Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 135
المشتركون
-224 ساعات
-117 أيام
-4330 أيام
أرشيف المشاركات
4 135
🔸CM Devendra Fadnavis at the 'Jan-Aakrosh Mahila Sammelan'.
BJP State President MLA Ravindra Chavan, BJP Mahila Morcha State President MLC Chitra Wagh, BJP Mumbai President MLA Ameet Satam, Minister Pankaja Munde, MoS Madhuri Misal, MoS Meghna Bordikar, Mumbai Mayor Ritu Tawde, Pune Mayor Manjusha Nagpure and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'जन-आक्रोश महिला सम्मेलन' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'जन-आक्रोश महिला सम्मेलन' में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर भाजपा प्रदेशाध्यक्ष विधायक रविंद्र चव्हाण, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा विधायक चित्रा वाघ, भाजपा मुंबई अध्यक्ष विधायक अमीत साटम, मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाल, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुंबई की महापौर रितू तावडे, पुणे की महापौर मंजुषा नागपुरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕗7.55pm | 21-4-2026📍Worli, Mumbai | संध्या. ७.५५ वा. | २१-४-२०२६📍वरळी, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #NariShaktiVandan
4 135
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यामध्ये आहे.
पूर्व उप मुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार इनका सपना पूरा करने की क्षमता उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार इनमें है।
(सांगता सभा | बारामती | 21-4-2026)
#Maharashtra #BaramatiByElection
4 135
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी येथे जमलो आहोत.
पूर्व उप मुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार इनकी स्मृतियों को संजोने के लिए हम यहाँ आए हैं।
(सांगता सभा | बारामती | 21-4-2026)
#Maharashtra #BaramatiByElection
4 135
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | ‘नारी शक्ती वंदन मोर्चा’ समारोप कार्यक्रम
🕗 रा. ८.१२ वा. | २१-४-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #NariShaktiVandan #WomenEmpowerment
https://www.youtube.com/live/jIRifZK6wqo?si=HtupoE2lrlbjPtQJ
https://www.facebook.com/100044197187974/videos/943630488419772
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046600782477422877?s=20
4 135
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Honouring Excellence, Driving Transformation!
Glad to attend the ‘Civil Services Day 2026 and Rajiv Gandhi Administrative Acceleration (PRAGATI) Mission and Competition 2024–25 Award Distribution’ ceremony in Mumbai today. Awarded the officials for their contribution in bringing transparency and dynamism to the administration and administrative work. Highlighted the invaluable contribution of the Iron Man of India and first Deputy Prime Minister of independent India, BharatRatna Sardar Vallabhbhai Patel, in preserving national unity and strengthening administrative services. MahaManav BharatRatna Dr. BabaSaheb Ambedkar further reinforced the same vision through the creation of the ‘All India Services,’ ensuring a strong federal structure and enduring administrative harmony.
Under the 100-day and 150-day programmes, a strong emphasis has been placed on enhancing administrative efficiency, with 85% of the targets successfully achieved. Through e-governance, several processes have been simplified to improve the ease of doing business. Aligned with the vision of ‘Viksit Maharashtra,’ a forward-looking roadmap has been charted across three key milestones: 2029, 2035, and 2047. For the 2029 phase, all departments have undertaken comprehensive reviews and completed thorough preparations to drive transformative progress.
Directed that every officer and employee in the administration adopt a ‘startup’ approach towards their work, encouraging innovation, efficiency, and speed. Such initiatives will enable the administration to move steadily towards the vision of ‘zero bureaucracy’.
Congratulations to all awardees whose innovation, intellect, and creativity are strengthening transparency, enhancing governance, and reinforcing a steadfast commitment to public service.
Minister Mangal Prabhat Lodha ji, senior officials and awardees were present.
#Maharashtra #Mumbai #CivilServicesDay
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046596949785432540?s=20
4 135
CMO Maharashtra Tweets:
वारकऱ्यांच्या सोयीसाठी पालखी मार्गावरील सुविधा वाढविण्यावर भर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पालखी मार्गावरील विश्रामस्थळ सुविधेसंदर्भात बैठक पार पडली.
आषाढी वारी काळात निघणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत. वारकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी, तसेच पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकासकामांसाठी ₹1303 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ₹964 कोटी मंजूर झाले असून त्यातील ₹959 कोटी खर्च झाले आहेत. या आराखड्यांतर्गत दोन्ही पालखी मार्गातील पालखीतळांच्या ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, कमानीचे बांधकाम करणे, जमीन सपाटीकरण करणे, हायमास्ट पोल उभारणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती, पालखी कट्टा तयार करणे आदी कामांपैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यंदा 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान 8 जुलै रोजी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान 7 जुलै रोजी होणार आहे. दोन्ही पालखी मार्गावर वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांना हव्या असलेल्या इतर सुविधा करून द्याव्यात. पालखी तळावर कायमस्वरूपी पायाभूत सुविधांची कामे करावीत. पालखी तळावर वारकऱ्यांसाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अतिरिक्त हँगरची व्यवस्था करावी आणि पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गांची कामे सुरू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Palkhi
4 135
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
प्रशासनात पारदर्शकता व गतिशीलता आणण्यासाठी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार…
प्रशासन में पारदर्शिता और गतिशीलता लाने के लिए कार्य करने वाले अधिकारियों का सम्मान…
(नागरी सेवा दिन 2026 | मुंबई | 21-4-2026)
#Maharashtra #Mumbai #CivilServicesDay
4 135
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जे पात्र आहेत, त्यांना सेवा मिळाली पाहिजे अशाप्रकारचे 'झिरो ब्युरोक्रसी'चे मॉडेल विकसित होत आहे.
जो पात्र हैं, उन्हें सेवा मिलनी ही चाहिए, इस प्रकार का ‘जीरो ब्यूरोक्रेसी’ का मॉडल विकसित हो रहा है।
(नागरी सेवा दिन 2026 | मुंबई | 21-4-2026)
#Maharashtra #Mumbai #CivilServicesDay
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
