cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼

MAHAJYOTIINFO महाज्योतीची सर्व माहिती चॅनल वर मिळेल. उद्देश:->MahaJyoti ची सर्व माहिती विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. unofficial ╔════════════╗ ▒ @MAHAJYOTINFO ▒    ╚════════════╝

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
28 525
المشتركون
+11224 ساعات
+1 8767 أيام
+4 89630 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
✅बार्टी, सारथी, टीआरटीआय आणि महाज्योती या संस्थांच्या विविध स्पर्धा परीक्षेच्या पूर्व-प्रशिक्षण/प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (CETs) संभाव्यतः जुलै २०२४ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट २०२४ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातील.
إظهار الكل...
👍 18🙏 3
👍 34🤬 5
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्रातील इतर मागास, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 2024 25 शैक्षणिक सत्राकरिता जिल्हानिहाय वसतिगृहे सुरू होत आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या किंवा आर कोड स्कॅन करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024. उमेश कोर्राम संयोजक, ओबीसी युवा अधिकार मंच.
إظهار الكل...
👍 40
Photo unavailableShow in Telegram
👍 15🤬 1
Photo unavailableShow in Telegram
#Today_GR.... छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षात बाब क्र.35 भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान अंतर्गत रु.45.66 कोटी निधी वितरणास मान्यता देण्याबाबत. https://t.me/mahajyotiinfo
إظهار الكل...
👍 21🙏 1
#Today_GR.... छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षात बाब क्र.35 भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान अंतर्गत रु.45.66 कोटी निधी वितरणास मान्यता देण्याबाबत.
إظهار الكل...
उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना. ऑनलाईन अर्ज मुदतवाढ 10 जुलै पर्यंत 1) BARTI :- http://trtipune.in/bartregmay24/ 2) TRTI :-  http://trtipune.in/trtiregmay24/ 3) SARTHI :- http://trtipune.in/sartregmay24/ 4) MAHAJYOTI :- http://trtipune.in/maharegmay24/ https://t.me/mahajyotiinfo
إظهار الكل...
🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼

MAHAJYOTIINFO महाज्योतीची सर्व माहिती चॅनल वर मिळेल. उद्देश:->MahaJyoti ची सर्व माहिती विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. unofficial ╔════════════╗ ▒ @MAHAJYOTINFO ▒    ╚════════════╝

👍 34
Photo unavailableShow in Telegram
إظهار الكل...
👍 22🙏 3
Photo unavailableShow in Telegram
BARTI MPSC Coaching Training Program CET Application सदरील प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास अशा उमेदवारांनी संबंधित तहसील कार्यालयात सविस्तर अर्ज करून वार्षिक उत्पन्न तथा रहिवाशी दाखला प्रमाणपत्र प्राप्त टोकण/पावती क्रमांक सादर /अपलोड करून अर्ज भरण्याची मुभा देण्यात येत आहे. उमेदवारांची निवड झाल्यास कागदपत्र पडताळणी वेळी वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र व रहिवाशी दाखल्याचे मूळ कागदपत्र सादर आवश्यक आहे.
إظهار الكل...
👍 36🙏 4
उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना. ऑनलाईन अर्ज मुदतवाढ 10 जुलै पर्यंत 1) BARTI :- http://trtipune.in/bartregmay24/ 2) TRTI :-  http://trtipune.in/trtiregmay24/ 3) SARTHI :- http://trtipune.in/sartregmay24/ 4) MAHAJYOTI :- http://trtipune.in/maharegmay24/
إظهار الكل...
👍 59🙏 11🤬 4
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.