uz
Feedback
🎯 𝗔𝗨𝗧𝗛𝗘𝗡𝗧𝗜𝗖 𝗖𝗟𝗨𝗕 🎯

🎯 𝗔𝗨𝗧𝗛𝗘𝗡𝗧𝗜𝗖 𝗖𝗟𝗨𝗕 🎯

Kanalga Telegram’da o‘tish

🎯 𝐌𝐏𝐒𝐂 व इतर परीक्षेतील प्रत्येक 𝐍𝐄𝐖𝐒 सर्वात आधी 💯 𝐀𝐔𝐓𝐇𝐄𝐍𝐓𝐈𝐂 फक्त इथंच

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali 🎯 𝗔𝗨𝗧𝗛𝗘𝗡𝗧𝗜𝗖 𝗖𝗟𝗨𝗕 🎯 analitikasi

🎯 𝗔𝗨𝗧𝗛𝗘𝗡𝗧𝗜𝗖 𝗖𝗟𝗨𝗕 🎯 (@authenticclub) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 15 841 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 834-o'rinni va Hindiston mintaqasida 27 428-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 15 841 obunachiga ega bo‘ldi.

16 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 1 566 ga, so‘nggi 24 soatda esa 25 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 42.86% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 41.14% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 6 790 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 6 518 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 43 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🎯 𝐌𝐏𝐒𝐂 व इतर परीक्षेतील प्रत्येक 𝐍𝐄𝐖𝐒 सर्वात आधी 💯 𝐀𝐔𝐓𝐇𝐄𝐍𝐓𝐈𝐂 फक्त इथंच

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 17 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

15 841
Obunachilar
+2524 soatlar
+4977 kunlar
+1 56630 kunlar
Postlar arxiv
*राज्यसेवा पूर्व 2026 परीक्षा* ● *एकूण 10 प्रश्नांच्या मध्ये बदल* > Cancelled Question (#)= 6 प्रश्न > Changes = 4 प्रश्न ✅ *Whatsapp चॅनेल* https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F

Document from Dinesh Waghmare

गट ब मुख्य 2025  ....😎 17 May @Authenticclub

💥*जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक* https://whats
💥*जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक* https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F

💥 भारत सरकारने  सूचित केल्याप्रमाणे 21 व 22 जून 2026  रोजी टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म  तात्पुरता बंद होणार असल्याची सूचना आपल्याला मिळत आहे...⚠️🙏🙏 👉 त्यामुळे खालील आपले ऑफिसिअल व्हाट्सअप चॅनेल आपण नक्की जॉईन व्हा.. कोणाचेही व्हाट्स अप नंबर कोणालाच यात दिसत नाहीत..🔥🔥🙏🙏 लिंक : 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F

💥 भारत सरकारने  सूचित केल्याप्रमाणे 21 व 22 जून 2026  रोजी टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म  तात्पुरता बंद होणार असल्याची सूचना आपल्याला मिळत आहे...⚠️🙏🙏 👉 त्यामुळे खालील आपले ऑफिसिअल व्हाट्सअप चॅनेल आपण नक्की जॉईन व्हा.. कोणाचेही व्हाट्स अप नंबर कोणालाच यात दिसत नाहीत..🔥🔥🙏🙏 लिंक : 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F

🎯 𝗔𝗨𝗧𝗛𝗘𝗡𝗧𝗜𝗖 𝗖𝗟𝗨𝗕 🎯 NEET Exam पार्श्वभूमीवर telegram काही काळासाठी बंद केले जावू शकते. त्यामुळे थोड्या काळासाठी तसे झाले तर आपले अपडेट्स खालील व्हॉट्सॲप चॅनेल वर दिले जातील. channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F

💥 गट क 2026 प्रस्तावित मागणीपत्र 💯... मंत्रालय लिपिक = 243 जागा 😍शकालक बूम बूम! 🪄✨😍 @Authenticclub

God's Plan Are Always Better...👍 @Authenticclub
God's Plan Are Always Better...👍 @Authenticclub

टेलिग्राम Play Store वरून हटवण्यात आले आहे टेलिग्राम कधीही बंद पडेल
टेलिग्राम Play Store वरून हटवण्यात आले आहे टेलिग्राम कधीही बंद पडेल

