Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 363
المشتركون
-424 ساعات
-247 أيام
-12730 أيام
أرشيف المشاركات
8 360
होट्टल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदीर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
8 360
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे हॉलतिकीट 19 मे रोजी उपलब्ध होणार आहे..
लिंक
https://phpappsupport.esdsdev.com/pdccb_uat/careers
Join :- @mpscupdated
8 360
♦️नागपूर महानगरपालिका Normalisation Score
👉 लिंक :
https://nmcnagpur.gov.in/recruitment-2023
8 360
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या ३ महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे...
8 360
✔️ लाडकी बहीण योजना - सध्या पुन्हा चर्चेत आहे.❤️🔥
👍 लाडक्या बहिणीना आता 40000 रुपयांच्या पर्यंत कर्ज भेटणार आहे.
त्याचे हप्ते - लाडकी बहीण योजनेचच्या 1500 मधून कापून घेतले जाणार आहेत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा💯
✅ लाडक्या बहिणी reaction दया 😍
8 360
♦️#GMC कोल्हापूर गट-ड सरळसेवा परीक्षा दिनांक तसेच परिक्षा प्रवेशपत्र..
👉 डाऊनलोड करण्याची लिंक :
https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/oecla_may25/login.php?appid=fb28654851e925a3f34b0617b8af22f2
8 360
🎉 UPSC PRELIMS 2025 ADMIT CARD
🌟 UPSC परीक्षेचे हॉलतिकीट आले आहेत!
👇👇👇
https://upsconline.gov.in/eadmitcard/admitcard_csp_2025/
8 360
☝️ All समाजकल्याण निकाल
👉समाजकल्याण विभागाचे नॉर्मलायझेशन
स्कोअर कार्ड.
जॉईन: @mpscupdated
8 360
☝️ समाजकल्याण निकाल ..
👉समाजकल्याण विभागाचे नॉर्मलायझेशन
स्कोअर कार्ड.
जॉईन: @mpscupdated
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
