ar
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

إظهار المزيد
4 154
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
-4530 أيام
أرشيف المشاركات
photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि संवेदनशील लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखे कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. संवेदनशील सामाजिक प्रश्नांवर संशोधन करून त्यावर उपाय शोधण्यासाठी शेवटपर्यंत ते प्रयत्नशील राहिले. व्याख्यानांमधून आणि विविध व्यासपीठांवरून त्यांनी समाजाशी सातत्याने संवाद साधला. लालित्यपूर्ण लेखनशैली हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति 🙏

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕦 1.39pm | 15-5-2026📍Satara. LIVE | Media Interaction #Maharashtra #Satara https://www.youtube.com/live/tyu8nmpc0MI?si=ut2JGKl5kmUfbHfV https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1324813062910295 https://x.com/Dev_Fadnavis/status/2055198891423985925?s=20

*CM Shri Devendra Fadnavis speech begins* 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕦 1.39pm | 15-5-2026📍Satara. LIVE | Media Interaction #Maharashtra #Satara https://www.youtube.com/live/tyu8nmpc0MI?si=ut2JGKl5kmUfbHfV https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1324813062910295 https://x.com/Dev_Fadnavis/status/2055198891423985925?s=20

*CM Shri Devendra Fadnavis speech begins* 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ #Maharashtra #Satara #PMAYG #DevendraFadnavis https://www.youtube.com/live/WV_E_zWjry0?si=eTpFVvb1cPflDqM5 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1697251617953629

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis and Union Minister Shivraj Singh Chouhan humbly offered floral tribute to MahaManav, BharatRatna Dr BabaSaheb Ambedkar at Shahu Chowk, Satara today. Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Shambhuraj Desai and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत आज शाहू चौक, सातारा येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री शंभूराज देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान इनके साथ आज शाहू चौक, सातारा में महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनके स्मारक पर माल्यार्पण कर विनम्र अभिवादन किया। इस अवसर पर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री शंभूराज देसाई एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦11.15am | 15-5-2026📍Satara | स. ११.१५ वा. । १५-५-२०२६📍सातारा. #Maharashtra #DevendraFadnavis #DrBabasahebAmbedkar #Satara

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 🚩 CM Devendra Fadnavis and Union Minister Shivraj Singh Chouhan humbly offered floral tribute to the Greatest King Chhatrapati Shivaji Maharaj at Shri Chhatrapati Shivaji Maharaj Chowk, Satara, today. Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Shambhuraj Desai and other dignitaries were present. 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत आज श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, सातारा येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री शंभूराज देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान इनके साथ श्री छत्रपति शिवाजी महाराज चौक, सातारा में महाराष्ट्र के आराध्य देवता छत्रपति शिवाजी महाराज इनके पुतले पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया। इस अवसर पर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री शंभूराज देसाई एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕚11.10am | 15-5-2026📍Satara | स. ११.१० वा. । १५-५-२०२६📍सातारा. #Maharashtra #DevendraFadnavis #Satara #ChhatrapatiShivajiMaharaj@DevendraGFadnavis

Today's News_15-05-2026.pdf3.92 MB

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis arrives at Satara. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सातारा येथे आगमन. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका सातारा में आगमन। 🕦11.20am | 15-5-2026📍Satara | स. ११.२० वा. | १५-५-२०२६📍सातारा. #Maharashtra #DevendraFadnavis #Satara