🖌परीक्षा अनेक बॅच एक 🎯 गट ब - क मुख्य परीक्षा 2026 📚 मराठी ब्रह्मास्त्र बॅच ( व्याकरण व शब्दसंग्रह ) 🔥 पूर्णतः अद्ययावत ब
🖌परीक्षा अनेक बॅच एक 🎯 गट ब - क मुख्य परीक्षा 2026 📚 मराठी ब्रह्मास्त्र बॅच ( व्याकरण व शब्दसंग्रह ) 🔥 पूर्णतः अद्ययावत बॅच( सर्व मूळ संदर्भ ग्रंथांच्या संकल्पनांचा समावेश -नोट्ससह ) 🔥 Basic to Advanced अँप्रोच 🔥 संकल्पना + दृष्टीकोन + युक्ती =निकाल 📅 मोफत कार्यशाळा 22 जून सायंकाळी 5:30 वा.व्याकरण + शब्दसंग्रह + PYQ ✅ गट ब मुख्य | गट क मुख्य ✅ तलाठी | बेलीफ & लिपिक ✅ तत्सम सर्व सरळसेवा भरती 🏫 ऑफलाईन + ऑनलाईन हायब्रीड बॅच…! 🎯 व्याकरणासोबतच शब्दसंग्रहाच्या परिपूर्ण तयारीसाठी एकमेव पर्याय 🤩 📲 डाउनलोड अँप : https://play.google.com/store/apps/details?id=com.rnattt.rqbjdg 📲टेलिग्राम लिंक : https://t.me/namdevjadhav 📞 8329411912

TET जून 2026 हॉलतिकीट उपलब्ध.. लिंक : https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login @Authenticclub

📌 भारतातील शिक्षण विषयक आयोग समित्या,धोरण☑️ ●वुडचा अहवाल : 1854 ●हंटर आयोग : 1882-83 ●थॉमस रॅले आयोग : 1902 ●भारतीय विद्यापीठ कायदा : 1904 ●सॅडलर आयोग : 1917-19 ●हार्टोग समिती : 1929 ●सार्जंट योजना : 1944 ●राधाकृष्णन आयोग : 1948-49 ●मुदलियार आयोग : 1952 ●दुर्गाबाई देशमुख आयोग : 1958 ●कोठारी आयोग : 1964-66 ●राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : 1968 ●सर्व शिक्षा अभियान : 2001

🚨 *कामगार आयुक्तालय भरती - 'कामगार कायदे' पुस्तक सर्वत्र उपलब्ध*🔥 👉*निरीक्षक /लेखापाल/लघुटंकलेखक या परीक्षेच्या 'विविध कामगार कायदे' या घटकावर आधारित 80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी दर्जेदार संदर्भ ग्रंथ* 🎯 *पुस्तकाची वैशिष्ट्ये:* ✅*नवीन कामगार संहितांसह 39 महत्त्वाच्या कामगार कायद्यांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण* ✅*PYQ व संभाव्य प्रश्नसंचाचा समावेश* ✅*माध्यम : मराठी* ✅*लेखक : प्रा. प्रवीण कड* ✅*प्रकाशक : फ्युचर पब्लिकेशन, पुणे* ✅ *एकूण पाने: 416* ✅ *किंमत: Rs. 590/-* ❇️*पुस्तक खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांना भेट द्या.* 📌*पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी वेबसाइट*👇 https://futurebookcenter.com/e/kamgar-bharati/kamgar-kayde-mjm2ntu 🎯 *मुख्य वितरक:* *FUTURE बुक सेंटर,पुणे* 📍 *शाखा नं १ :DSK चिंतामणी बिल्डिंग शेजारी, नारायण पेठ आप्पा बळवंत चौक, पुणे* 📍*शाखा नं २: गुरुकृपा बिल्डिंग, AXIS बँक शेजारी, नवी पेठ, पुणे* *अधिक माहितीसाठी संपर्क:* https://wa.me/9130332055 📌*पुस्तकावर आधारित बॅचसाठी खालील ॲप डाऊनलोड करा.* https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes 📌*Demo लेक्चर साठी You tube लिंक:* https://www.youtube.com/live/SvZ36-ZebKI?si=-ICtUYW6EBLeb9sq

कामगार कायदे - Sample File (1).pdf

TET जून 2026 हॉलतिकीट उपलब्ध.. लिंक : https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login @Authenticclub

💥कंबाईन गट क 2026 🔥 सध्या आयोगात 3000+ जागा पोचल्यात @Authenticclub