mpscCurrentinfo🔥
Kanalga Telegram’da o‘tish
427
Obunachilar
+124 soatlar
+47 kun
+430 kun
Postlar arxiv
भारत आणि कंबोडिया यांच्यादरम्यान 'CINBAX-II 2026' हा द्विपक्षीय लष्करी सराव सुरू करण्यात आला आहे. [दुसरी आवृत्ती]
भारतातील पहिला 'ग्रीन मिथेनॉल' निर्मिती प्रकल्प गुजरात राज्यातील कांडला येथे उभारला जात आहे.
राष्ट्रीय उत्पन्न मापन अडचणी👆👆
वरील Image जरी AI जनरेट असली तरी Prompt आणि Data हा आपल्यालाच द्यावा लागतो.
याचा मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा होतो आहे...
👉भारताचा ‘दृष्टि’ (Drishti) उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित
👉स्टार्टअप GalaxEye चा उपग्रह
👉प्रक्षेपण: SpaceX च्या Falcon-9 रॉकेटद्वारे (कॅलिफोर्निया)
#Updated Current Eco
👉RBI चे नवनियुक्त Dy Governor म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती.
👉 T रविशंकर यांच्या जागी नियुक्ती.
👉 नियुक्ती 2 मे ल करण्यात आली.
#Updated Eco Current
👉पायभूत सुविधा
👉मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ (2026)
👉 1 मे 2026 – उद्घाटन (महाराष्ट्र दिन)
👉 13.3 किमी – एकूण लांबी
👉 ₹6,695 कोटी – खर्च
👉 खोपोली → कुसगाव – मार्ग
👉 खंडाळा घाट बायपास – मुख्य उद्दिष्ट
👉 6 किमी – अंतर कमी
👉 20–30 मिनिटे – वेळ बचत
👉 8.92 किमी – महाराष्ट्रातील सर्वात लांब रस्ते बोगदा
👉 1.75 किमी – दुसरा बोगदा
👉 22.3–23.3 मी – World’s Widest Twin Tunnel (reported)
👉 184 मी – भारतातील सर्वात उंच केबल-स्टे ब्रिज
👉 650 मी – टायगर व्हॅली ब्रिज
💐विजय जोसेफ यांच्या पक्षाचे नाव: तमिळगा वेत्री कळगम (TVK) 🏛️
▪️ पक्ष स्थापना: 2 फेब्रुवारी 2024 🗓️
▪️ 2026 तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत TVK ला मिळालेल्या जागा: 107 जागा 🗳️
▪️ तामिळनाडूची राजधानी: चेन्नई 🌆
▪️ तामिळनाडू विधानसभा एकूण जागा: 234 🏢
▪️ बहुमतासाठी आवश्यक जागा: 118 🎯
▪️ विजय यांनी स्वतः जिंकलेला मतदारसंघ: पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली ईस्ट 🏆...
तलाठी पदभरती बाबत 8 मे पर्यंत माहिती सादर करण्यास सांगितली आहे 🔥🔥🔥
त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईल ❤️❤️🔥🔥
गट क पूर्व परीक्षा निकाल जाहीर..🔥
♦️जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
