्ये आहेत तसे.. लिपिक
⭕️♦️⚠️ लिपिक जागा 2023.. 👉 #combined मध्ये लिपिक पदासाठी आयोग 22 विभाग नुसार 22 कट ऑफ लावू शकतो फोटो मध्ये आहेत तसे.. लिपिक कट ऑफ नेमका कसा लागेल आयोगाने clear कराव.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join👉 @mpscupdated ✔️

♦️लिपिक इंग्रजी #cutoff 2022 Join👉 @mpscupdated ✔️
♦️लिपिक इंग्रजी #cutoff 2022 Join👉 @mpscupdated ✔️

♦️लिपिक टंकलेखक मराठी #cutoff 2022 Join👉 @mpscupdated ✔️
♦️लिपिक टंकलेखक मराठी #cutoff 2022 Join👉 @mpscupdated ✔️

♦️जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. Join👉 @mpscupdated ✔️

♦️जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक (मराठी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. Join👉 @mpscupdated ✔️

♦️जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंक
♦️जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. Join👉 @mpscupdated ✔️

♦️जा.क्र.05/2022 सहायक नगररचनाकार, गट-ब संवर्गाच्या दिनांक 9 ते 17 मे 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. Join👉 @mpscupdated ✔️

♦️जा.क्र.05/2022 सहायक नगररचनाकार, गट-ब संवर्गाच्या दिनांक 9 ते 17 मे 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे...🙏 Join👉 @mpscupdated ✔️

#PSI_2020 प्रलंबित अंतिम निकाल व #PSI_2022 पूर्व परीक्षा निकालाबद्दल आज माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या माध्यमातून रा
#PSI_2020 प्रलंबित अंतिम निकाल व #PSI_2022 पूर्व परीक्षा निकालाबद्दल आज माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या माध्यमातून राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा झाली. माननीय उपमुख्यमंत्री यांनी सदर विषयावर विद्यार्थी हिताकरिता काय लवकरात लवकर निर्णय घेता येईल त्याबद्दल पडताळून कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. या विद्यार्थी प्रतिनिधित्व म्हणून सुमित बेले उपस्थित होते

☘ 6 वी ते 10 वी STATEBOARD मधील सर्व नकाशे व उपयुक्त माहिती एकाच PDF मध्ये संकलित.. राज्यसेवेसाठी अंत्यन्त उपयुक्त ☘

🔷 MPSC गट-ब आणि गट-क सेवा पूर्व परीक्षा 2023 ची Objections Link चालू केलेली आहे. (Last Date :- 07 मे 2023) ➤ लिंक :- https:/
🔷 MPSC गट-ब आणि गट-क सेवा पूर्व परीक्षा 2023 ची Objections Link चालू केलेली आहे. (Last Date :- 07 मे 2023) ➤ लिंक :- https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

🔷 पुणे महानगरपालिका भरती :- वर्ग एक, वर्ग दोन,वर्ग तीन मधील रिक्त पदांसाठी भरती. ➤ जूनच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन परीक्षा.
🔷 पुणे महानगरपालिका भरती :- वर्ग एक, वर्ग दोन,वर्ग तीन मधील रिक्त पदांसाठी भरती. ➤ जूनच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन परीक्षा.

परिक्षेचे हाॅलतिकिट नवीन काढून घ्या काही शाळेमध्ये बदल करण्यात आला आहे... Join 👉 @ghebhararitu
परिक्षेचे हाॅलतिकिट नवीन काढून घ्या काही शाळेमध्ये बदल करण्यात आला आहे... Join 👉 @ghebhararitu

⭕️खूप जणांचे msg येतं आहेत...एवढे मार्क्स आलेत...होईल का... किंव्हा कमी आलेत...तर आता दुसरी कोणती exam नाही हे...राज्यसेवा आहे...त्याचा अभ्यास करत असाल तर करा...बाकीच्यांनी मराठी आणि इंग्रजी चांगल करून घ्या...जे तुम्हाला combine mains ला उपयोगी आहेच...पण तलाठी भरती,नगरपरिषद भरती येणार आहे...त्या साठी सुध्धा उपयोगी असेल.. म्हणून कोणतही tension न घेता...मराठी इंग्रजी सुरू करा.... आणि महत्वाचं....कोणीही cut off च्या मागे लागू नका....जर cut off विचारण्यात दिवस घालवले...तर हाती काहीही लागणार नाही...शांत पणे मराठी इंग्रजी सुरू करा....👍👍 वर नगरपरिषद भरती आणि तलाठी भरती चा syllabus दिला आहे...तो बघून घ्या...आणि करा सुरू...🔥🔥 Join 👉 @ghebhararitu

⭕️तलाठी भरती अभ्यासक्रम...