ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 863
المشتركون
+2324 ساعات
+2817 أيام
+2 10230 أيام
أرشيف المشاركات
मुलांना आपल्या चॅनेल विषयी नेमकं काय वाटतं? नक्की प्रतिक्रिया द्या 🙏
Anonymous voting

आपल्या चॅनेल ला विद्यार्थ्यांचा पाहिजे तसा response मिळत नाही 😌 याचा अर्थ असा समजायचा का? की मुलांना फक्त तात्काळ अपडेट्स पाहिजे, अभ्यास नको.
अपडेट्स साठी अनेक चॅनेल आहेत. आपल्या चॅनेल चा उद्देश हाच की विद्यार्थ्यांपर्यंत महत्त्वाचे Study Material पोहचवणे आणि अभ्यासाला योग्य दिशा, गती देणे 🫡👍🤝
Post मिळवायची असेल तर शेवटी अभ्यासच कामी येईल, अपडेट्स नाही 🙏🤝
आपली तलाठी फॅक्टरी टीम चॅनेल वर जे Study Material जसे की Study related Images, PYQ's, चालू घडामोडी, Quizzes, etc. यावर तुम्हांला नक्की प्रश्न दिसतील. प्रश्न परीक्षेत येण्यापूर्वीच चॅनेल वर विश्वास ठेवला आणि रोज चॅनेलवरील माहिती अभ्यासली तर नक्कीच फायदा होईल 🎯 मित्रांनो आपली टीम जर एवढी मेहनत घेत असेल तर आपण चॅनेल link 🖇️ Share करा की राव 🤝 नाहीतर आम्हाला कळू द्या तरी नेमकं यापेक्षा वेगळं विद्यार्थ्यांना काय हवे ?
खाली एक poll घेऊ. आज सर्वांनी नक्की reply करा मित्रांनो 🙏 म्हणजे आम्हालाही पुढची दिशा कळेल 🫡
आम्हीही अभ्यास करतो. आम्हाला अनेक मुख्य परीक्षांचा, सरळसेवा परीक्षांचा, Central परीक्षांचा, academy मध्ये शिकवण्याचा अनुभव आहे, म्हणूनच एवढे Telegram War असतानाही चॅनेल सुरू करण्याचं धाडस केलं. आम्ही एवढा अमूल्य वेळ जर आपल्या चॅनेल परिवारासाठी देत असू, तर आपणही थोडे चॅनेल share करण्याचं कार्य करा 🙏
धन्यवाद 🙏 आपलीच तलाठी फॅक्टरी टीम 🤝 Join & Share 👉🖇️ @talathifactory2026

नक्की वाचा 👍 परीक्षेत प्रश्न असतो 🎯🎯
नक्की वाचा 👍 परीक्षेत प्रश्न असतो 🎯🎯

चालू घडामोडी quizzes 🔥🔥

संपादकीय लेख ✍ शासनाने जावे विद्यार्थ्यांच्या दारी...
संपादकीय लेख ✍ शासनाने जावे विद्यार्थ्यांच्या दारी...

CRPF च्या विशेष जंगल युद्ध कमांडो युनिट, कोब्रा च्या पहिल्या महिला महानिरीक्षक म्हणून IPS संजुक्ता पराशर यांची नियुक्ती 💐 सर
CRPF च्या विशेष जंगल युद्ध कमांडो युनिट, कोब्रा च्या पहिल्या महिला महानिरीक्षक म्हणून IPS संजुक्ता पराशर यांची नियुक्ती 💐 सर्वांत आधी, सर्वांत विश्वसनीय ✍️

जपान मध्ये पहिल्यांदाच १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या १ लाखाच्या पुढे गेली आहे. 🎯सध्या जपानमधील
जपान मध्ये पहिल्यांदाच १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या १ लाखाच्या पुढे गेली आहे.
🎯सध्या जपानमधील सर्वाधिक वयोवृद्ध नागरिक - फुयो किशीमोटो ( ११४ वर्षे वय)
सर्वांत आधी, सर्वांत विश्वसनीय ✍️

पंतप्रधानांची अमेरिकेसमोर शरणागती! UPI वर शुल्क लादण्यावरून राहुल गांधी यांची टीका; भाजपचे प्रत्युत्तर सर्वांत आधी, सर्वांत व
पंतप्रधानांची अमेरिकेसमोर शरणागती! UPI वर शुल्क लादण्यावरून राहुल गांधी यांची टीका; भाजपचे प्रत्युत्तर सर्वांत आधी, सर्वांत विश्वसनीय ✍️

2000 रुपयांपुढे आकारणी; 15 ऑक्टोबर पासून अंमलबजावणी मोठे UPI व्यवहार सशुल्क 🔥
2000 रुपयांपुढे आकारणी; 15 ऑक्टोबर पासून अंमलबजावणी
मोठे UPI व्यवहार सशुल्क 🔥

#CurrentBooster सप्टेंबर 2026 🔥 NPCI वर static based याआधी PYQ आहे 🎯 राज्यघटनेचा भाग 17 यावर static based PYQ येऊन गेले आहे
#CurrentBooster सप्टेंबर 2026 🔥
NPCI वर static based याआधी PYQ आहे 🎯
राज्यघटनेचा भाग 17 यावर static based PYQ येऊन गेले आहेत 🎯
Join & Share 👉🖇️@talathifactory2026 सर्वांत दर्जेदार, सर्वांत विश्वसनीय ✍️

दीर्घ काळ 'कंत्राटी' नको. महापालिकांबाबत उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
दीर्घ काळ 'कंत्राटी' नको.
महापालिकांबाबत उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

इंजिनीअर होऊनही नोकरी नाही; जागा एक, 6 जण रांगेत. उपलब्ध एकूण नोकऱ्या व उमेदवार त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये असलेली स्पर्धा पाहून
इंजिनीअर होऊनही नोकरी नाही; जागा एक, 6 जण रांगेत.
उपलब्ध एकूण नोकऱ्या व उमेदवार त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये असलेली स्पर्धा पाहून घ्या.

शुभ सकाळ 🌞🌻
“ कधीतरी वेग कमी झाला तरी चालेल, पण प्रवास थांबता कामा नये.” 💯
@talathifactory2026