cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗 By @Ms3390 Shyam Sir.

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
12 390
المشتركون
+3024 ساعات
+2557 أيام
+1 65530 أيام
توزيع وقت النشر

جاري تحميل البيانات...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
تحليل النشر
المشاركاتالمشاهدات
الأسهم
ديناميات المشاهدات
01
✍❣" स्वातंत्र्यदेवीची विनवणी " ही कविता भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवा निमित्ताने कुसुमाग्रज यांनी सादर केली होती स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे लोटली तरी आपण स्वातंत्र्यदेवीला नुसते अभिवादनच करीत राहिलो 💫पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका। मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका।। ✍💫तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी। करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका।। माणूस म्हणजे पशू नसे। हे ज्याच्या हृदयात ठसे। नर नारायण तोच असे। लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका। मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका।। ✍❣आज 75 वर्ष पूर्ण झाली ,तरी आमची तरुणाई ची माथे भडकवली जात आहे ,स्वतः निर्णय घ्या इतपत आम्ही अजून तयार नाही....कुठे ते शहीद भगत सिंग 22 व्या वर्षी देशासाठी फासावर जाण्यासाठी आनंदाने तयार झाले,,शेकडो वर्षे गुलामीतून समाजाला मुक्त करण्यासाठी दिवस रात्र पोटाला चिमटा घेऊन तळमळीने अभ्यास करून घटना निर्माते आदरणीय बाबासाहेब ...यांच्या तरूणाईची भूरळ आज च्या तरूणांना पडत नाही...😔😔 हीच तीसत्य परिस्थिती आहे..
3713Loading...
02
✍😔पुणे आणि तरुणाई.... कोयता गॅंग ,,हवेत गोळीबार,, मध्यरात्री लोकांच्या गाड्यांची नासधूस ,🙈,वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन गटात हाणामारी 🙊 याच बातम्या बघायला मिळत आहेत सध्या......
5546Loading...
03
अर्ज कोणी करायचा. सारथी,   BARTI, TRTI, AMRUT, महाज्योती https://trti.maharashtra.gov.in/ https://t.me/mahajyotiinfo
75519Loading...
04
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मंजुर पदे : 1,45,111 रिक्त पदे : 52,221 तातडीने सर्व संवर्गातील सर्व रिक्त पदांची जाहिरात प्रसिध्द करावी.
1 0098Loading...
05
Media files
1 93616Loading...
06
✍❣💫PROTEM -SPEAKER
2 0299Loading...
07
ज्यांनी EWS च ठेवला असला तरी तुमची काही चूक नाही, Panic नका होवू. येणाऱ्या Prelim वर concentrate करा. यातून solution निघेल, विद्यार्थ्यांवर अन्याय 100% होणार नाही. सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकापूर्वी मराठा समाजाबाबत अजुन एक विषय सरकारला परवडेल असा नाही वाटतं. याबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मा. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. Stay calm and focus on preparing for the upcoming Prelims exams.
2 7285Loading...
08
Media files
3 0306Loading...
09
Media files
3 13041Loading...
10
Media files
3 0884Loading...
11
Media files
3 04958Loading...
12
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, उच्चस्तर लिपिक गट-क, सरळसेवा भरती - 2023 प्रतिक्षा यादी Join @mpscguidnce
3 0212Loading...
13
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, उच्चस्तर लिपिक गट-क, सरळसेवा भरती - 2023 प्रतिक्षा यादी Join @mpscguidnce
10Loading...
14
✅ #Psi 2022 interview admit card mail spam folder ला आले आहेत.
3 5064Loading...
15
Media files
3 4695Loading...
16
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 बऱ्याच मराठा उमेदवारांनी EWS ➡️ SEBC हा पर्याय निवडलेला नाही. ही बाब न्यायालयात जावून अडकण्याची दाट शक्यता कारण कायद्यानुसार ज्या प्रवर्गाला कोणत्याच आरक्षणाचा लाभ नाही त्यांनाच EWS आरक्षणाचा लाभ घेता येतोय. आयोगाने सुधारीत जाहिरातीत स्पष्ट उल्लेख न केल्यामुळे हा गोंधळ झालाय. एक निश्चित या परीक्षेतून SEBC उमेदवार EWS मधुन नोकरी मिळवण्यास अपात्र ठरत आहेत. #MPSC
3 90931Loading...
17
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची खेळाडू उमेदवारासह शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8991 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8992
3 7871Loading...
18
Media files
3 73731Loading...
19
Media files
3 6492Loading...
20
Themes of International Yoga day 2015-2024 2024 yoga for self and society
5 70030Loading...
21
गरीब जिल्हा नंदुरबार 30.17% धुळे 21.44% परभणी 14.92%
3 3405Loading...
22
Media files
5 1337Loading...
23
बिहारमधील 65% आरक्षण घटनाबाह्य
3 4993Loading...
24
Media files
3 04015Loading...
25
Media files
3 1779Loading...
26
