Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 100
المشتركون
-424 ساعات
-177 أيام
-2830 أيام
أرشيف المشاركات
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'एम्पायर ग्रुप ऑफ कंपनीज'च्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,50,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे अमित ठक्कर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'श्री गणेश संस्थान'च्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹3,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'जे. व्ही. एम चॅरिटेबल फाऊंडेशन'च्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹3,33,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघा'च्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹3,33,333 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'भाजपा जैन सेल'च्या वतीने सी. व्ही. शाह, किरीट भन्साली, खुशाल शाह, नीरव बटानी, जयपाल संघवी, गिरीश पारेख यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'घाटकोपर वेल्फेअर ट्रस्ट'च्यावतीने आमदार पराग शाह यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹21,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
*CMO Maharashtra Tweets:*
महाराष्ट्र आणि चेक प्रजासत्ताकाच्या औद्योगिक सहकार्याचा नवा अध्याय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे चेक प्रजासत्ताकचे उपपंतप्रधान व व्यापारमंत्री कॅरोल हॅवलॉक आणि त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील औद्योगिक संधी आणि गुंतवणुकीच्या संभाव्यतेबाबत चर्चा झाली. भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी चेक कंपन्यांनी महाराष्ट्रात चेक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांची निर्मिती अधिकाधिक करण्यासाठी व महाराष्ट्र आणि चेक प्रजासत्ताक यांच्यातील उद्योग व गुंतवणूक भागीदारीचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि जागतिक गुंतवणुकीच्या संधी
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र ही भारतातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असून परकीय गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र आहे. 2030 पर्यंत $1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. केवळ अर्थव्यवस्थेचा आकार वाढविण्याऐवजी प्रगत उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनण्याची महाराष्ट्राची महत्त्वाकांक्षा आहे.
1920 मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकियाने मुंबईत वाणिज्य दूतावास सुरू केला. त्यामुळे शतकाहून अधिक काळ मुंबई हे भारत आणि चेक प्रजासत्ताक यांच्यातील संबंधांचे एक प्रमुख प्रवेशद्वार राहिले आहे. या ऐतिहासिक संबंधांना वैयक्तिक गुंतवणुकीपलीकडे नेत अधिक संरचित भागीदारीत रूपांतरित करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
प्रगत उत्पादन आणि वाहन उद्योगातील सहकार्याला चालना
प्रगत उत्पादन आणि वाहन क्षेत्रात सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्कोडा कंपनी भारतात 25 वर्षांपासून कार्यरत असून पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे तिचे उत्पादन प्रकल्प आहेत. या भागीदारीचा पुढील टप्पा म्हणून इलेक्ट्रिक वाहने, अचूक अभियांत्रिकी, यंत्रसामग्री, स्वयंचलन तसेच वाहन उद्योगाशी संबंधित टियर-वन आणि टियर-टू चेक पुरवठादारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी.
अचूक अभियांत्रिकी, हवाई क्षेत्र, संरक्षण, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकी आणि प्रगत तंत्रज्ञानातील चेक प्रजासत्ताकच्या क्षमतांना पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर येथील औद्योगिक समूहांसह राज्यातील वैज्ञानिक संस्थांची जोड देता येईल. चेक प्रजासत्ताक आणि महाराष्ट्रातील कंपन्या व संस्थांनी केवळ खरेदी-विक्रीपुरते मर्यादित न राहता संयुक्त उपक्रम, तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त संशोधन व विकास आणि सहउत्पादनावर भर द्यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्याच्या संधी
चेक टेक्निकल युनिव्हर्सिटी, चार्ल्स युनिव्हर्सिटी आणि ब्रनो युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी यांसारख्या अग्रगण्य विद्यापीठांनी महाराष्ट्रात शैक्षणिक संधी निर्माण करण्याच्या शक्यता तपासाव्यात. संयुक्त पदवी अभ्यासक्रम, संशोधन कार्यक्रम, पीएच.डी. आणि विद्यार्थी आदान-प्रदान उपक्रम राबविण्यासाठीही सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
कौशल्य विकास आणि मनुष्यबळासाठी भागीदारी
महाराष्ट्राकडे अभियंते, तंत्रज्ञ, माहिती-तंत्रज्ञान व्यावसायिक आणि कुशल युवकांचे मोठे मनुष्यबळ उपलब्ध आहे. चेक उद्योगांच्या गरजांनुसार उत्पादन क्षेत्रातील तंत्रज्ञ, अभियंते, माहिती-तंत्रज्ञान व्यावसायिक, परिचारिका आणि अन्य कुशल मनुष्यबळासाठी संरचित महाराष्ट्र-चेक प्रजासत्ताक कौशल्य गतिशीलता भागीदारीच्या शक्यता तपासाव्यात, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
भारत-युरोपीय महासंघाच्या आर्थिक संबंधांतून नव्या संधी
भारत आणि युरोपीय महासंघाचे आर्थिक संबंध नव्या पर्वात प्रवेश करत आहेत. या संधीचा उपयोग नव्या पुरवठा साखळ्या, तंत्रज्ञान आणि संस्था उभारण्यासाठी करावा. चेक प्रजासत्ताकने महाराष्ट्राकडे भारताचे प्रवेशद्वार तसेच जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादनाचे व्यासपीठ म्हणून पाहावे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री जयकुमार रावल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #Mumbai #CzechRepublic
4 100
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Driving Maharashtra’s Digital Governance Transformation
Chaired a meeting at Varsha, Mumbai, to review the streamlining of services on MahaDBT 2.0, MAITRI 2.0 and Aaple Sarkar 2.0. Directed all concerned departments and MahaIT to work in close coordination and complete all pending work by December 31, 2026, ahead of the planned launch on January 26, 2027.
Instructed departments to finalise requirements without repeated changes, ensure timely technical development and resolve implementation challenges within fixed timelines. Directed departments to complete Government Resolutions within 3 days of High-Powered Committee approval and follow strict deadline-driven planning.
Directed departments to integrate external portals with Aaple Sarkar and MAITRI by November 30, and complete user acceptance testing, field testing, official training, user manuals and citizen awareness activities by December 15.
Reviewed the rationalisation of 1222 services, of which 723 have been rationalised, with further action underway on 467 services across 46 sub-divisions. Also reviewed key initiatives, including identifying potential pension beneficiaries, integrating verified sports marks into examination results, bringing 130 schemes onto MahaDBT 2.0, developing MahaHostel for over 1700 hostels, and creating a unified contractor registration portal based on the principle of ‘One Contractor, One ID’.
Reviewed the performance of service centres across Maharashtra and directed their classification based on service delivery, quality standards and citizen feedback. Planned to recognise top-performing ‘Smart’ service centres on January 26, 2027, to promote excellence in public service delivery.
DCM Sunetratai Pawar, Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present.
#Maharashtra #Mumbai
https://x.com/Dev_Fadnavis/status/2110755662552818122?s=20
4 100
Full_Speech_नवरात्रीनिमित्त_विविध_नवरात्रौत्सव_मंडळांना_भेट,_मुंबई.mp415.81 MB
4 100
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | नवरात्रीनिमित्त विविध नवरात्रौत्सव मंडळांना भेट
🕣 रा. ८.४२ वा. | १५-१०-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Navratri #Mumbai
https://www.youtube.com/live/-PaYjPDJiU4?si=9-8fcaM32mBg1jrE
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1874877743884034
https://x.com/Dev_Fadnavis/status/2110750655023616383?s=20