✅ राज्यात दीड लाख पदे रिक्त.😱 👉 शासनाकडून 50 हजार पदभरतीचे आहे नियोजन. 👉 शासकीय विभाग व रिक्त पदे.
3 2783Loading...
27
Good Morning 🌅 Largest Day in the Northern Hemisphere Summer Solstice 21 June International Yoga Day  ╔════════════╗ ▒  Join:@Setumpsc  ▒    ╚════════════╝
3 1958Loading...
28
Hello aspirants, 👇👇👇 We are conducting👇 *PSI Interview Guidence Session* Time-6 p.m. Date- 21 June 2024 Mode- Online & Offline *Mock Interview* Date-22 June 2024 *Registration link for guidence session* 👇 https://forms.gle/KGywN5Esxbap9m456 *Registration Link for Mock interview* 👇 https://forms.gle/R1HHc7tcMGHSMWab8 📍Locations on map👇 https://maps.app.goo.gl/aUWF6E1YycRA4sog7 ☎️Contact/Helpline no. PUNE- 8788376179/7447434501 THANE - 90048 04409/90048 04366
3 72415Loading...
29
लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-२०22 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादीमधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक - टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर नियतवाटप.
3 7123Loading...
30
Media files
3 8299Loading...
31
Skill Test - 1 ते 13 जुलै PSI Interview - 2 ते 12 जुलै कोणाचा सारख्या दिवशी आला तर आताच आयोगाला मेल करुन ठेवा. म्हणजे चेंज करून मिळेल.
3 8053Loading...
32
8985.pdfजा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यामध्ये दि.2 ते 12 जुलै 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
3 7956Loading...
33
ॲप https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
3 8483Loading...
34
https://x.com/kharatshyam3390/status/1803516698672369780?t=2HFTtLWnH2PtjnSWB9MPTg&s=35
4 3122Loading...
35
Media files
4 0292Loading...
36
छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया सर यांच्या पुढाकाराने पोलीस भरती करिता येणाऱ्या उमेदवारांकरिता रात्रीच्या मुक्कामाची गैरसोय होऊ नये याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालया शेजारी असलेला बहुउद्देशीय सभागृह कैलास शिल्प हे उपलब्ध करून देण्यात आले असून तेथे फिरते स्वच्छालय तसेच पाण्याची सोय सुद्धा भरती करता येणाऱ्या उमेदवारांसाठी करण्यात आली आहे. बाहेर गावाहुन येणाऱ्या विदयार्थी जे रात्री/बेरात्री [ उशीरा ] जरी आले म्हणजे प्रवासात उशीर झाल्या मुळे त्यांनी लॉज अथवा बस स्थानक / रेल्वे स्टेशन येथे न जाता एस पी ऑफीस कार्यालय जवळ असलेल्या  कैलाश शिल्प सभागृहात मुक्काम करावा . टीप = कृपया ग्रुप मधील सर्वानी सदर माहिती सर्वत्र प्रसारित करावी ही विनंती #WA forword
4 0357Loading...
37
✍❣😡 काल 40 किलोमीटर लांब जाऊन पेपर दिला आणि आज परीक्षा रद्द 😡😡
3 89211Loading...
38
✍❣आज Viral झालेली पोस्ट ...." एका आईचं मनोगत ...💫
4 05441Loading...
39
╔════════════╗ ▒  Join:@Setumpsc  ▒    ╚════════════╝
4 08311Loading...
✍❣" स्वातंत्र्यदेवीची विनवणी " ही कविता भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवा निमित्ताने कुसुमाग्रज यांनी सादर केली होती स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे लोटली तरी आपण स्वातंत्र्यदेवीला नुसते अभिवादनच करीत राहिलो 💫पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका। मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका।। ✍💫तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी। करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका।। माणूस म्हणजे पशू नसे। हे ज्याच्या हृदयात ठसे। नर नारायण तोच असे। लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका। मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका।। ✍❣आज 75 वर्ष पूर्ण झाली ,तरी आमची तरुणाई ची माथे भडकवली जात आहे ,स्वतः निर्णय घ्या इतपत आम्ही अजून तयार नाही....कुठे ते शहीद भगत सिंग 22 व्या वर्षी देशासाठी फासावर जाण्यासाठी आनंदाने तयार झाले,,शेकडो वर्षे गुलामीतून समाजाला मुक्त करण्यासाठी दिवस रात्र पोटाला चिमटा घेऊन तळमळीने अभ्यास करून घटना निर्माते आदरणीय बाबासाहेब ...यांच्या तरूणाईची भूरळ आज च्या तरूणांना पडत नाही...😔😔 हीच तीसत्य परिस्थिती आहे..
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
✍😔पुणे आणि तरुणाई.... कोयता गॅंग ,,हवेत गोळीबार,, मध्यरात्री लोकांच्या गाड्यांची नासधूस ,🙈,वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन गटात हाणामारी 🙊 याच बातम्या बघायला मिळत आहेत सध्या......
إظهار الكل...
🔥 1💔 1
अर्ज कोणी करायचा. सारथी,   BARTI, TRTI, AMRUT, महाज्योती https://trti.maharashtra.gov.in/ https://t.me/mahajyotiinfo
إظهار الكل...
Tribal Research and Training Institute, Pune | Government Of Maharashtra, India

Official website of the Training and Research Institute, Maharashtra. Providing training and research programs for government employees.

👍 2
Photo unavailableShow in Telegram
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मंजुर पदे : 1,45,111 रिक्त पदे : 52,221 तातडीने सर्व संवर्गातील सर्व रिक्त पदांची जाहिरात प्रसिध्द करावी.
إظهار الكل...
❤‍🔥 4💯 4
Photo unavailableShow in Telegram
👍 5
Photo unavailableShow in Telegram
✍❣💫PROTEM -SPEAKER
إظهار الكل...
🎉 3👍 2
ज्यांनी EWS च ठेवला असला तरी तुमची काही चूक नाही, Panic नका होवू. येणाऱ्या Prelim वर concentrate करा. यातून solution निघेल, विद्यार्थ्यांवर अन्याय 100% होणार नाही. सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकापूर्वी मराठा समाजाबाबत अजुन एक विषय सरकारला परवडेल असा नाही वाटतं. याबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मा. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. Stay calm and focus on preparing for the upcoming Prelims exams.
إظهار الكل...
👍 8🤬 6💯 5 2
Photo unavailableShow in Telegram
🔥 12👍 6❤‍🔥 1
Photo unavailableShow in Telegram
🤬 3👍 2
00:08
Video unavailableShow in Telegram
1.21 MB
👍 4 1
تسجيل الدخول والحصول على الوصول إلى المعلومات التفصيلية

سوف نكشف لك عن هذه الكنوز بعد التصريح. نحن نعد، انها سريعة!